Find the Latest Status about bhet from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, bhet.
Boby Rai
Aadi khushiya de lai tu ek mapeya ka putt rolta Bada bol leya jhuth me hun vekh tere kive bhet kholda ©Boby Rai #bhetkholda
its.vedee
किती दूर जायचं तितकं जा तू पुन्हा यायची मी वाट बघेन.. ह्रुदयात आहेस तू माझा, कधी ना कधी तर पुन्हा भेटेन❤️ ©its.vedee punha bheten!!
punha bheten!! #Poetry
read moreKrushnarnav
गर्दीतल्या भेटीमध्ये मिठीला वाव नाही... एकांताच्या वाटेवर भेटीचा गाव नाही... दुराव्याने कमी होईल असं आपलं प्रेम नाही... प्रश्न फक्त मृत्यूचा कारण त्याचा काही नेम नाही... ©अबोल प्रेम #bhet #भेट