Nojoto: Largest Storytelling Platform

New काऊन करू शकत नाही Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about काऊन करू शकत नाही from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, काऊन करू शकत नाही.

Stories related to काऊन करू शकत नाही

    LatestPopularVideo

Kapil Kumbhare

शब्दात सांगू शकत नाही मी #कविता

read more

Pavan Dhongade

ती जवळून जाती माझ्या, पण तिला बोलू शकत नाही . खूप प्रेम करतो तिच्यावर , पण तिला सांगू शकत नाही ..... पवन १६१२२११४ #Shayari

read more
ती जवळून जाती माझ्या,
पण तिला बोलू शकत नाही .
खूप प्रेम करतो तिच्यावर ,
पण तिला सांगू शकत नाही .....
पवन १६१२२११४ ती जवळून जाती माझ्या,
पण तिला बोलू शकत नाही .
खूप प्रेम करतो तिच्यावर ,
पण तिला सांगू शकत नाही .....
पवन १६१२२११४

Supriya Yewale

#romanticmusic जबरदस्तीचे नाते आपले होऊ शकत नाही💯🤞 #मराठीविचार

read more

Jai Bhim

या जगात आईची जागा कोणीच घेऊ शकत नाही 💙🌍 #समाज

read more

nj_lifestyle_24

ज्याच्या जवळ उमेद आहे तो कधीही हरू शकत नाही. #nj_lifestyle24 #nojotophoto

read more
 ज्याच्या जवळ उमेद आहे तो कधीही हरू शकत नाही.
#nj_lifestyle24

Secret Quotes

नाही कोणी हात धरू शकत नाही तोंड दाबू शकत माझं, एका क्षणात राखं रांगोळी करून जाईल... वेळ माझी संपली पण आता तुमच्याकडे पण जास्त नाहीये... .

read more
मी उद्या येईल जिथे भेटायला बोलावलं
असेल तिथे तिने आता भेटावं मला,
नाही भेटले तरीही हरकत नाही मग मी
वेळ प्रसंगा मुळे शांत आहेस, 
नाहीतर मीच घरी येणार आहेत आता,
पण तरीही तिला परत एकदा मी पर्याय
देत आहेस, 
आधी पण प्रत्येक गोष्टी वर देत असायचो
अजून पण मी तिचाच आहेत,
नंतर विचार करायची क्षमता संपली माझी
आता माझ्या कडे वेळ कमी आहेत,
मी जाण्या आधी सगळ्यांना खेळ करणारे
दाखवून देईन खरं काय आणि खोटं काय,
नाही ठेवणार गरज कसली उद्या मरू मी
पण त्या आधी असं काही करून जाईल मी
न मारता येईल नाही जगू देईल मी कुणाला
आयुष्याचं वाटोळे मी करून जाईल... नाही कोणी हात धरू शकत नाही तोंड दाबू शकत माझं,
एका क्षणात राखं रांगोळी करून जाईल...
वेळ माझी संपली पण आता तुमच्याकडे पण जास्त नाहीये...
   .

अल्पेश सोलकर

" लोक काय म्हणतील " या विचाराला ठेचून मारत नाही तोपर्यंत तुम्ही पेटून उठू शकत नाही.. © अल्पेश सोलकर

read more
" लोक काय म्हणतील " 
या विचाराला ठेचून मारत नाही 
तोपर्यंत तुम्ही पेटून उठू शकत नाही.. " लोक काय म्हणतील " 
या विचाराला ठेचून मारत नाही
 तोपर्यंत तुम्ही पेटून उठू शकत नाही..

© अल्पेश सोलकर

Vaibhav Thakre

#Flute तुला वाटतं तू तसं नाही तू कशी आहेस ती मी तुला ओळखलेला कोणाला सांगू शकत नाही #मराठीकविता

read more

yogesh atmaram ambawale

खूप प्रेम आहे #yqmarathi#मराठी_प्रेम#yqtai#YourQuateAndMine#i_love_you#माझेप्रेम खूप प्रेम आहे माझे तुझ्यावर, किती ते सांगू शकत नाही. पण हे

read more
खूप प्रेम आहे माझे तुझ्यावर,
किती ते सांगू शकत नाही.
पण हे मात्र खरे आहे की
तुझ्या शिवाय जगू शकत नाही. खूप प्रेम आहे
#yqmarathi#मराठी_प्रेम#yqtai#YourQuateAndMine#i_love_you#माझेप्रेम
खूप प्रेम आहे माझे तुझ्यावर,
किती ते सांगू शकत नाही.
पण हे

Jyoti Pundage

विचार हे कधी च बदलू शकत नाही त्याचा वापर करणाऱ्याचा दृष्टिकोन महत्वाचा असतो... #worldpostday

read more
विचार

         विचार जुने किंवा नवीन नसतात. विचारांचा वापर करणाऱ्या माणसाचा दृष्टीकोन विचारानं वळण देत असतो... विचार हे कधी च बदलू शकत नाही त्याचा वापर करणाऱ्याचा दृष्टिकोन महत्वाचा असतो...

#worldpostday
loader
Home
Explore
Events
Notification
Profile