Nojoto: Largest Storytelling Platform

New जगणे सुंदर आहे Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about जगणे सुंदर आहे from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, जगणे सुंदर आहे.

    PopularLatestVideo

Pratibha Ahire

सृष्टी सुंदर आहे... #मराठीविचार

read more
mute video

Amol Umbarkar

जीवन सुंदर आहे #poem

read more
जीवन सुंदर आहे म्हणत जगता मला आले नाही
प्रीत होती तुझी न माझी
तुला मात्र कळलीच नाही जीवन सुंदर आहे

अल्पेश सोलकर

जगणे ..असे आहे.. शोधला तर.. चार भिंतीतही स्वर्ग आहे.. © अल्पेश सोलकर #भिंती #स्वर्ग #alpeshsolkar

read more
जगणे ..असे आहे..
शोधला तर..
चार भिंतीतही स्वर्ग आहे.. जगणे ..असे आहे..
शोधला तर..
चार भिंतीतही स्वर्ग आहे..
© अल्पेश सोलकर
#भिंती #स्वर्ग #alpeshsolkar

सुमित गाडेकर

आयुष्य किती सुंदर आहे

read more
mute video

somnath gawade

#जगणे

read more
मोबाईलचा
वापर वगळता
मिळणारे
आयुष्यातले 
क्षण म्हणजे
"जगणे"
 #जगणे

Teja

#जगणे

read more
हसऱ्या चेहऱ्याचे आहोत आम्ही धनी
जरी केली असेल नशिबाने थट्टा पूरी
जगण्या पाठबळ नसे ना उरी
पण जगायचे च आहे मस्तकलंदरी

उठ सुठ पैशाचा माज नाही आमच्या पदरी
आभाळ घेतो उशाशी अन ही मातीच आहे आमची गोधळी

नाही कसली भ्रांत अन नाही कसली काळजी
बस जगण्यासाठी घेतो आम्ही उंचच उंच भरारी...
©तेजस्वी खेडकर #जगणे

Sapankar Sir

जगणे... #मराठीविचार

read more
mute video

Krushnakant Naybal

हे जीवन सुंदर आहे

read more
जिंदगी एक किराये का घर हैं एक ना एक दिन बदलना पडेगा मौत जब तुझको आवाज देगी घर से बाहर निकलना पडेगा हे जीवन सुंदर आहे

Vrishali G

तिचे जगणे...

read more
mute video

कवी - के. गणेश

जगणे मनासारखे..

read more
कर्तव्यापासून भावनांची
कधीतरी फारकत असावी,
अन् मनासारखं जगायला
स्वतःचीही हरकत नसावी.!

                   @kganesh जगणे मनासारखे..
loader
Home
Explore
Events
Notification
Profile