Find the Latest Status about खेळायला जायचे जाऊदे ना from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, खेळायला जायचे जाऊदे ना.
अल्पेश सोलकर
आज ऑफिस ला जायला तयार होऊन.. आईसमोर आलो..म्हणालो... 'आई मला खेळायला जायचंय.जाऊ दे नंव...' आठवले ते आईला ही दिवस..माझा खोडकर पणा. अशीच परवानगी घेऊन मी जायचो खेळायला.. आईचे डोळे भरून आले..... जवळ बोलावलं...चेहऱ्यावर हात फिरवला.. काहीतरी दुष्ट काढतात तस काहीतरी केलं.. आणि बोलली..जा आता ऑफिस ला...! आई मला खेळायला जायचय...जाऊदे नवं..!
आई मला खेळायला जायचय...जाऊदे नवं..!
read morefakttuzyasathi_sagla_kahi
तुझे फोन वरचा हॅलो बोलना आता कधी ऐकू येणार नाही जाऊदे माझे चुकले होते बस आता कारण भावना जाळलेल्या त्या कवीचे सारे शब्दच संपले होते यश... जाऊदे माझे चुकले होते #emptiness
जाऊदे माझे चुकले होते #emptiness
read moreOmprakash Totawad
प्रेम केले, जीवाला जीव लावले,अन मन तुटले आता का रडतोय सोड जाऊदे, झाले ते झाले.. नात्यांचे बीज पेरले,इगो मध्ये आला, नाते तुटले आता का हे रुसूफुगो, सोड जाऊदे झाले ते झाले.. संशयाच्या एका ठिणगिने कित्येक संसार पेटले आता विश्वासाचे पाणी घाल,सोड जाऊदे झाले ते झाले.. तिने ही समजून घ्यायला पाहिजे होते,नाही समजले तू समजदार आहेस ना, मग सोड जाऊदे झाले ते झाले.. ओम तोटावाड सोड जाऊदे झाले ते झाले
सोड जाऊदे झाले ते झाले #poem
read moreअश्लेष माडे (प्रीत कवी )
प्रेम सगळ्यांनाच होतं ना तसंच मला पण झालं होतं सगळेच मनापासून करतात हे माहित नाही पण मी अगदी मनापासून आणि निःस्वार्थ प्रेम केलं होतं, पण कळलंच नाही मला आतापर्यंत तिला माझं प्रेम खूप जास्त झालं की, कमी कारण, जास्त झालं की, पचत नाही आणि कमी पडलं की, कुणा दुसऱ्यात मन रमतं, पण तीने एकच चुकी केली न सांगता एकटं सोडून गेली असं सांगितलं असतं तर, adjust करून प्रेम केलं असतं तिला जसं आणि जेवढं पाहिजे तेवढं, एकदा तरी तिने म्हणायला हवं होतं पण माझ्या हृदयाशी असं खेळायला नको हवं होतं... (प्रीत ) तिने असं माझ्या हृदयाशी खेळायला नको होतं
तिने असं माझ्या हृदयाशी खेळायला नको होतं
read moreShravan Goud
कोणाच्या आयुष्यात जायचे असेल तर आनंद घेऊन जा कारण दु:ख तर अगोदरच त्याच्याकडे असतंच। कोणाच्या आयुष्यात जायचे असेल तर आनंद घेऊन जा कारण दु:ख तर अगोदरच त्याच्याकडे असतंच।
कोणाच्या आयुष्यात जायचे असेल तर आनंद घेऊन जा कारण दु:ख तर अगोदरच त्याच्याकडे असतंच।
read moreडॉक्टर के अल्फाज
शून्यच आहे आयुष्य माझे उणे तू असताना, धरलास का हात सांग तू सोडूनच जायचे असताना... अनंत कौसाले ©डॉक्टर के अल्फाज #Tuaurmain शून्यच आहे आयुष्य माझे उणे तू असताना, धरलास का हात सांग तू सोडूनच जायचे असताना... अनंत कौसाले
#Tuaurmain शून्यच आहे आयुष्य माझे उणे तू असताना, धरलास का हात सांग तू सोडूनच जायचे असताना... अनंत कौसाले #मराठीशायरी
read moreVinod Umratkar
जाऊदे यार, तू नेहमी अशीच वागते। बोलायचं असत मनात पण तू किती ? लाजते। जाऊदे यार, तू नेहमी अशीच वागते। बोलायचं असत मनात पण तू किती ? लाजते। #चारोळी #प्रेम #yqtaai #YourQuoteAndMine Collaborating with pooja do
जाऊदे यार, तू नेहमी अशीच वागते। बोलायचं असत मनात पण तू किती ? लाजते। #चारोळी #प्रेम #yqtaai #YourQuoteAndMine Collaborating with pooja do
read moresunny pal
हर दिल पर तीर चलाया ना करों किसी ओर से नैन लड़ा कर हमे जलाया ना करों सब के हों जातें हो कुछ शर्म करो, ख़ुदा से डरो ऐक को अपना कर ऐक को छोड़ देते हो ना ना ऐसा ना करो जो तोड़ते हों दिल , कभी पता किया है क्या हाल होता है बस खिलोने की तरह दिल तोड जाते हो ना ना ऐसा ना करो ना ना ऐसा ना करो। ©sunny pal ना ना ऐसा ना करो #WorldPoetryDay
ना ना ऐसा ना करो #WorldPoetryDay #शायरी
read more