Find the Latest Status about पांढरा कावीळ ची लक्षणे मराठी from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, पांढरा कावीळ ची लक्षणे मराठी.
somnath gawade
पांढरा गुलाब तीला खूप आवडतो; मित्रत्व भावना सहज मांडतो. #पांढरा गुलाब
#पांढरा गुलाब
read moreSatish Deshmukh
ढग पांढरा......... ! एक पांढरा ढग म्हणाला वाटोळीतला, "पुरोगाम्यांचा समुद्र झाला मुंबईतला! त्या पाण्याचे बाष्पही नको जरा आम्हाला घास घेतला, काटा रुतला सुरमईतला! मातोश्रीच्या नभात नाही 'राम' राहीला ,हिंदूत्वाचा चहाच घेऊ गुहाटितला!" जेष्ठामधले ढग पांढरे असेच फसवे पैशासाठी सुर हरवला बासरीतला! कवी -सतीश दिलीपराव देशमुख शेंबाळपिंप्री,ता.पुसद जि.यवतमाळ. ©Satish Deshmukh ढग पांढरा #faraway
ढग पांढरा #faraway #मराठीकविता
read moreअमोल पाटील
#मराठी कविता #मराठी साहित्य #मी मराठी #माय मराठी #असेच मराठी #जीवन मराठी
अमोल पाटील
मी माझ्याच मुलखात नांदतो ऐश्वर्याचा राजा , इथे फुलवल्या ऐश्वर्याच्या बागा इथले रानोमाळ सगणगंन पसरत हिरवी द्वाही आणि "मी" पण म्हणत कितीक बुडाले इथल्याच जमिनीत ही #मराठी कविता #मराठी साहित्य #वाचन #मराठी संस्कृती #मराठी कवी #मी मराठी #कविता #पल्लवी
somnath gawade
गोष्ट 'ती' ची घराला घरपण 'ती' हृदयातील आपलेपण 'ती' आजारपणात रामबाण औषध 'ती' घरातल्या सगळ्यांच्या मदतीला तत्पर 'ती' अवघड प्रवासातील साथ 'ती' वाळवंटातील वाट 'ती' आनंददायी पहाट 'ती' वेदनेवर फुंकर 'ती' दुःखांचा विराम 'ती' संसाररूपी गाडीचे चाक 'ती' घरातील थकलेल्यानां विश्रांतीचा आधार 'ती' अपत्यांसाठी आनंदाची बाग ती पाहूणचारासाठी लगबग 'ती' खर्चातील काटकसर 'ती' पसाऱ्यातील व्यवस्थितपणा 'ती' कुटुंबासाठी कायम हजर 'ती' स्वतःसाठी वेळ नसलेली 'ती' इतरांसाठी वेळच-वेळ 'ती' कायम कष्टच करणारी कष्टकरी 'ती' भुकेल्यांसाठी अन्नपूर्णा 'ती' अंतराळ वीरांगनांची कल्पना 'ती' असुरांसासाठी माँ काली 'ती' राज्य रक्षणासाठी राणी झाशी 'ती' स्वराज्य निर्मिती साठी माँ जिजाऊ 'ती' सर्व महिलांना आजच्या जागतिक महिला दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!🎉🎊 गोष्ट 'ती' ची
गोष्ट 'ती' ची
read moreShama patil sanghvi
तू अनुराग बनून अवचित उगवला मी अनामिका झाले तुझ्या अवधानाने अवचित रोपण करून प्रेमाची अवंतिका उघडली तव अनुरागाची मी अचंबित तुझ्या अनुग्रहाने अनाहुत ह्दय हे अवखळले तव अनुरागाची असूया कधी न व्हावी अनंत जन्माची अनुकंपा हृदयी जडावी #"अ"ची किमया
#"अ"ची किमया #poem
read more