Nojoto: Largest Storytelling Platform

New अगदीच वेगळा Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about अगदीच वेगळा from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, अगदीच वेगळा.

Related Stories

    PopularLatestVideo

Diksha Gurav

रंग माझा वेगळा... #nojotophoto

read more
 रंग माझा वेगळा...

kaushal kamble

पाऊसातील एक वेगळा क्षण.... #nojotophoto

read more
 पाऊसातील एक वेगळा क्षण....

Diksha Gurav

वेगळा, वेगळी.....वेगळ्यांचा बाजार हा . #nojotophoto

read more
 वेगळा, वेगळी.....वेगळ्यांचा बाजार हा .

yogesh atmaram ambawale

सुप्रभात सुप्रभात प्रिय लेखक मित्र आणि मैत्रिणीनों आजचा विषय आहे फुलांचा गंध हा वेगळा.... #फुलांचागंध हा विषय Tanaya Bonde यांचा आहे. चल #Collab #YourQuoteAndMine #yqtaai

read more
आयुष्य जगण्याचा रंग वेगळा,
इथे प्रत्येकाचा आनंद वेगळा.
अनेक छंद ह्या जगात,
इथे प्रत्येकाचा छंद वेगळा.
नानाविध सुवासिक फुले सर्वत्र,
अनेक फुलांचा गंध हा वेगळा.
कित्येक विचार येती मनात
प्रत्येक विचारांती सवाल हा वेगळा. सुप्रभात सुप्रभात
प्रिय लेखक मित्र आणि मैत्रिणीनों
आजचा विषय आहे
फुलांचा गंध हा वेगळा....    
#फुलांचागंध
हा विषय
Tanaya Bonde यांचा आहे.
चल

pooja funde

covid-19 एक वेगळा अनुभव...✍️ #heaven #COVID-19 #corona #Talk

read more
mute video

j.praj

#कोण म्हणते फुलाना स्वभाव नसतो?? तुम्हा अम्हा सारखाच तो वेग वेगळा असतो #nojotophoto

read more
 #कोण  म्हणते फुलाना  स्वभाव नसतो??
तुम्हा अम्हा सारखाच तो वेग वेगळा असतो

yogesh atmaram ambawale

शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे छंद हा वेगळा... #छंदहावेगळा हा विषय Anita Deshmukh यांचा आहे. चला कर मग लिहुया. #Collab #YourQuoteAndMine #yqtaai

read more
छंद हा वेगळा माझा लिहिण्याचा,
स्वतःच्याच दुनियेत मस्त होऊन जगण्याचा. शुभ संध्या मित्रहो
आताचा विषय आहे

छंद हा वेगळा...
#छंदहावेगळा
हा विषय
Anita Deshmukh यांचा आहे.
चला कर मग लिहुया.

dsp motivation

केवळ माझा मार्ग वेगळा आहे ह्याचा अर्थ मी हरवलो आहे, असा होत नाही #marathimotivation #marathilines #marathiquotes #MarathiKavita marathiinsp #marathiinspiration

read more
केवळ माझा मार्ग वेगळा आहे
ह्याचा अर्थ मी हरवलो आहे,
असा होत नाही केवळ माझा मार्ग वेगळा आहे
ह्याचा अर्थ मी हरवलो आहे,
असा होत नाही
#marathimotivation
#marathilines
#marathiquotes
#marathikavita
#marathiinsp

yogesh atmaram ambawale

शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे तिचा रंग वेगळा.. #तिचारंगवेगळा हा विषय Suhas M. More यांचा आहे. चला तर मग लिहुया. #Collab #yqtaai YourQ #YourQuoteAndMine #krantishelar #क्रांती

read more
खरंच सांगतो,लेखणीच्या तिचा रंग वेगळा,
नि लिहिण्याचा ढंग ही वेगळा.
इतके छान लिहिते की सर्वांची मने जिंकते,
सर्वांची प्रशंसा करते,नि सर्वांसाठी testi लिहिते.
#क्रांती नाव तिचे,सर्वांनाच ती भावते,
तिने लिहिलेले अप्रतिम quote मला खूप आवडते. शुभ संध्या मित्रहो
आताचा विषय आहे
तिचा रंग वेगळा..
#तिचारंगवेगळा
हा विषय
Suhas M. More  यांचा आहे.
चला तर मग लिहुया.
#collab #yqtaai  #YourQ

Pandurang Jadhav

आरोप हा तुझा तर अगदीच मान्य आहे प्रेमात दंग आहे, नाकारतो कुठे मी ? ©® पांडुरंग म जाधव (२९/१०/२०१९) 9892812218/9619812518 #Quote

read more
आरोप हा तुझा तर अगदीच मान्य आहे
प्रेमात दंग आहे, नाकारतो कुठे मी ?
©® पांडुरंग म जाधव (२९/१०/२०१९)
9892812218/9619812518 आरोप हा तुझा तर अगदीच मान्य आहे
प्रेमात दंग आहे, नाकारतो कुठे मी ?
©® पांडुरंग म जाधव (२९/१०/२०१९)
9892812218/9619812518
loader
Home
Explore
Events
Notification
Profile