Nojoto: Largest Storytelling Platform

New वेग Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about वेग from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, वेग.

Stories related to वेग

    LatestPopularVideo

Diksha Gurav

वेगळा, वेगळी.....वेगळ्यांचा बाजार हा . #nojotophoto

read more
 वेगळा, वेगळी.....वेगळ्यांचा बाजार हा .

महादेव जरे

माझ्या प्रेमाच्या वेगापेक्षा तिचा धोका देण्याचा वेगच फार जास्त होता.. #poem

read more
माझ्या प्रेमाच्या वेगापेक्षा तिचा धोका देण्याचा वेगच फार जास्त होता माझ्या प्रेमाच्या वेगापेक्षा तिचा धोका देण्याचा वेगच फार जास्त होता..

Durgesh Jayam

Jab Insaan Pyar Mein Hota Hai वेग, पवन के जैसा तेरा, चाल तेरी हिरणों जैसी
पलकें तेरी पंखुडियों-सी, मंद-मंद मुस्काना
वाणी तेरी मिश्री घोले, केश हैं तेरे घुंघराले..... झील-सी गहरी आंखे तेरीं, चाँद के जैसा
मुखड़ा है....
पर तू मेरे दिल का टुकडा है .... #dkpatelpoetry#वेग_पवन_के_जैसा

j.praj

#कोण म्हणते फुलाना स्वभाव नसतो?? तुम्हा अम्हा सारखाच तो वेग वेगळा असतो #nojotophoto

read more
 #कोण  म्हणते फुलाना  स्वभाव नसतो??
तुम्हा अम्हा सारखाच तो वेग वेगळा असतो

yogesh atmaram ambawale

सुप्रभात मित्र आणि मैत्रिणीनों आजचा विषय आहे "वाऱ्याच्या वेगाने बदलणारे आयुष्य" #वेगानेबदलणारेआयुष्य हा सुंदर विषय hRuturaj Adkar यांचा आह #Collab #YourQuoteAndMine #yqtaai

read more
वाऱ्याच्या वेगाने बदलणारे आयुष्य,
वाऱ्याच्या वेगानेच बदलत असते.
कुठल्याही क्षणी होत्याचे नव्हते,
करायला तयार असते.
सज्ज राहावे आपणही आयुष्यात,
येणाऱ्या वाऱ्याशी दोन हात करायला.
वारा ही मग लाचार झाला पाहिजे,
आपली वेगाची दिशा बदलायला. सुप्रभात मित्र आणि मैत्रिणीनों
आजचा विषय आहे

"वाऱ्याच्या वेगाने बदलणारे आयुष्य"
#वेगानेबदलणारेआयुष्य

हा सुंदर विषय
hRuturaj Adkar यांचा आह

कविराज धनंजय

वेगळेपणाची मानसिकता #कविराज_धनंजय #poem

read more
वाटे प्रत्येकास आज
यावे आपल्याला स्वतंत्र जगता
ही आहे आपल्या सर्वांच्या
विचारांची वेगळी मानसिकता

आहोत वेगळे आपण इतरांपेक्षा
स्वतः नि त्यांच्यात नाही समानता
ही आहे आपल्या सर्वांच्या 
विचारांची वेगळी मानसिकता

कळत नकळत रुजत जाते
मनात विचारांची दुर्बलता
ही आहे आपल्या सर्वांच्या
विचारांची वेगळी मानसिकता

जाणत नाही कोणीही इथे 
का होते आपली असमाधानता 
ही आहे आपल्या सर्वांच्या 
विचारांची वेगळी मानसिकता. वेगळेपणाची मानसिकता
#कविराज_धनंजय

"Kumar शायर"

#हौले - हौले वेग् घटे.. #poem

read more
And when the flame rises in the lamp,
 The hull velocity decreases,
 Let your existence disappear by itself ...! 
✍️.✍️.✍️ 
"Written:- by

©Umesh kumar #हौले - हौले वेग् घटे..

Ramesh R ingole

थोड वेगळ कर

read more

Madhumati Kinikar

शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे वेगळी वाट... वेगळीवाट चला तर मग लिहूया. collab yqtaai YourQuoteAndMine Collaborating with YourQuote

read more
                निवडताना 
जुन्या वाटेला विसरू नयेll 
इथपर्यंतचा प्रवास तिच्याच मुळे घडला 
तो प्रवास थांबवू नयेll  शुभ संध्या मित्रहो
आताचा विषय आहे
वेगळी वाट...
#वेगळीवाट

चला तर मग लिहूया.
#collab #yqtaai  #YourQuoteAndMine
Collaborating with YourQuote

Devanand Jadhav

स्पर्श एकच, पण भाव...वेगवेगळा! #मराठीकविता

read more
°स्पर्श...°

स्पर्श... 
  मातेच्या प्रेमाच्या, ममतेच्या, वात्सल्याच्या 
  ओलाव्यातील आंतरिक भावनांचा 
  हवाहवासा असतो प्रत्येकाला 
  पण मिळतोच असे नाही हवा त्याला 
स्पर्श... 
   पित्याच्या आदरयुक्त धाकाच्या 
   मायेच्या, सामंजस्याचा जाणिवेचा 
    हवाहवासा असतो मला तुला 
    पण मिळतोच असे नाही सर्वाँना 
स्पर्श... 
  प्रेमी प्रेमिकांच्या प्रीतीच्या, मोहाच्या, 
  हृदगर्भाच्या ओढीतील विश्वासाचा
  हवाहवासा असतो कित्येकांना 
  पण मिळत नाही ज्याला त्याला 
स्पर्श... 
  असाच असतो, असाच भासतो 
  पण, दिसतो तसा नसतो, नी असतो 
  कधी जाणवतो, प्रत्यक्षात उतरतो 
  पण सगळ्यांच्याच भाग्यात नसतो...स्पर्श...
  

✍🏻© •देवानंद जाधव• 
 jdevad@gmail.com 9892800137

©Devanand Jadhav स्पर्श एकच, पण भाव...वेगवेगळा!
loader
Home
Explore
Events
Notification
Profile