Nojoto: Largest Storytelling Platform

New भरून Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about भरून from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, भरून.

Related Stories

    LatestPopularVideo

pooja d

भरून आलेले ढग
बरसवू  कुठे।।
हक्काची अशी टेकडीच
नाही माझ्याकडे ।। #भरूनआलेलंआभाळ #रडणं #दुःख #चारोळी #yqtaai

vishnu thore

आलं आभाळ भरून... #nojotophoto

read more
 आलं आभाळ भरून...

kavi sagar chavan

आभाळ भरून आलं #Kathakaar

read more

Prakash Potdar

मन तसच भरून राहत #rain #मराठीप्रेम

read more

SUREKHA THORAT

अस्संही जगावं मन भरून यावं

read more
अस्संही जगावं मन भरुन यावं  ...........
जरा तुझ्या पासुन दुर जावं 
तिथं तु नसावं मी असावी जिथं ,
माझी सावली ही नसावी तिथं, 
जाऊनी विसवावं  या नजरेच्या  पलीकडं ,,,,
शुद्ध  अशुद्ध निर्जीव विचारांत 
न वाहावं वेड्यासारखं 
निराशेची ज्योती आशेच्या ज्योतीत विराजमान  व्हावी 
सुख दुःखाचा विसर पडावा 
कोणतीच भावना  अन् मोह माया इच्छा साऱ्या 
लुप्त व्हाव्यात या देहांतुन 
जरा अस्संही  जगाव मन भरून यावं
मन स्थिर व्हाव अन्  वेदनेला विचारांना 
इच्छेच्या दुनियेत मुक्त करावं 
जरा अस्संही जगावं  मन  भरून यावं
शब्दाचे ओझे अपेक्षेचे स्वप्ने 
मान -अपमान तुझं माझं 
कठोरता निर्दयता 
यांचा झरा सूखुन मन आनंदान डोलावं 
जरा अस्संही जगावं मन भरुन यावं
असली नकली दुनियेत स्वतःला सादर करावं 
विश्वासाचं पान विश्वासानं कोरावं 
तुझ्या माझ्या जगाच्या आशा अपेक्षांचं ओझं 
जरा नजरच्या मागं टाकुन विसावाव ........
जरा अस्संही जगावं मन भरून यावं....

©SUREKHA THORAT अस्संही जगावं मन भरून यावं

swapnतरंग

डोळे भरून आले न् अश्रू ना दिसणार..... #nojotophoto

read more
 डोळे भरून आले 
न् अश्रू ना दिसणार.....

Secret Quotes

विसरेल कसा थोड नाही दिले ना भर भरून मी परत देणार.

read more
१३/८
हा माझ्या आयुष्यातील काळा दिवस,
हाच तो दिवस जिथे मी प्रेमाची भावना
व्यक्त करायला गेलो होतो,
हाच तो शनिवार जिथे माझ्या आयुष्यावर
शनि वार झाला होता,
प्रत्येक घाव प्रत्येक वेळ प्रत्येक क्षण मला
आठवतो कोणी विसरल पण मी नाही,
देव देईल फळ मला तसेही विश्वास नाहीये
देवावर माझा आयुष्यात दुःख सोडून काही
भेटले नाही मला,
समोरच्या व्यक्तीला त्याचे फळ तो देऊ अगर
न देऊ पण मी मात्र देणार त्यांना शिक्षा,
साथ मित्र देऊ तिला फॅमिली देऊ नातेवाईक
देऊ मला फरक नाही पडत आता,
स्वतःला कठोर बनवत आहेत सध्या मग समोर
कोणीही येऊ फरक नाही पडणार मला,
जसे ला तसेच देणार मी आता वाट बघतोय योग्य
वेळची तयारी चांगलीच चालू आहेत मला परत
झुकवण्याची पण माझी कोणतीच कमजोरी नसेल.
   -AS Patil✍️ विसरेल कसा थोड नाही दिले ना भर भरून मी परत देणार.

SATYAJIT ANANDRAO JADHAV

मी स्पर्शाने भरून घेतला मनात पाऊस सारा ... अभिवाचन प्रा. सत्यजीत जाधव . 8275455815 #MyPoetry

read more

yogesh atmaram ambawale

शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे नभ येईल भरून... #नभयेईलभरुन हा विषय Pooja Chobe यांचा आहे. चला तर मग लिहुया. #Collab #YourQuoteAndMine #yqtaai

read more
नभ भरून येईल जेव्हा
पावसाच्या जलधारा बरसतील,
मन भरून येईल आठवणीत तुझ्या
तेव्हा नयनी अश्रू बरसतील. शुभ संध्या मित्रहो
आताचा विषय आहे

नभ येईल भरून...
#नभयेईलभरुन
हा विषय
Pooja Chobe यांचा आहे.
चला तर मग लिहुया.

Sarita Prashant Gokhale

ढग भरून आल्यावर आठवणी दाटून येतात, बरसताना पाऊसधारा तळ मनाचा गाठतात.. ©️स्मिता कुलकर्णी - ढोनसळे #मराठीशायरी

read more
loader
Home
Explore
Events
Notification
Profile