Nojoto: Largest Storytelling Platform

New कुणाला कळला Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about कुणाला कळला from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, कुणाला कळला.

Stories related to कुणाला कळला

    LatestPopularVideo

Nivedita Patil

सांगू कुणाला??

read more

कवी विकास गोविंद पाटील

कुणी कुणाला #poem #nojotovideo

read more

रेश्मा आशेम पठाण

मी कुणाला कळलो नाही #poem

read more

Rocky

मी कुणाला कळलो नाही #poem

read more

pooja d

#आदर्श #कुणाला #yqtaai आदर्श कुणाला म्हणावं,,, कदाचित हा प्रश्न सर्वानाच पडला असेल....

read more
आदर्श कोणाला म्हणायचं??
आदर्श कुणाला म्हणायचं हा प्रश्न आता सतावतो मला
ज्यांना सतत डोळ्यासमोर ठेवून जगतो,
 ते तर एक फसवं जगच वाटू लागलं मला.....
जे असतात आदर्श आपले, 
तेच आहेत की काय खरे गुन्हेगार या समाजाचे,?? 
असच भासतंय मला.....
नेहमी मुखवटे घालून फिरतात आपले आदर्श
मग यांचा खरा चेहरा कसा आपल्याला कळणार बर....
खरच कुणाला आदर्श म्हणावं बर???? #आदर्श #कुणाला #yqtaai 
आदर्श कुणाला म्हणावं,,, कदाचित हा प्रश्न सर्वानाच पडला असेल....

बी.सोनवणे

अर्थ जीवनाचा कधी ना कळला, आतल्या आत जीव घुसमटला।। #standAlone

read more
अर्थ जीवनाचा कधी ना कळला, 
आतल्या आत जीव घुसमटला।।

©बी.सोनवणे अर्थ जीवनाचा कधी ना कळला, 
आतल्या आत जीव घुसमटला।।
#standAlone

Devanand Jadhav

दुःख हे कुणा कुणाला... #Language_of_tears #मराठीकविता

read more
°दुःख हे कुणा कुणाला° 

जन्माला आला हेला, वाहून भार मेला 
सुतक तुला ना मला, दुःख हे कुणा कुणाला 

ऐरावत रत्न थोर, सहतो अंकुशाचा मार 
करतो कोण विचार, दुःख हे कुणा कुणाला 

पतंग दिव्याशी फिरे, त्यातच जळून मरे
मेला की वाचला बरे, दुःख हे कुणा कुणाला 

शेळीही जीवानी जाती, खाणाऱ्या वातूळ होती
खाटी की दुभती होती, दुःख हे कुणा कुणाला 

सूर्व्या नेमेचि उगला, प्रकाश तयाने दिला 
नाही जरी तो उगला, दुःख हे कुणा कुणाला 

सर्व काही येती जाती, अखेरीस माती होती 
कोणा किडा मुंगी खाती, दुःख हे कुणा कुणाला


✍🏻© •देवानंद जाधव• 
 jdevad@gmail.com 
 9892800137

©Devanand Jadhav दुःख हे कुणा कुणाला...

#Language_of_tears

Vinod Umratkar

#yqtaai #yqmarathi #दोष #भाव कुणाला किती भाव द्यावे कुणाला किती वाव द्यावे। असो कुणाचाही,दोष भला तु फक्त मलाच नाव द्यावे।

read more
कुणाला किती भाव द्यावे
कुणाला किती वाव द्यावे।
असो कुणाचाही,दोष भला
तु फक्त मलाच नाव द्यावे। #yqtaai #yqmarathi
#दोष #भाव

कुणाला किती भाव द्यावे
कुणाला किती वाव द्यावे।
असो कुणाचाही,दोष भला
तु फक्त मलाच नाव द्यावे।

RJ कैलास नाईक

#विषाणू मग तो शरीराला असो जडलेला की आपल्या मनाला अपायकरकच तर ठरतो ना कधी न कधी कुणाला ना कुणाला RJ कैलास

read more
Alone  विषाणू मग तो शरीराला असो
जडलेला की आपल्या मनाला
अपायकरकच तर ठरतो ना 
कधी न कधी कुणाला ना कुणाला
                  RJ कैलास #विषाणू मग तो शरीराला असो
जडलेला की आपल्या मनाला
अपायकरकच तर ठरतो ना 
कधी न कधी कुणाला ना कुणाला
                  RJ कैलास

संदिप गणपती कांबळे

काव्य रसिकांच्या पसंतीस उतरलीलेली माझी रचना '' मी कुणाला कळलो नाही ''....

read more
loader
Home
Explore
Events
Notification
Profile