Find the Latest Status about श्रीकृष्णाने अर्जुनाला केलेला उपदेश from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, श्रीकृष्णाने अर्जुनाला केलेला उपदेश.
Md Khan Pathan
समझदारी ही काफी नहीं होसियारी भी होनी चाहिए हवाओ का रुख बदल दे वो कुववात भी होनी चाहिए ये दौर जालिमों का हैं जरा समाहल के कदम रखना सब्र का पैमाना भर के आहिस्ता आहिस्ता निकलना चाहिए ©Md Khan Pathan #उपदेश
pooja d
साजणा, पिरतीत आपुल्या धीर जरा धरा काही येळची राया, कळ तुम्ही सोसा।।धृ।। मी अप्सरा, मी सुंदरी मी जणू नाकातील नाजूक नथनी काया माझी, जशी बागेतील मोरनी अहो, बनेल मी तुमची साजणी पण, कळ ...........।।१।। भेट झाली लई दिसांनी दिसतंय मला, तुमची तहान ती प्रेमाचं साजणा, पाजेन मी पाणी तुम्ही माझे राजा, मी तुमची राणी पण, जरा कळ...........।।२।। राया, नका ना धरू असा हात भरते धडकी मग, माझ्या उरात होईल बोभाटा साऱ्या गावात भेटेन राया, मी साक्षात पण, जरा कळ.........।।३।। गीत लिहिण्याचा केलेला प्रयत्न.......
Rajesh Patel
कर्म किए जाओ, फल की चिंता मत करो। आत्मा अमर है, इसलिए मरने की चिंता मत करो। इस संसार में कुछ भी स्थाई नहीं है। ©Rajesh Patel श्रीकृष्ण के उपदेश #श्रीकृष्ण के उपदेश