Nojoto: Largest Storytelling Platform

New दुधातील फॅट वाढविण्यासाठी भेसळ Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about दुधातील फॅट वाढविण्यासाठी भेसळ from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, दुधातील फॅट वाढविण्यासाठी भेसळ.

Related Stories

    PopularLatestVideo

yogesh atmaram ambawale

प्रतियोगिता - ४ - विषय - चारोळी (शुभसंध्या 🙂) नियम व अटींसाठी शब्द सारथी पेज वरील pin केलेली 1st पोस्ट पहावी. धन्यवाद! ✍️🙏 प्रतियोगिता_4_म #YourQuoteAndMine #marathi #yqtaai #marathiwriter #प्रतियोगिता_4_मराठी

read more
कुरकुरीत फरसाण त्यात तिखट रस्सा,
चव येण्या चटकदार,लिंबू कांद्याचा ही हिस्सा.
दिसते आकर्षक कोथंबीर कडीपत्याची भेसळ,
पाहून लगेच तोंडाला पाणी सुटते अशी ही चटकदार मिसळ. प्रतियोगिता - ४ - विषय - चारोळी (शुभसंध्या 🙂)
नियम व अटींसाठी शब्द सारथी पेज वरील pin केलेली 1st पोस्ट पहावी. धन्यवाद! ✍️🙏

#प्रतियोगिता_4_म

Rashmi Hule

प्रिय मित्र आणि मैत्रिणीनों आज 14नोव्हेंबर म्हणजेचं माननीय पंडित जवाहरलाल नेहरु यांची जयंती,म्हणजेच बालक दिन. मुलांचे हक्क आणि मुलांच्या शिक #Collab #YourQuoteAndMine #yqtaai #बालकदिन2019

read more
सहज जाता जाता झाडावरचे
आंबे चिंचा पाडाव्यात असे वाटे
शेजारी बसलेल्या मित्राला
अलगद चिमटा काढावासा वाटे
बाजुने चाललेल्या बहिणी वा भावाचे
हळुच केस ओढावेसे वाटे
दिसले आईस्क्रीम तरी तोंडाला पाणी सुटे
कुठे गेले हो बालपण? अजून अपुल्या आत भेटे
फक्त जपावे त्या बालमनाला,फार होऊ नये मोठे.. 

माझ्या सर्व मित्र मैत्रिणींना बालदिनाच्या शुभेच्छा 💐🍡🍧🍬🍭🍫🍮🍩🍰🍥🍦🍚

 प्रिय मित्र आणि मैत्रिणीनों
आज 14नोव्हेंबर म्हणजेचं माननीय पंडित जवाहरलाल नेहरु यांची जयंती,म्हणजेच बालक दिन.
मुलांचे हक्क आणि मुलांच्या शिक

yogesh atmaram ambawale

प्रिय मित्र आणि मैत्रिणीनों आज 14नोव्हेंबर म्हणजेचं माननीय पंडित जवाहरलाल नेहरु यांची जयंती,म्हणजेच बालक दिन. मुलांचे हक्क आणि मुलांच्या शिक #Collab #YourQuoteAndMine #yqtaai #बालकदिन2019

read more
खूप वाटे बालपणी
आपणही लवकर मोठे व्हावे,
मोठे होत असताना जेव्हा खांद्यावर जबाबदारीचे ओझे येते,
तेव्हा मात्र वाटे आपले बालपणच चांगले होते.
ना कसले विचार होते ना कुठली जबाबदारी,
पाहिजे तितकी करता येते मजा, नि लाड ही होतात भारी.
(बालक दिनाच्या शुभेच्छा ) प्रिय मित्र आणि मैत्रिणीनों
आज 14नोव्हेंबर म्हणजेचं माननीय पंडित जवाहरलाल नेहरु यांची जयंती,म्हणजेच बालक दिन.
मुलांचे हक्क आणि मुलांच्या शिक

yogesh atmaram ambawale

प्रिय मित्र आणि मैत्रिणीनों आज 14नोव्हेंबर म्हणजेचं माननीय पंडित जवाहरलाल नेहरु यांची जयंती,म्हणजेच बालक दिन. मुलांचे हक्क आणि मुलांच्या शिक #Collab #YourQuoteAndMine #yqtaai #बालकदिन2019

read more
आजही आठवतात दिवस ते बालपणाचे,
कधीच न कुणाचे ऐकायचे जे मनात येईल तेच करायचे.
झाली जरा जास्तच मनमानी तर घरचे ओरडायचे,
मग रुसून बसलो कुठे की जरा जास्तच लाड व्हायचे.
शाळेत जाताना ही खूप मस्ती चालायची,
पुढे चालत असलेल्याच्या चपलीवर पाय देऊन मुद्दाम त्याची चप्पल तोडायची.
एक आठवण तर बालपणाची
माझे डोळे पाणावते,
हरवू नये आपण बाजारात कुठे म्हणून
वडिलांचे बोट धरायचे.
मोठे होता आठवते ते सर्व अल्हडपण
आणि खरंच वाटे पुन्हा यावे बालपण. प्रिय मित्र आणि मैत्रिणीनों
आज 14नोव्हेंबर म्हणजेचं माननीय पंडित जवाहरलाल नेहरु यांची जयंती,म्हणजेच बालक दिन.
मुलांचे हक्क आणि मुलांच्या शिक

sandy

*अभ्यंग स्नान आरोग्याला वरदान.* दिवाळीच्या मंगलमयी पहाटेला अभ्यंग स्नान करतात हे सर्वश्रुत आहे. परंतु आज हा अभ्यंगाचा विधी घरोघरी अक्षरक्षः #nojotophoto

read more
 *अभ्यंग स्नान आरोग्याला वरदान.*
दिवाळीच्या मंगलमयी पहाटेला अभ्यंग स्नान करतात हे सर्वश्रुत आहे. परंतु आज हा अभ्यंगाचा विधी घरोघरी अक्षरक्षः
loader
Home
Explore
Events
Notification
Profile