Nojoto: Largest Storytelling Platform

New तुझी आठवण Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about तुझी आठवण from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, तुझी आठवण.

    LatestPopularVideo

Ek Maitri Veda dipakraj

तुझी आठवण #Life_experience

read more
कधी तरी समजशील मला,
माझ्या ख-या मैत्रीला,
एवढीच माफक अपेक्षा आहे,
माझी तुझ्या कडून...

©Ek Maitri Veda dipakraj तुझी आठवण

Ugale Dnyaneshwar

तुझी आठवण

read more

Rajkumar Nayak

तुझी आठवण.. #poem #nojotophoto

read more
 तुझी आठवण..

Rajkumar Nayak

तुझी आठवण.. #poem #nojotophoto

read more
 तुझी आठवण..

Nandita Patil

# तुझी आठवण #OpenPoetry

read more
#OpenPoetry Insta|@nanditapatil12 # तुझी आठवण

sayali Jadhav

तुझी आठवण....

read more
मला छेडीते तुझी आठवण आणि तुझे भोळेपण..
का गेलास सोडून मला 
जडते हे वेडेपण 
आठवते आज ते शिखर 
जिथे जीव जडला तुज वर 
वचन दिले होतेस तू मला 
होऊन बेफिकीर 
कधी विचारच नाही केला 
देशील तू ठोकर 
नाही विसरले तुला 
तुझीच असते कळकळ 
मला छेडीते तुझी आठवण आणि तुझे भोळेपण..  तुझी आठवण....

Simadev

तुझी आठवण #जीवनअनुभव

read more

SUREKHA THORAT

# तुझी आठवण

read more
मी  ही  शोधेन तुला 
जरा तु ही शोधून बघ मला ,,,,
मी ही  आठवण  काढते  तूझी 
जरा  तु ही  आठवून  बघ की
प्रेमाच्या सरींत  मी  ही  भिजते 
जरा  तु पण  भिजुन बघ कीती अलगद शहारतो  मनाला ,,,,
तुझ्या साठी  मी  ही  झूकते
तु पण  जरा  माझ्यासाठी झुकुन बघ मग  समजेल  जीवाला 
आभाळा इतकी  स्वप्ने  मी  ही  पाहिले तुझ्यासाठी
तु ही  पाहुन बघ  जरा  हरवुन बघ  स्वतःला
तुझ्या सोबत दमुन  विसावते
तु ही  विसावून बघ किती  सुख  असतं यात 
तुझ्या  नजरेत पाहते मी  मलाच 
जरा  तु ही  पाहुन बघ  काय  जादू असते  नजरेची 
मीच  व्यक्त करते  प्रेम माझं 
तु ही हक्कान  सांगुन बघ  काय  नशा असते प्रेमाची ।

©SUREKHA THORAT
  # तुझी आठवण

Swarup Sawant

तुझी आठवण

read more
Alone  आठवण तुझी येता 
मन कासावीस होते, 
जशी व्याकुळ ती लाट 
किनारा शोधते.

 मनाचे खेळ ते 
मनालाच उमगते, 
उमलत्या कळीचा आनंद 
फक्त त्या कळीलाच समजते.

# स्वरुप # तुझी आठवण

Adv Eknath Dhokale

तुझी आठवण..!

read more
loader
Home
Explore
Events
Notification
Profile