Find the Latest Status about चँद्र रुपाची पोरगी माझ्या मामाची from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, चँद्र रुपाची पोरगी माझ्या मामाची.
अल्पेश सोलकर
मी लिहितो म्हणजे... तिच्या समोर बोलायच्या ... राहिलेल्या गोष्टी ... राहिलेलं कौतुक.. सुंदरतेचे मोहक रूप .. माझ्या चारोळीत, कवितेत मांडत आहे... तिच्या रुपाची तारीफ..माझ्या चारोळी - कवितेत...
तिच्या रुपाची तारीफ..माझ्या चारोळी - कवितेत...
read moreAkash Tikte
परी आमची ममीची पपाची मामाची मामीची आपली परीवाराची परी
परी आमची ममीची पपाची मामाची मामीची आपली परीवाराची परी #nojotophoto
read moreMahesh Desale
मी सुकत जातो माझ्या कविता पिकत जातात लोंबलेल्या गालावर नकळत हसू पेरत जातात फुल फळ काळ सार काही सोडत जातात अंतरंगातला आनंद पुन्हा पुन्हा भरत जातात कल्पतरू मनाचा आशामय आभाळ भरत जातात अन् नकळत कित्येक कवितेच्या प्रेमात पडत जातात - महेश 8806646250 ©Mahesh Desale माझ्या कविता
माझ्या कविता #मराठीकविता
read moreMonika
माझ्या भावना तुला कळतील मी गेल्या नंतर तू थोडं तरी रडशील का मी मेल्या नंतर जे देशील मला मेल्या नंतर तुझं सुद्धा मन जलेलं मला जालल्या नंतर कोणी तरी प्रेम करत वेड्या सारखं हे कळेल तुला मी गेल्या नंतर माझ्या भावना कळतील तुला तुझ्या पासून या जगापासून दूर गेल्या नंतर.. ©Monika माझ्या भावना
माझ्या भावना #मराठीकविता
read moreUpendraraj Devadhe
रोज काळीज धडधडते तुला बघून शब्द ओठांवर येत नाहीत सांग कसे हृदय मोकळे करू मुठीतून होकार कि नकार माहीत नाही सप्तरंगी . माझ्या भावना...
माझ्या भावना...
read more