Nojoto: Largest Storytelling Platform

New अभ्यासाची योग्य वेळ Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about अभ्यासाची योग्य वेळ from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, अभ्यासाची योग्य वेळ.

    LatestPopularVideo

Dhananjay_4_You

नियतीला आमंत्रण द्यावे लागत नाही ती योग्य वेळी नेहमीच प्रकट होते

©Dhananjay_4_You #desert #नियती #नियतीहाएकखेळ #आमत्रंण #योग्य #वेळ #प्रकट

Rutuja Ghume

#Time #वक्त #वेळ वेळ खूप अनमोल असते, तिला जपा आणि योग्य कामासाठी जपा.... 😇💓 #nojotophoto

read more
 #time #वक्त #वेळ  वेळ  खूप अनमोल असते, तिला जपा आणि योग्य कामासाठी जपा.... 😇💓

Rohan Tippe

पैसा कुणावरही खर्च करा, पण वेळ योग्य माणसावरच खर्च करा! - रोh@nj #Quote

read more
 पैसा कुणावरही खर्च करा,
पण वेळ योग्य माणसावरच खर्च करा!

- रोh@nj

Sujata Darekar

काही प्रश्नांची उत्तरे ही योग्य वेळ ठरवते. त्यामुळे योग्य वेळेची वाट पाहणं हेच योग्य असतं. आजचा शब्द आहे 'वेळ'. तुम्ही कविता लिहा किंवा एक छ #Collab #YourQuoteAndMine #yqtaai #वेळआजची

read more
वेळ काल त्यांची होती, आज आपली आहे
ऊद्या कदाचित अशी वेळच नसेल दोघांकडे
सीमापार देशांशी सलोख्याने वैर अव्हेरून
धाव घेतील ही माणसे जेव्हा प्रेम भावनेकडे काही प्रश्नांची उत्तरे ही योग्य वेळ ठरवते. त्यामुळे योग्य वेळेची वाट पाहणं हेच योग्य असतं.
आजचा शब्द आहे 'वेळ'.
तुम्ही कविता लिहा किंवा एक छ

Dileep Bhope

somnath gawade

#वेळ

read more
खूप काही बोलायचं आहे
परंतु तिच्याकडे वेळ असेल का?
या विवंचनेत आता खूप 
वेळ निघून गेलाय.
 #वेळ

shardaputra rajyuva

वेळ

read more
वेळेलाही वेळ नाही माझ्यासाठी  
वर्तमानकाळ फक्त माझा तुझ्यासाठी
वेळ-काळची गरज नाही आपल्या अस्तित्वासाठी वेळ

Shubhada

वेळ

read more

Sachin Zanje

वेळ

read more
वेळ बदलत नसते.
वेळ बदलायची असते. वेळ

ASMITA DHANGADE

वेळ #Shayari

read more
✍कुणी तरी मला विचारले,या 
*जगात तुझ आपल एकदम जवळच अस
कोण आहे,
 *मी त्याला हसत उत्तर दिले,
⏰वेळ ⏰
जर का वेळ चांगली असेल तर सार जग
आपल,
आणि ती जर खराब असेल तर कोणीच 
आपल नाही. वेळ
loader
Home
Explore
Events
Notification
Profile