Nojoto: Largest Storytelling Platform

New दैवाचा खेळ कुणाला कळला Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about दैवाचा खेळ कुणाला कळला from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, दैवाचा खेळ कुणाला कळला.

Stories related to दैवाचा खेळ कुणाला कळला

    LatestPopularVideo

Kishor Rokade

देव दैवाचा...माझा राजा.!

read more
धन्य धन्य शिवाजी राजे ..होते ते माझे..!
       जे जे बोलले..ते करून दाखविले..!
        व्यर्थ नाही वाणीला ठरविले..!

जय शिवराय
श्री:कि.ज्ञा.रोकडे. देव दैवाचा...माझा राजा.!

Mili

#खेळ

read more
...............

©Mili #खेळ

priyanka

खेळ #Quote

read more
"कोणाच्या ही मनाशी खेळणे" हा सध्या  आवडीचा खेळ  आहे;
मग त्यात स्वतःची हार झाली तरी चालेल पण समोरचा दुखावला गेलाच पाहिजे. खेळ

Sujata Chavan

sunset nature कुणी नसतोच मुळी कुणाचा
तरी मांडायचा सारीपाट आयुष्याचा....
खेळायचा मग डाव नात्यांचा
   आणि शेवटी....
एकट्यानेच निरोप घ्यायचा या जगाचा....
Yedu...!!

©Sujata Chavan #खेळ#

Kunal Salve

#खेळ

read more
सोडून मला तू 
खेळ नवीन मांडला
अर्ध्यावर बाद मी 
मेळ ना माझा मला लागला 

आस होती एक मला
खेळात मला तू परत आणशील
पास घेऊन मला नव्यानं 
डाव पुन्हा मांडशील  #खेळ

gauri kulkarni

#मनाचा खेळ

read more
(काल्पनिक) 
कधी कधी फोन बंद करून बघावा 15 मि. , 1 तास मग 3 तास अजिबातच वाजला नाही की कळते आपली किंमत. तसे काही आपण खूप महत्वाच्या व्यक्ती आहोत असं नाही. पण तरीही कुठेतरी मनाचा एक कोपरा दुखावतो. कारण त्या कोपऱ्याला एक अदृश्य अशी अपेक्षा असते कुणीतरी मनापासून आठवण काढावी. तळमळून फोन करावा , संपर्क झाला नाही तर सैरभैर होऊन धावत यावं प्रेमापोटी. उगाच लोकांना काय उत्तरं द्यायची या विचारात नाही. पण नाही घडत असं काही आणि भविष्यातही कदाचित कधीच घडणार नाही याची कुठेतरी जाणीव होते. खट्टू होतं मन पण काही क्षणांपुरत कारण त्याला माहित असतं जिवंत राहायचं तर त्या कोपऱ्याकडे लक्ष देऊन चालणार नाही. तो कोपरा कितीही खरं बोलत असला तरी. आणि मग स्वतःच स्वतःला फसवण्याचा खेळ सुरू होतो.अन् सुरूच राहणार असतो श्वास संपेपर्यंत...... #मनाचा खेळ

nitsmit penshanwar

आज देखिले ते चंद्र तारे 
जे दिसले पाण्याच्या प्रतिबिंबातुन सारे
अंधारात ही जे ना दिसले 
ते होते फक्त स्वप्नांचे खेळ सारे ।।

स्मितनित (पेंशनवार)

©nitukolhe smitnit खेळ 

#City

pooja d

नियतीचा खेळ सारा सांग कुणाला चुकला... पौर्णिमेचा चंद्र ही इथे अमावस्येला स्वतःला मुकला... #YourQuoteAndMine Collaborating with Santosh Mate

read more
चंद्र अमावस्येला मुकला
अस म्हणू नको,
परत येताना नव्याने
प्रकाश घेऊन येतो...... नियतीचा खेळ सारा
सांग कुणाला चुकला...
पौर्णिमेचा चंद्र ही इथे
अमावस्येला स्वतःला मुकला...
 #YourQuoteAndMine
Collaborating with Santosh Mate

viraj gosavi

माकडांचा खेळ #विनोदी

read more

Patil Rajendra (8600895707)

खेळ मांडला.... #मराठीकविता

read more
loader
Home
Explore
Events
Notification
Profile