Nojoto: Largest Storytelling Platform

New महिला दिन कविता Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about महिला दिन कविता from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, महिला दिन कविता.

    LatestPopularVideo

Vaibhav Thakre

#ValentinesDay महिला दिन विशेष मराठी कविता #मराठीकविता

read more

Harsh

#महिला दिन

read more
प्रचंड तुझी शक्ती, प्रचंड तुझी भक्ती. 
     राहा एक पाऊल पुढे, नाही कुणाची सक्ती. 
प्रत्येकजण करेल तेव्हा नारी जन्माचा सन्मान, 
      जगामध्ये नारी तुझा जन्म ठरेल महान. 



                                                Harsh #महिला दिन

Atish Shejwal

#महिला दिन #nojotovideo

read more

Jayu

तृ लाजतेस तेंव्हा फसण्यास अर्थ येतो तृ बांधतेस राखी लढण्यास अर्थ येतो

भांडण उगाच करतो दररोज मी सखीशी समजूत काढते ती रुसण्यास अर्थ येतो

जेंव्हा मला हरवते मुलगी खुशाल हसते ती जिंकते म्हणून तर हरण्यास अर्थ येतो

मरणास झुंज देउन जन्मास घालते ती आई मुळेच अपुल्या 'असण्यास' अर्थ येतो

नारी तुझ्यामुळे हे अस्तित्व शून्य माझे आहेस तू म्हणून तर जगण्यास अर्थ येतो #अब्दुल लतीफ

माझ्या बेरंग आयुष्याला सौंदर्याचे विविध रंग देणाय्रा प्रत्येक महिलांना जागतिक महिला दिनाच्या खूप खूप शुभेच्छा #महिला #कविता

Rajendrakumar Jagannath Bhosale

आंतरराष्ट्रीय महिला दिन स्फूर्ती गीत #मराठीकविता

read more
आंतरराष्ट्रीय महिला दिना निमित्त प्रबोधन गीत

सोसूनी शिक्षा आजवर रुढीची 
ठेच विषमता अमानवी फडीची 
चालवले तूच संसाराचे जग रहाट 
स्त्रीस्वातंत्र्याची उजळ तू पहाट || धृ।।

मैत्रिय गार्गी विदुषी केंद्र स्त्री शक्तीचे
 शूर रजियाने उघडले दार स्त्री मुक्तीचे
 पारतंत्र्यात महिलांची झाली बंद वाट || 1||

सती प्रथा, स्त्री दास्यत्व लादले रुढीने 
झाकला स्वाभिमान दास्यत्व बुरख्याने 
बेगडी चौकटित बांधले गुलामीची गाठ || 211

जिजाऊ, मनीकर्णीका, अहिल्या, साहू 
दुष्ट चालीरीती तोडण्या उसळले बाहू
 फोडीले झुगारूनी कुप्रथेचे अमानवी माठ ॥ 3||

इंदिराजी, मायाबहेन, धगधगती तलवार 
स्त्री शक्ती पुन्हा उठा लावोनी ज्ञान धार 
जमू लागलेत पुन्हा गुलामीचे ढग दाट || 4||

सोसूनी शिक्षा आजवर रुढीची 
ठेच विषमता अमानवी फडीची 
भेकड गिधाडांना फोड आता दहाड ll 5ll 

कवी गायक संगीत श्री राजेंद्रकुमार जगन्नाथ भोसले

Rajendrakumar Jagannath Bhosale

©Rajendrakumar Jagannath Bhosale आंतरराष्ट्रीय महिला दिन स्फूर्ती गीत

Devanand Shere

स्त्री महिमा (जागतिक महिला दिन-8मार्च ) #Quote

read more
विषय - स्त्री महिमा 

स्वराज्याचे स्वप्न बघून तु शिवशंभूद्वारे पुर्ण केले।
दीनदुबळ्या रयतेवर जिजाऊंनी मोठे उपकार केले।। 
झांसी ची राणी लक्ष्मीबाई इंग्रजांवर तुटून पडली। 
तुझ्या शुरपणामुळेच स्वातंत्र्याची मुहुर्तमेढ रोवली।। 

कर्मठांना न दुमानता शेण, दगड सोसले। 
मॉं सावित्री तुझ्यामुळे स्त्रीशक्तीचे रत्न गवसले।। 
तुच नारी आदिशक्ति रोखू शकतेस अनर्थ। 
न घाबरता लढ आता तुम्ही तुच समर्थ।। 

चुल आणि मुल संभाळत तु लढली पुरुषांबरोबर। 
सत्य तुझी महती ही आहे जगासमोर खरोखर।। 
अन्याय, अत्याचार सहन करत तु मुळीच जगु नको। 
नराधमांना उत्तर दे तु कदापि घाबरु नको।। 

मॉं जिजाऊ, राणी लक्ष्मी प्रमाणे तुलाही बनावे लागेल। 
तेव्हाच कर्मठ, राक्षसी वृत्तीच्या लोकांना वचख बसेल।। 
बघु नकोस आता कोणाची वाट, तुच कर त्यावर मात। 
पेटव नव्या क्रांतीची वात, तुला मिळेल अनोखी साथ।। 

- Devanand Shere स्त्री महिमा (जागतिक महिला दिन-8मार्च )

sarita sudhakar upase

#कविता दिन

read more
मन अनावर
का कळेना मन अधिरे
सांज टळली अन आकाश गहिरे,
मन:पाखरू चंचल वासरू
जरा ठरेना चौखूर उधळे...
कातरवेळ ही धूसर-धूसर
उरात उठले भलते काहूर,
काय वेड्यापरी जीवा उगा ही
तगमग-तगमग नसती हुरहुर...
असा इथे तू, असा तिथू तू
भास, सत्य ना कळते अंतर,
उगाच का रे शिणविशी जीवा
साद मला दे मिटेल अंतर...
मुठभर ह्रदयी तू अवकाशभर
तू असताना मी गुलमोहर,
ओढ कशी ही हट्टी सख्या रे
नयनी पाणी मन अनावर...
‌                  -सरिता #कविता दिन

VEER NIRVEL

समर्पण + संघर्ष = महिला वैसे तो हर दिन महिला दिवस हीं है.. अन्तर्राष्ट्रीय महिला दिवस की बधाई.. #Chai_Lover

read more
समर्पण + संघर्ष = महिला
वैसे तो हर दिन महिला दिवस हीं है..
अन्तर्राष्ट्रीय महिला दिवस की बधाई..
#Chai_Lover

©VEER NIRVEL समर्पण + संघर्ष = महिला
वैसे तो हर दिन महिला दिवस हीं है..
अन्तर्राष्ट्रीय महिला दिवस की बधाई..
#Chai_Lover

Shankar kamble

#जागतिक महिला दिन.. मज आता नसे किनारा.. #rain #poem

read more

Sansriti Kapoor

त्याग की है मूरत
समर्पण की है सूरत
अपनी खुशियां भी 
कर देती है अर्पण
अकेली काफी है नारी
नही रहती किसी पर भारी
खूब निभा लेती है
अपनी हर जिम्मेदारी
 नारी तो आख़िर है नारी
दुखो को छुपाए अपने दामन में
यूं ही मुस्काते हुए जी लेती
है ज़िंदगी सारी
कभी जीती कभी हारी
फिर भी हिम्मत से ना हारी
नारी तो आख़िर है नारी।     

                                              8मार्च अंतरराष्ट्रीय
                                           महिला दिवस

©Sansriti Kapoor #womensday 
#Woman 
#नारी 
#नारीशक्ति 
#महिला 
#औरत 
#जिंदगी 
#कविता
loader
Home
Explore
Events
Notification
Profile