Nojoto: Largest Storytelling Platform

New देण्याचे Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about देण्याचे from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, देण्याचे.

    LatestPopularVideo

ko. jjj

जुन्या काळातील शेतीला पाणी देण्याचे एकमेव साधन मोट #मराठीसंस्कृति

read more

yogesh atmaram ambawale

Testimonials to #manisha_dongre_kulkarni #happybirthday #वाढदिवसाच्याशुभेच्छा काल दिवसभर "लता दीदी" च्या निधनाची बातमी पाहत होतो. खूप मोठा

read more
Happy birthday 🍫🍰 साध्या पद्धतीने..
एक दिवस उशिरा.... समजून घ्यावे..— % & Testimonials to #manisha_dongre_kulkarni
#happybirthday #वाढदिवसाच्याशुभेच्छा 

काल दिवसभर "लता दीदी" च्या निधनाची बातमी पाहत होतो.
खूप मोठा

yogesh atmaram ambawale

प्रिय मित्र आणि मैत्रिणीनों शुभ प्रभात... एक sms जो तुम्ही लिहीला पण कधी पाठवला नाही... प्रत्येकाच्या आयुष्यात हे कधी ना कधी घडलेच असेल. ए #Collab #YourQuoteAndMine #yqtaai #smsstory #smsstorymarathi१ #smsstory१

read more
SMS नव्हे ते पूर्ण एक पत्र होते,
पूर्वी ज्याला चिठ्ठी असे संबोधले जात होते.
मी ही तेव्हा लिहिले होते,जेव्हा मोबाईल चे जग नव्हते,
भावना आपल्या मनातल्या तेव्हा कागदावर उतरत असे.
आवडली होती ती मला,जेव्हा तिला पहिल्यांदा पाहिले होते,
खूप दिवस गेल्यानंतर,चिठ्ठी लिहून पाठवायची ठरवले होते.
कित्येक कागद फाडले,कित्येक विचार बदलत लिहिले,
आत्ताच्या मोबाईलचे sms तेव्हा मी कागदावर लिहून ठेवले.
रोज दिवस उजडत असे,रोजच आज चिट्टी देईल हा विचार होत असे,
समोर येता ती,कुणास ठाऊक का पत्र देण्याचे राहून जात असे.
असे हे घडले होते तेव्हा,मोबाईल नावाचे जग नव्हते जेव्हा,
आज sms म्हणतात ज्याला ते चिठ्ठी रूपाने देण्याचे राहून गेले तेव्हा. प्रिय मित्र आणि मैत्रिणीनों 
शुभ प्रभात...
एक sms  जो तुम्ही लिहीला पण कधी पाठवला नाही...
प्रत्येकाच्या आयुष्यात हे कधी ना कधी घडलेच असेल.
ए

yogesh atmaram ambawale

मित्रानों💕 सुप्रभात आज राष्ट्रीय विज्ञान दिवस आहे. त्यामुळे आजचा विषय आहे विज्ञान,गती की अधोगती? चला तर मग तुमच्या रचना आमच्यापर्यंत पोहचवा. #Collab #YourQuoteAndMine #yqtaai #विज्ञानदिवस #५९

read more
ज्ञानाचा योग्य उपतोग करीत,
विज्ञानाची साथ लाभली माणसास.
जागेवर बसूनच कामे होतात,
आळसपणा वाढत चाललाय अंगात.
आजकालच्या युगात विज्ञानाची साथ गरजेची आहे,
पण त्याचा योग्य तितकाच वापर व्हावा.
शक्य तितके काम स्वतः करावे,
गरज असेल तरच विज्ञान वापरावे.
हल्ली,टीव्ही, कॉम्पुटर,लॅपटॉप,मोबाईल,
जीवनावश्यक वस्तू झाल्या आहेत,
पण ह्या वस्तूंच्या अतिवापरामुळे
बहुतांश माणसे माणुसकीलाच विसरत चालले आहेत.
विज्ञान प्रगती चा मार्ग आहे,जीवनात गती देण्याचे काम करते,
योग्य उपयोग न केल्यास अधोगतीचे ही कारण ठरू करते. मित्रानों💕
सुप्रभात
आज राष्ट्रीय विज्ञान दिवस आहे.
त्यामुळे आजचा विषय आहे
विज्ञान,गती की अधोगती?
चला तर मग तुमच्या रचना आमच्यापर्यंत पोहचवा.

yogesh atmaram ambawale

लेखकानों💕 सुप्रभात तुम्ही तुमच्या प्रियजनांना काय वचन द्याल ते कवितेत लिहा. प्रियजनांना सोडुन तुम्ही निसर्गाला किंवा स्वत:ला ही एक वचन देऊ #Collab #YourQuoteAndMine #yqtaai #४२ #वचन1

read more
खूप वाईट सवय कुठलीही गोष्ट विसरण्याची,
काय बोललो ते लक्षात न राहण्याची.
म्हणूनच भीती वाटते कुणाला काही वचन देण्याची,
जर विसरलो तर ?काय प्रतिक्रिया असेल समोरच्याची.
पण आता ठरवले आहे वचन देण्याचे,
आणि दिलेले वचन पूर्ण करण्याचे.
म्हणूनच पहिले वचन देतो मी YQ ला,
निदान एक तरी कविता लिहायची दिवसाला.
प्रयत्न राहील कायम,दिलेले वचन पूर्ण करण्याचे,
दिवसाला एक तरी चारोळी,काव्य लिहिण्याचे. लेखकानों💕
सुप्रभात

तुम्ही तुमच्या प्रियजनांना काय वचन द्याल ते कवितेत लिहा.
प्रियजनांना सोडुन तुम्ही निसर्गाला किंवा स्वत:ला ही एक वचन देऊ

sandy

मुंबई: मागील काही महिन्यांपासून बँकिंग क्षेत्रात होत असलेल्या उलथापालथीमुळे ग्राहक चिंतेत आहेत. पीएमसी बँकेच्या घोटाळ्यानंतर अनेकजणांना आपल् #story #nojotophoto

read more
 मुंबई: मागील काही महिन्यांपासून बँकिंग क्षेत्रात होत असलेल्या उलथापालथीमुळे ग्राहक चिंतेत आहेत. पीएमसी बँकेच्या घोटाळ्यानंतर अनेकजणांना आपल्

sandy

#झुरळाची_गोष्ट..! गूगलचे सीईओ सुंदर पिचाई यांनी सांगीतलेला किस्सा त्यांच्याच शब्दात देत आहे. ‘एकदा मी एका हॉटेलात कॉफी प्यायला गेलो होतो. #story #nojotophoto

read more
 #झुरळाची_गोष्ट..!

गूगलचे सीईओ सुंदर पिचाई यांनी सांगीतलेला किस्सा त्यांच्याच शब्दात देत आहे.

‘एकदा मी एका हॉटेलात कॉफी प्यायला गेलो होतो.

sandy

मनाचा कप्पा आज कसंही करून ऑफिसमधलं काम लवकर उरकायचचं नि करणला भेटायचंच असा तिने निश्चयच केला होता. जवळजवळ दीड वर्ष झालं होतं त्याला भेटून . #story #nojotophoto

read more
 मनाचा कप्पा

आज कसंही करून ऑफिसमधलं काम लवकर उरकायचचं नि करणला भेटायचंच असा तिने निश्चयच केला होता. जवळजवळ दीड वर्ष झालं होतं त्याला भेटून .

sandy

#हट्टाच्या आजारावर #औषध काय? हट्ट-मुळातच हाताळायला अवघड असा विषय. मूल हट्ट का करत असेल? यापेक्षाही फक्त लहान मुलंच हट्ट करतात का? घरातली का #story #nojotophoto

read more
 #हट्टाच्या आजारावर #औषध काय?

हट्ट-मुळातच हाताळायला अवघड असा विषय. मूल हट्ट का करत असेल? यापेक्षाही फक्त लहान मुलंच हट्ट करतात का? घरातली का

sandy

'प्रेम की फक्त मैत्री' "अगं माझं ऐकून तर घे श्रुती" म्हणत गार्गी खुर्चीत डोक्याला हाथ लावून विचार करत बसली.काहीही न ऐकता श्रुती मात्र आवे #story #nojotophoto

read more
 'प्रेम की फक्त मैत्री' 


"अगं माझं ऐकून तर घे श्रुती" म्हणत गार्गी खुर्चीत डोक्याला हाथ लावून विचार करत बसली.काहीही न ऐकता श्रुती मात्र आवे
loader
Home
Explore
Events
Notification
Profile