Find the Latest Status about पाहता श्रीमुख from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, पाहता श्रीमुख.
Gauri Tadklaskar
होतो मार्गाचा क्रम अन एवढे सूख सहन न होती मजला वाटेत दिसेल तले तर मला वाटे जवळून पाहू जरा आहे तसे स्वच्छ ते पहा चमकते सूर्यप्रकाशात मधी तसे गार असेल दूर वर નસે उत्साह दाते उरी.. झालेले कष्ट विसरून थोडास तळ्याकाठी बसुया नव्हते माहित दुर्भाग्यस सहज कुठेतरी फ़सुया जसे जसे जाईल पुढे तसे तसे मला जाळ दिसे?? दमले नाही परंतु तरी हळू हळू वाढे मला पिसे चालती आहे काठावर?? कसे कळले नाही मला आले किती पुढे चालूनी आहे किती रस्ता पुढे आजून हि नाही पाहिले मी थांबूनी सरकायला पुढे नाही जागा उरली सुकला गळा माझा पाणी पाणी करून अरे त्या पाण्यातच मी मरून गेले तेव्हा.... एक मृगजळ पाहता पाहता जीव गमावलेली मुलगी..
Vijay Sawant
पहिल्यांदा तुला पाहिले स्वप्न माझे हरपून गेले,शेवटचे तुला पाहताना हृदय माझे जळून गेले........ पाहता तिला
Aditya Kumar Bharti
सूरत पे फिदा सारा जमाना, सीरत से भला क्या दिल लगाना? आदित्य कुमार भारती #Attraction of face#श्रीमुख का आकर्षण
Anurag Sonawane
दवबिंदू पाहता क्षणी मी आल्या साथ सोबतीच्या आठवणी मज मी तुझ्यातच पाहता.... - अनुराग सोनवणे मज मी तुझ्यातच पाहता...
Rahul Ingale Patil
फुलल्या गुलाब फुलाला पाहता बीज मखमली ह्रदयात रुजते. पाहता तुझा चेहरा हसरा स्वप्न रुपेरी मनात सजते. ©Rahul Ingale Patil फुलल्या #गुलाब फुलाला पाहता #बीज मखमली ह्रदयात रुजते. पाहता तुझा #चेहरा #हसरा स्वप्न #रुपेरी #मनात सजते.
yogesh atmaram ambawale
तसे पाहता, शब्दांचा खजिना आहे माझ्याकडे, पण का कुणास ठाऊक, सर्व शब्द हरवतात पाहता तुझ्याडे. शब्द हरवतात #collabratingwithyourquoteandmine #शब्दांचाखजिना #तुलाभेटुन #yqtaai #अबोलभावना #मराठीकविता #मराठीलेखणी #माझेहरवलेलेशब्द तसे पा