Find the Latest Status about कल्केरिया फास from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, कल्केरिया फास.
Shankar Kamble
गुंतलेला फास आता मोकळा कर एकदाचा माळलेला श्वास गहिरा वेगळा कर एकदाचा अत्तराचे स्पर्श लाभले कोंदणात बिंब जागले धुंद लहरी श्रावणाचा सोहळा कर एकदाचा ओलं गहीवर मेघुटांचा भार सलतो सावल्यांचा दूर माथी डोंगरांच्या हिंदोळा कर एकदाचा खोल रुजल्या लाज वेली शीळ हलकी गुंफलेली कैद करण्या स्वैर भ्रमरा सापळा कर एकदाचा मी न मागितले कधीही शब्द उपरे तोलताना गुढ कोडे अंधार चकवा उजाळा कर एकदाचा घासतो दगडावर टाचा घाव बोलके काळजाचे सान घरटे विणले किंतु पाचोळा कर एकदाचा ©Shankar Kamble #hands #फास #जीव #श्र्वास #प्रेम #जीवन #मोकळा #मराठीशायरी #मराठीप्रेम #शायरी
vishnu thore
चालताना आडवाटे जीव होतो काच बाई ही रुढींची विषवल्ली पावलांना जाच बाई गंध जेथे फास होतो श्वास जातो तेथे ऊतू वासनेच्या आडकाठी देह होतो लाच बाई -विष्णू थोरे ©vishnu thore चालताना आडवाटे जीव होतो काच बाई ही रुढींची विषवल्ली पावलांना जाच बाई गंध जेथे फास होतो श्वास जातो तेथे ऊतू वासनेच्या आडकाठी देह होतो लाच बाई
Funny Singh🐼
कमबख्त YQ पर कुछ ऐसे निकम्मे बैठे हैं, जो मेरे Quote को बिना पढ़े तो लाइक करके ही हैं और Quote में मेरे funny emoji देखकर, बिना पढ़े comment भी मार देते हैं।😜 कुछ ऐसे 👉 😂😂😂😂🤣🤣 वाह जी वाह तालियाँ👏👏👏👏 आज पर्दा फास होगा उनका😂😂🤣🤣 आज सब कमेंट में सिर्फ ताली बजाओ, हंसो नहीं।🤣 अब होगा दूध का दूध, पानी का पानी😆 #funny #clap #funnysingh #humour
sree
फास टाकला, खेळ शब्दांशी खेळला.. डाव साधला , तिचा होकार मिळाला.. पण तिनेच माझी 'शिकार' केली. हे तेंव्हा समजले, जेंव्हा ती बोलली हा सारा डाव मीच तर आखला होता..! ® श्री.. फास टाकला, खेळ शब्दांशी खेळला.. डाव साधला , तिचा होकार मिळाला.. पण तिनेच माझी शिकार केली. हे तेंव्हा समजले, जेंव्हा ती बोलली हा सारा डाव म
vishnu thore
कवडसे इच्छांचे जंतू जिवंत आहेत तोवर मोहाचा रोग लगडून असतो मनाच्या फांदीला आपण तोडू शकत नाही नात्यांचे करवंदी फास एका सुखासाठी फक्त टिकून असते आस गहिऱ्या श्वासांना हवी असते सहवासाची ऊब म्हणून आपण चोरू शकत नाही देहाच्या तिजोरीतले स्पर्शाचे देखणे ऐवज थोडे पाय मोकळे करत जा रात्रीच्या सारवलेल्या अंगणात चंद्राचे कवडसे तळपायांना बिलगून येतील बळेच ! -विष्णू ©vishnu thore कवडसे इच्छांचे जंतू जिवंत आहेत तोवर मोहाचा रोग लगडून असतो मनाच्या फांदीला आपण तोडू शकत नाही नात्यांचे करवंदी फास
vishnu thore
पुण्याई - विष्णू थोरे ९३२५१९७७८१ रान जळाया लागलं मन खचलं बापाचं स्तन झाकून मायनं पाणी पाजलं आफुचं गुंगी वर आली गुंगी सोंग घेतलं झोपेचं कसं डोळ्यांनी शेंदावं पाणी पहिल्या खेपेचं चूल पेटून हिजली दिस बुडत्या वक्ताला नवसाचा गेला नुर देव पावंना भक्ताला थुका गिळून पोटात सारी झोपली उपाशी फास घेवून हातात यम थांबला खोपाशी गेल्या जन्माची विठ्ठला फळा येवू दे पुण्याई थोडी पाऊस पाण्यानं वाहू देरे गंगामाई 💧💧💧💧💧💧💧 पुण्याई - विष्णू थोरे ९३२५१९७७८१ रान जळाया लागलं मन खचलं बापाचं स्तन झाकून मायनं पाणी पाजलं आफुचं
DNYANESWAR DHAKRE
आभाळ आल्यावर पावसा , आल्याशिवाय राहू नकोस तू। . . . पाहते जग जशी दैना माझ्या बापाची हे पावसा तशी दैना पाहू नकोस तू . . . पोषण्या जगास घेई डोईवर कर्जाचा डोंगर. . . . नको दुष्काळाची झळ, शाल धन धान्याची पांघर . . . ये पावसा , गळ्यास फास लावू नकोस तू. . . ये रे पावसा तसा नकोस जाऊ तू. . . मागतो क्षमा , तुझ्या धरतीवरच्या मित्रांचा आम्हीच केलाय घात. . . देतोय वचन तुला वृक्ष लागवडीचं दे हातात हात. . . हे पावसा ढगात राहुन, उगीच फिरक्या नको घेऊस तू. . . आभाळ आल्यावर पावसा , आल्याशिवाय राहू नकोस तू। . . . पाहते जग जशी दैना माझ्या बापाची हे पावसा तशी दैना पाहू नकोस तू . . . पोषण्या जगास घे
lalitha sai
रिश्ते की सच्चाई.. जीवन में कोई भी रिश्ता हो उस रिश्ते को एक नाम होनी जरुरी है उस रिश्ते को एक मंजिल मिलना भी जरुरी है जीवन में कुछ रिश्तों के बहकावे में आकर