Nojoto: Largest Storytelling Platform

New निसर्गावर तुमचे विचार मांडा Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about निसर्गावर तुमचे विचार मांडा from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, निसर्गावर तुमचे विचार मांडा.

    LatestPopularVideo

Madhuri Chavan

विचार असा मांडा

read more

Pradip Kolhe

तुमचे मत काय आहे #मराठीविचार

read more

Jk

सामर्थ्यवान बनायचे असेल तर विचारांनी बना कारण तुमचे महान विचार इतिहास बदलू शकतात. Jk #great thought

read more
सामर्थ्यवान बनायचे असेल तर विचारांनी बना, कारण तुमचे महान विचार इतिहास बदलू शकतात. Jk

©Jk सामर्थ्यवान बनायचे असेल तर विचारांनी बना कारण तुमचे महान विचार इतिहास बदलू शकतात. Jk

#great thought

abhishek Mekale

तरुणांनो तुमचे जीवन तुमच्या हाती.. #जीवनअनुभव

read more

pooja funde

लेखक हवाच...✍️ mywriting writer poem kavi love like share writing cool feelings तुमचे यावरील मत नक्की मांडा...😊 comments through न

read more
लेखक हवाच...✍️

सामान्य विचारांच्या पलीकडे विचार करायला
 लेखक हवाच.....✍️
मुक्या पशु-पक्षी, झाडे, धरती यांचे विचार मांडायला
 लेखक हवाच.....✍️
 समाजाचे विचार लेखनाच्या शक्तीने बदलण्याकरिता
 लेखक हवाच.....✍️
लेखनामधून अविश्वसनीय जग दाखवायला
लेखक हवाच.....✍️
भावनांना शब्दात मांडायला
लेखक हवाच.....✍️
आयुष्यावर पुस्तक लिहायला
लेखक हवाच.....✍️
जुन्या नव्या गोष्टी जिवंत ठेवण्याकरिता
लेखक हवाच.....✍️

@dil_ki_kuch_bate
(pooja funde) लेखक हवाच...✍️
#mywriting #writer #poem #kavi #love #like #share #writing #cool #feelings
तुमचे यावरील मत नक्की मांडा...😊
comments through न

kunal rankhambe

नहो तु उदास तुमचे पास ❤️🥺 #मराठीप्रेम

read more
नहो तु उदास तुमचे पास ❤️🥺

vaishali

शुभ प्रभात लेखक मित्र आणि मैत्रिणींनो आजचा शब्द आहे धडपड. #धडपड१ सामान्य माणसाची जगण्यासाठी होणारी धडपड मांडा तुमच्या लेखणीतून या व्यासपीठ #Collab #YourQuoteAndMine #yqtaai

read more

आयुष्याच्या प्रत्येक वळणावर
प्रत्येकाची सुरू धडपड जगण्यासाठी

कधी दुःखातून सुखाची वाट शोधण्यासाठी
कधी धडपड संघर्षातून नव जीवन फुलवण्यासाठी

कधी धडपड स्वतःचे अस्तित्व टिकविण्यासाठी
कधी कर्तव्य जबाबदाऱ्या पार पाडण्यासाठी

कधी धडपड आनंदाचे क्षण वेचण्यासाठी
तर कधी कोणाचे मन जिंकण्यासाठी

धडपड शेवटच्या श्वासाशी मोक्ष मिळण्यासाठी
धडपड मरणांतरही किर्तीरूपी उरण्यासाठी शुभ प्रभात लेखक मित्र आणि मैत्रिणींनो

आजचा शब्द आहे धडपड.
#धडपड१
सामान्य माणसाची जगण्यासाठी
होणारी धडपड 
मांडा तुमच्या लेखणीतून या व्यासपीठ

pooja d

शुभ प्रभात लेखक मित्र आणि मैत्रिणींनो आजचा शब्द आहे धडपड. #धडपड१ सामान्य माणसाची जगण्यासाठी होणारी धडपड मांडा तुमच्या लेखणीतून या व्यासपीठ #Collab #YourQuoteAndMine #yqtaai

read more
धडपड जगण्यासाठी
धडपड पोटासाठी
धडपड स्वाभिमानासाठी
धडपड स्वतःसाठी
धडपड अस्तित्व टिकवण्यासाठी
धडपड स्पर्धेत टिकण्यासाठी
 शुभ प्रभात लेखक मित्र आणि मैत्रिणींनो

आजचा शब्द आहे धडपड.
#धडपड१
सामान्य माणसाची जगण्यासाठी
होणारी धडपड 
मांडा तुमच्या लेखणीतून या व्यासपीठ

Kunal Salve

शुभ प्रभात लेखक मित्र आणि मैत्रिणींनो आजचा शब्द आहे धडपड. #धडपड१ सामान्य माणसाची जगण्यासाठी होणारी धडपड मांडा तुमच्या लेखणीतून या व्यासपीठ #Collab #YourQuoteAndMine #yqtaai

read more
धडपड ही प्रत्येकाच्या नशीबी असते 
पण धडपडीची व्याख्या इथं कोणाची सारखी नसते
काहींची धडपड ही पोटाच्या भुकेसाठी धडपडते
तर काहींची धडपड ही पोट भरूनही धडपडतच राहते ! शुभ प्रभात लेखक मित्र आणि मैत्रिणींनो

आजचा शब्द आहे धडपड.
#धडपड१
सामान्य माणसाची जगण्यासाठी
होणारी धडपड 
मांडा तुमच्या लेखणीतून या व्यासपीठ

Gopal Csc

विचार विचार

read more
loader
Home
Explore
Events
Notification
Profile