Nojoto: Largest Storytelling Platform

New हिशोब करणारा Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about हिशोब करणारा from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, हिशोब करणारा.

Stories related to हिशोब करणारा

    LatestPopularVideo

कवी दिपक सोनवणे

हिशोब

read more
चांगलं वाईट ठरतं मित्रा
फक्त आपल्या स्वभावावर..
हिशोब सारा चुकता होतो
सरणावरती झोपाल्यावर
🙏🙏 हिशोब

somnath gawade

खर्चाचा 'हिशोब'
 ठेवण्यापेक्षा
हिशोबात 'खर्च'
ठेवणे कधीही
     उत्तम! #हिशोब

Sachin Wasnik

हिशोब #Quotes

read more

Archana Pol

चालत आहे आयुष्याच्या सोबत सोबत..
हिशोब चुकला कसा कधी पण कळले नाही..

©Archana Pol हिशोब

#sadquotes

कवी - के. गणेश

हिशोब शब्दांचा..

read more

कवी - के. गणेश

हिशोब शब्दांचा.. #nojotophoto

read more
 हिशोब शब्दांचा..

Ganesh Shinde

आयुष्यभराचं गणित क्षणात सुटलं,
किती सोप्पा होता हिशोब तुझा,
तुझं तू आणि माझं मी...
पण गुंतल्या भावनांचे काय करावे,
ज्यात अजून ही आहेच,
माझ्यात तू आणि तुझ्यात मी... #हिशोब #तुआणिमी #yq_gns

Akanksha salve

तुला माझ्यातून विलग करणारा पाऊस...! -आकांक्षा साळवे #poem

read more

kishor

हिशोब लागण्याचा आनंद #Vow #nojato #myvoice #Quote #marathiquotes

read more

Saurabh Deshmukh


हिशोब

हिशोब मांडला सुख-दुखांचा 
अजुन ही दुःख बाकी आहे 
जोड़ हवि तुझ्या साथिची
मग हिशोब अगदी चोख आहे #हिशोब #yqdidi #yqdiary #marathikavita #yqdada #yqtaai #mywords #feelings
loader
Home
Explore
Events
Notification
Profile