Nojoto: Largest Storytelling Platform

New कुठवर चालायचं Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about कुठवर चालायचं from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, कुठवर चालायचं.

    LatestPopularVideo

Ajay Ghevare

##हे असेच चालायचं #कविता

read more

Suraj Pund

चुका होत जातील,
तु सुधारत जा..
वाटा सापडत जातील,
तु शोधत जा...
माणसं बदलत जातील,
तु स्वीकारत जा...
परिस्थिती शिकवत जाईल,
तु शिकत जा...
येणारे दिवस निघून जातील, 
तु क्षण जपत जा..
विश्वास तोडून अनेक जातील, 
तु सावरत जा...
प्रसंग परिक्षा घेऊन जातील,
तु क्षमता दाखवत जा...
आयुष्यातल्या घटना खडरतरता दाखवत जातील,
तु टिकवून दाखवत जा...
आयुष्य आहे.....चालायचं!!!! #चालायचं
#chalaych 

#ColdMoon

pooja d

शुभ दुपार लेखक मित्र आणि मैत्रिणींनो आताचा विषय आहे कुठवर अस चालायचं... #कुठवरअसचालायचं हा विषय The Passion🍁 यांचा आहे. चला तर मग लिहूया. # #Collab #YourQuoteAndMine #yqtaai

read more
कुठवर असं चालायचं
मन मारून रोज जगायचं
नसताना मनात तरी
कर्तव्य पूर्ण करायचं !!

कुठवर अस चालायचं
तिरस्काराचं नात 
किती दिवस असं 
खोटं खोटं निभवायचं !!

कुठवर असं चालायचं
सतत बंधनात राहायचं
मोकळा श्वास घ्यायला
कधी जमायचं !!
 शुभ दुपार लेखक मित्र आणि मैत्रिणींनो
आताचा विषय आहे
कुठवर अस चालायचं...
#कुठवरअसचालायचं

हा विषय The Passion🍁 यांचा आहे.
चला तर मग लिहूया.
#

Rashmi Hule

मिनिंग_: कब तक ऐसा चलेगा जिवन का गणीत कितनी बार फिरसे लिखेंगे जमा के चाह में, रीश्तों को कितना संभाले और कितनी बार खुद ही वजा हो जायें.. #Collab #YourQuoteAndMine #yqtaai #कुठवरअसचालायचं

read more
कुठवर असं चालायचं
आयुष्याचं गणीत कितीदा
परत मांडायचं...
बेरजेच्या अपेक्षेने 
नात्यांना जपत रहायचं 
पुन्हा पुन्हा स्वतःच
वजा होत रहायचं.. 
         Rashmi 

 मिनिंग_: कब तक ऐसा चलेगा 
 जिवन का गणीत कितनी बार फिरसे लिखेंगे 
जमा के चाह में, रीश्तों को कितना संभाले और कितनी बार खुद ही वजा हो जायें..

Shilpa ek Shaayaraa

मी चालायचं आणि मी कुठं थांबायचं हे फक्त मीच ठरवणार.. दुसरं कोणी नाही ठरवू शकत. #my_choice #self_motivation #Naughty_November शायरा_की_शाय #प्रेरक #BROKEN_BUT_BEAUTIFUL #ShilpaSalve358 #Pain_in_Pen #shilpa_ek_shaayaraa #शायरा_की_शायरी

read more
मेरे आसमान में यार;
सितारे भी मेरे होंगे,,
उडान भी मेरी होगी और
पहरे भी मेरे होंगे..

©Shilpa ek Shaayaraa मी चालायचं आणि मी कुठं थांबायचं हे फक्त मीच ठरवणार.. दुसरं कोणी नाही ठरवू शकत. 

#My_Choice #self_motivation #Naughty_November #शायरा_की_शाय

Sangeeta Kalbhor

#mountain माया.. जावे वाटते कुठेतरी स्वतःला घेऊन सोबत कुठवर इथे बसायचे राब राब राबत विसावा कुठेयं हाताला नुसते धावत सुटलेत #शायरी

read more

Sarita Prashant Gokhale

गझल लवंगलता 8 8 8 4 अन्यायाचे वार झेलणे सोपे नसते काही कणखर बाणा उरी ठेवणे सोपे नसते काही दोष आपुले झाकत कुठवर जाशी दारोदारी #मराठीशायरी

read more

Sangeeta Kalbhor

#flowers इच्छेविरुद्ध.. नाही म्हणायला... तूला तरी आठवण कुठे होतेय माझी.. अगदी निवांत झालायेसं.. जणू काही घेणेदेणे नाही.. माझ्याशी... पण एक #शायरी

read more

Sangeeta Kalbhor

प्रेमासाठी.. तूला कायं वाटतं मला नाही कळत तुझ्या भावना तुझ्या याचना.. सगळं कळतं.. तुझ्यापेक्षाही जास्त.. #शायरी

read more

Sarita Prashant Gokhale

अन्यायाचे वार झेलणे सोपे नसते मित्रा कणखर बाणा उरी ठेवणे सोपे नसते मित्रा दोष आपुले झाकत कुठवर जाशी दारोदारी गीतेची त्या शपथ घालणे सोपे नस #FriendshipDay #मराठीशायरी

read more
अन्यायाचे वार झेलणे सोपे नसते मित्रा
कणखर बाणा उरी ठेवणे सोपे नसते मित्रा 

दोष आपुले झाकत कुठवर जाशी दारोदारी
गीतेची त्या शपथ घालणे सोपे नसते मित्रा 

भेट स्वतःला तू स्वतःची किंमत कळण्यासाठी
कवडी म्हणुनी वावरणेही सोपे नसते मित्रा

रोज वेगळे रूप घेउनी मृत्यू येतो दारी 
हसुनी त्याचे स्वागत करणे सोपे नसते मित्रा 

चेहऱ्यावरती कल्पकतेचा जरिही नकाब असला  
वास्तवतेचे दर्पण बघणे सोपे नसते मित्रा

पोपटपंची अफवांवरती चर्चा होते भारी
आयुष्याचे सत्य ऐकणे सोपे नसते मित्रा 

हात हलवुनी,निरोप घेता,अंगण होते छोटे
लेक सासरी पाठवणेही सोपे नसते मित्रा 

जात धर्म अन् पंथ वेगळा लाख असुदे भाषा
माणुसकीचे बंध शोधणे सोपे नसते मित्रा

©Smita Raju Dhonsale अन्यायाचे वार झेलणे सोपे नसते मित्रा
कणखर बाणा उरी ठेवणे सोपे नसते मित्रा 

दोष आपुले झाकत कुठवर जाशी दारोदारी
गीतेची त्या शपथ घालणे सोपे नस
loader
Home
Explore
Events
Notification
Profile