Nojoto: Largest Storytelling Platform

New 'पुन्हा एकदा कविता प्रतिमा इंगोले' Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about 'पुन्हा एकदा कविता प्रतिमा इंगोले' from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, 'पुन्हा एकदा कविता प्रतिमा इंगोले'.

Stories related to 'पुन्हा एकदा कविता प्रतिमा इंगोले'

    LatestPopularVideo

राज श्री

पुन्हा एकदा

read more
वाटतं पुन्हा एकदा 
झुरावं तुझ्या प्रेमात 
यावे ते क्षण 
पुन्हा आयुष्यात 
वाटतं पुन्हा एकदा 
जावं प्रेमाच्या गावा
विखुरलेल्या मनाला 
मिळेल तिथे विसावा
वाटतं पुन्हा एकदा 
तु माझ्यासाठी झुरावं
तुझ्या डोळ्यांत फक्त 
माझचं प्रतिबिंब दिसावं
वाटतं पुन्हा एकदा 
तुला भेटावे नव्याने 
भरभरून घ्यावे ते क्षण 
आयुष्यभर पुरावे
वाटतं पुन्हा एकदा 
मी तुझीच व्हावे 
तुझ्यावर शतदा
प्रेम करावे पुन्हा एकदा

Rpsonone

एकदा पुन्हा #कविता

read more
का....  उगीच वेळ्यागत आठवत राहते मी तुला
भास होत नसला तरी का
मागे वळून बघते पुन्हा पुन्हा मी तुला, 
हरवला तरी कुठे सांग ना
शोधण्याचा प्रयत्न करत आहे रे एकदा पुन्हा। 

Rpsonone. 












.

©Rpsonone एकदा पुन्हा

sanjay tupe

#पुन्हा एकदा

read more
कधी कधी वाटतं पुन्हा एकदा तू यावे 
अशी समीप #पुन्हा एकदा

Prerana Jalgaonkar

कालच आपलं स्वप्नं आज पुन्हा एकदा पाहूया चल आज पुन्हा एकदा तिथंच भेटूया... तुझ्या नावासवे माझं नांव आज पुन्हा एकदा लिहुया चल आज पुन्हा एकद

read more
कालच आपलं स्वप्नं 
आज पुन्हा एकदा पाहूया
चल आज पुन्हा एकदा तिथंच भेटूया...

तुझ्या नावासवे माझं नांव 
आज पुन्हा एकदा लिहुया
चल आज पुन्हा एकदा तिथंच भेटूया...

हातात हात घालून चांदणं 
आज पुन्हा एकदा पाहूया
चल आज पुन्हा एकदा तिथंच भेटूया...

आपल्या प्रीतीचा मोगरा 
आज पुन्हा एकदा फुलवूया
चल आज पुन्हा एकदा तिथंच भेटूया...

आपल्या प्रेमाच्या सरीत  
आज पुन्हा एकदा चिंब भिजूया
चल आज पुन्हा एकदा तिथंच भेटूया...

आपल्या ओठांचं गाणं
आज पुन्हा एकदा गाऊया
चल आज पुन्हा एकदा तिथंच भेटूया...

--प्रेरणा  कालच आपलं स्वप्नं 
आज पुन्हा एकदा पाहूया
चल आज पुन्हा एकदा तिथंच भेटूया...

तुझ्या नावासवे माझं नांव 
आज पुन्हा एकदा लिहुया
चल आज पुन्हा एकद

Prerana Jalgaonkar

कालच आपलं स्वप्नं आज पुन्हा एकदा पाहूया चल आज पुन्हा एकदा तिथंच भेटूया... तुझ्या नावासवे माझं नांव आज पुन्हा एकदा लिहुया चल आज पुन्हा एकद

read more
कालच आपलं स्वप्नं 
आज पुन्हा एकदा पाहूया
चल आज पुन्हा एकदा तिथंच भेटूया...

तुझ्या नावासवे माझं नांव 
आज पुन्हा एकदा लिहुया
चल आज पुन्हा एकदा तिथंच भेटूया...

हातात हात घालून चांदणं 
आज पुन्हा एकदा पाहूया
चल आज पुन्हा एकदा तिथंच भेटूया...

आपल्या प्रीतीचा मोगरा 
आज पुन्हा एकदा फुलवूया
चल आज पुन्हा एकदा तिथंच भेटूया...

आपल्या प्रेमाच्या सरीत  
आज पुन्हा एकदा चिंब भिजूया
चल आज पुन्हा एकदा तिथंच भेटूया...

आपल्या ओठांचं गाणं
आज पुन्हा एकदा गाऊया
चल आज पुन्हा एकदा तिथंच भेटूया...

--प्रेरणा  कालच आपलं स्वप्नं 
आज पुन्हा एकदा पाहूया
चल आज पुन्हा एकदा तिथंच भेटूया...

तुझ्या नावासवे माझं नांव 
आज पुन्हा एकदा लिहुया
चल आज पुन्हा एकद

Kirti

#परत तू पुन्हा एकदा #poem

read more

प्रकाश साळवी

रडताना पाहिले सावलीला पुन्हा एकदा

read more
पुन्हा एकदा ...!!
~~~~~~~~~~~
रडताना पाहिले सावलीला पुन्हा एकदा
आसवांनी थाटले आयुष्याला पुन्हा एकदा
**
होते भरकटलेले आयुष्य माझे कधीकाळी
थाटले नव्याने तुजसवे असे पुन्हा एकदा
**
गंध पारीजातकाचा ओसंडून वाहात आहे
वाटे तुझ्या गजऱ्यात फुल व्हावे पुन्हा एकदा
**
प्राशिते नशा तुला कि तु प्राशितो नशेला
रिचवून बघ एक प्याला नशेचा पुन्हा एकदा
**
मागे वळून पाहिले तिने अन् मी घायाळ झालो
तिच्या नजरेत घायाळ राहू दे पुन्हा एकदा
**
तुझ्या दर्शनाची लागली ओढ रे विठ्ठला
कधी देशील दर्शन या नयना पुन्हा एकदा
**
दो बूंद जिंदगी के आज आणि उद्याही
पोलिओमुक्त करू या भारत पुन्हा एकदा
**
प्रकाश साळवी
बदलापूर - ठाणे
मोबा. ९१५८२५६०५४ रडताना पाहिले सावलीला पुन्हा एकदा

गजल

पुन्हा एकदा खुलू लागले❤️

read more
कोऱ्या पानांवर, 
शब्द तिचे खेळू लागले.. 
शब्दांवरती मात्र, 
प्रेम तिचे जडू लागले.. 
अंतरंगी तिच्या, 
नव विचार बहरू लागले.. 
गुरफटलेले मन तिचे, 
पुन्हा एकदा खुलू लागले.. पुन्हा एकदा खुलू लागले❤️

rohit v. khade

पुन्हा भेटाव... #मराठी कविता..#RK

read more

Pawan Patil (कपिसतनय)

लढ पुन्हा एकदा Shivangi Srivastava Veerta Bajaj विष्णू थोरे khushi bhatt Priy@

read more
loader
Home
Explore
Events
Notification
Profile