Find the Latest Status about जाऊदे रे मला जाऊ दे रे मला मथुरेला गौळण lyrics from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, जाऊदे रे मला जाऊ दे रे मला मथुरेला गौळण lyrics.
अल्पेश सोलकर
आज ऑफिस ला जायला तयार होऊन.. आईसमोर आलो..म्हणालो... 'आई मला खेळायला जायचंय.जाऊ दे नंव...' आठवले ते आईला ही दिवस..माझा खोडकर पणा. अशीच परवानगी घेऊन मी जायचो खेळायला.. आईचे डोळे भरून आले..... जवळ बोलावलं...चेहऱ्यावर हात फिरवला.. काहीतरी दुष्ट काढतात तस काहीतरी केलं.. आणि बोलली..जा आता ऑफिस ला...! आई मला खेळायला जायचय...जाऊदे नवं..!
RJ कैलास नाईक
#तुझा एक श्वास दे मला माळण्यासाठी
Rupesh Indu Prakash
विश्रांति दे... मला जरा तू विश्रांति दे, तुझ्या कुपित मला शांति दे, विरह विरह करुनि झाले किती हे विद्रोह, आता जरा मला तू विश्रांति दे... छिंद छिंद करुनि झाले अपार किती हे अभंग, तीक्ष्णता जशी तलवारेची झाली किती रक्तांजळ, एक क्षण जरा मला विश्रांति दे... आता जरा मला तू विश्रांति दे... चिम्ब चिम्ब झाली ही माझी अस्मिता कधीची माती, धन्य तुझी ही झाली परिक्षाणजली, चेतना ही हरवली होउनि शितलांजली, आता जरा मला तू विश्रांति दे... परिछन्द तुझा हा विभोर वाटे औ गंध परी माझ्या अंतरंग, क्षणभंगुर हे झाले कधी चे माझे अंग, तुझ्याच परिगंधात दरवळतो हा श्वास, तरी तू केली मला ही तिलांजलि, आता जरा मला तू विश्रांति दे... विभोर ही वाटे संलग्न जसे हे क्षण, गाभोर झाली जशी तू उष्ण ऊर्जे समोर, गोंधळ ही वाटे जैसे मज हे माझे मन, अंतिम सांगे तुला हे माझे मन, जरा मला तू सुख शांति दे, आता जरा मला विश्रांति दे... आता जरा मला विश्रांति दे... ✍🏻 रूपेश थुल #NojotoQuote मला विश्रांती दे...! #my_story #love_story #nojoto #rupesh_thool
fakttuzyasathi_sagla_kahi
तुझे फोन वरचा हॅलो बोलना आता कधी ऐकू येणार नाही जाऊदे माझे चुकले होते बस आता कारण भावना जाळलेल्या त्या कवीचे सारे शब्दच संपले होते यश... जाऊदे माझे चुकले होते #emptiness
Omprakash Totawad
प्रेम केले, जीवाला जीव लावले,अन मन तुटले आता का रडतोय सोड जाऊदे, झाले ते झाले.. नात्यांचे बीज पेरले,इगो मध्ये आला, नाते तुटले आता का हे रुसूफुगो, सोड जाऊदे झाले ते झाले.. संशयाच्या एका ठिणगिने कित्येक संसार पेटले आता विश्वासाचे पाणी घाल,सोड जाऊदे झाले ते झाले.. तिने ही समजून घ्यायला पाहिजे होते,नाही समजले तू समजदार आहेस ना, मग सोड जाऊदे झाले ते झाले.. ओम तोटावाड सोड जाऊदे झाले ते झाले