Nojoto: Largest Storytelling Platform

New जमलं Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about जमलं from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, जमलं.

    LatestPopularVideo

TheSD speaks

#lost इतकं जमलं की जमलंच म्हणायचं!

read more

Nil kharkar

सला जमलं मला आवडलं तर नक्की सांगा

read more

fakttuzyasathi_sagla_kahi

देवालाही जमलं नाही.... #BoneFire #marathi #MarathiKavita #marathiquotes #marathihindi #marathishayari

read more
आईने सांगितल् देवाकडे मागितलेल सर्व मिळतं
पण हे काय त्यालाही जमले नव्हते

ऐकल होता देव मेलेला माणूस जिवंत करतो पण त्याला  एक जिवंत मन बदलायला ही जमलं नव्हते
  
                                  यश.... देवालाही जमलं नाही....

#BoneFire #marathi #MarathiKavita #marathiquotes #marathihindi #marathishayari

fakttuzyasathi_sagla_kahi

देवालाही जमलं नाही......😣 #MarathiKavita #marathi #marathiquotes #marathihindi #thought

read more
देवाकडे मागितलेल्या सगळं मिळतं
 असं ऐकलं होतं
पण देवावरचा विश्वास उडेल असे 
कधी वाटलंच नव्हतं

पहिल्यांदा त्याच्याकडे काहीतरी 
मागून बघितलं होतं
तेच माझ्या नशिबात नव्हतं हे मात्र 
मला कळत नव्हता.....
        
                               यश.... देवालाही जमलं नाही......😣

#MarathiKavita #marathi #marathiquotes #marathihindi

शशिकांत गुरव

मला तुला विसरायला जमलं नाही #nojotomarathi #sadlove #विरह #shashikant1921 #shashikantgurav #Shashi1921 #nojotovideo

read more

VIKAS J.BANSODE

बरोबरी करायला नाही जमलं कि लोक काय करतात,बदनामी करायला सुरवात करतात #walkout #Thoughts

read more

yogesh atmaram ambawale

सुप्रभात मित्रांनो आजचा विषय आहे तुझ माझं जमलंय.. #तुझमाझंजमलंय चला तर मग लिहूया. #Collab #yqtaai #YourQuoteAndMine #२१

read more
तुझ माझं जमलंय 
सर्वांनाच समजलंय,
काल शेजारच्या काकूंनी
आपल्याला बागेत पाहिलंय.
😊😉 सुप्रभात मित्रांनो
आजचा विषय आहे
तुझ माझं जमलंय..

#तुझमाझंजमलंय

चला तर मग लिहूया.
#collab #yqtaai #YourQuoteAndMine

Rashmi Hule

सुप्रभात मित्रांनो आजचा विषय आहे तुझ माझं जमलंय.. #तुझमाझंजमलंय चला तर मग लिहूया. #Collab #yqtaai #YourQuoteAndMine

read more
जगण्याचे कोडं उमगलंय
जिवन सुखमय झालंय  सुप्रभात मित्रांनो
आजचा विषय आहे
तुझ माझं जमलंय..

#तुझमाझंजमलंय

चला तर मग लिहूया.
#collab #yqtaai #YourQuoteAndMine

Atul waghade

सुप्रभात मित्रांनो आजचा विषय आहे तुझ माझं जमलंय.. #तुझमाझंजमलंय चला तर मग लिहूया. #Collab #yqtaai #YourQuoteAndMine

read more
नकळत झालेल्या भेटीत कुणी आपलसं वाटू लागतं
विचारांची देवाणघेवाण झाली असता मत जुळू लागतं
मी तिला आणि ती मला‌ स्वतःतला मी एकमेकांत दिसून येतं, तेव्हा कुणी असं आपलसं भेटलं तर समजा  तुझं माझं जमलंय..... सुप्रभात मित्रांनो
आजचा विषय आहे
तुझ माझं जमलंय..

#तुझमाझंजमलंय

चला तर मग लिहूया.
#collab #yqtaai #YourQuoteAndMine

Manasi Ghatge

सुप्रभात मित्रांनो आजचा विषय आहे तुझ माझं जमलंय.. #तुझमाझंजमलंय चला तर मग लिहूया. #Collab #yqtaai #YourQuoteAndMine

read more
ईतकं की तुझ्यावाचून ऐक क्षण सुद्धा राहू शकत नाही.

ईतकं की तुझ्यावाचून ऐक दिवस आणि ऐक रात्रं ऐकांतात घालवू शकत नाही.

ईतकं की तुझ्या आठवणीत हरऐक दिवस आणि रात्रं काढू शकत नाही.

ईतकं की तुझ्याशिवाय हे आयुष्यचं जगू शकत नाही.
 सुप्रभात मित्रांनो
आजचा विषय आहे
तुझ माझं जमलंय..

#तुझमाझंजमलंय

चला तर मग लिहूया.
#collab #yqtaai #YourQuoteAndMine
loader
Home
Explore
Events
Notification
Profile