Find the Latest Status about swarajya rakshak sambhaji raje 1000 from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, swarajya rakshak sambhaji raje 1000.
Gaurav Dalvi
दगाबाज थे कोई हमारे अपने ,समशेर ली थी पीठ पे चलाने । ना ईमान रख पाए मिट्टी से, ना जीत पाए किसीसे । गवाह है तीनसौ साल , कौन हारा कौन जीता । जो आज मर के भी जिंदा है । ऐसा राजा शिवा का छावा संभा था । gaurav dalvi.. #maharashtra #sambhaji maharaj #marathi #shivajimaharaj #maratha #swarajya #raje #chatrapati #jayshivray #chhatrapati
#maharashtra #sambhaji maharaj #marathi #shivajimaharaj #maratha #swarajya #Raje #chatrapati #jayshivray #Chhatrapati
read moreGaurav Dalvi
llराजा शिवछत्रपती ll बाहुत दंड ,दंडात ताकद l हातात तलवार ,तलवारीत शमशेर l कमरेवर शेला , पाठीवरती ढाल l ह्रुदयात भगवा , भगव्यात अस्मिता l डोक्यात युक्ति , मनात योजना l शरीरात बल , अगांत पराक्रम l लढण्यास मावळे ,मावळयात गनिमी कावा l शत्रूस ठोकतो , परस्त्रीस आईस मानतो l हिंदुत्वाचा प्रतिक तो , न्यायचा धीश तो l रयतेचा आधार तो , संतांचा धीर तो l भक्तिचा आशिष तो , मराठ्यांचा अभिमान तो l जगाचा राजा तो , दृष्टांचा यम तो l शभोचा अंश तो , रामाचा अवतार तो l स्वराज स्थापितो , त्यासी रक्षितो l असा तो सूर्य जन्मला जिजाऊच्या पोटी l शिवनेरीच्या तटावर उमजल्या ओटी l वंदन भवानीस जगधिश्र्वरास नमस्कार l असा तो देह निर्मिला भूमीवर साक्षात देव जन्मला l आजही त्यासी जागतो , आजही त्यासी मानतो ह्र्दयात त्यासी ठेवतो l असा तो श्रीमंत योगी राजा शिवाजी जन्मला l l l जय भवानी , जय शिवाजी l जय जिजाऊ , जय शहाजी l हर -हर महादेव l हर -हर महादेव l हर -हर महादेव l : गौरव दळवी .. #raje #shiv #shiva #rajputana #chatrapati #swarajya #hindu #shivajimaharajhistory #pune #sahyadri
Pramod Mishra
#maharashtra #shivajimaharaj #maharaj #marathi #maratha #chatrapati #Raje #sahyadri #swarajya sambhajimaharaj #nojotovideo
read moreGaurav Dalvi
महाराज आज तुम्ही नाहीत नाहीतर या स्वराज्याचा राजाच तख्तमराठी वरी बसला असता l l शिवशाही राज्य हवय l l l l जय जिजाऊ जय शिवराय l l #shivaji #maharashtra #marathi #maharaj #maratha #shivajimaharaj #sahyadri #jayshivray #india #chatrapati #om #shiva #mahadev #marathaempire
Súññý Arjúñ
Aurangzeb forced him to either convert or accept death. He choose death. Go and read the story of CHHATRAPATI SAMBHAJI MAHARAJ #sambhaji #maratha #warrior