Nojoto: Largest Storytelling Platform

New ढगांचा Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about ढगांचा from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, ढगांचा.

Related Stories

    PopularLatestVideo

अल्पेश सोलकर

हसतोय मी रडतही नाही... उन्हाळी पाऊस ढगांचाही नाही.. होकरात मी नकारही नाही.. दयाळू मी. जुलमीही नाही... #yqbaba #yqdidi #yqquotes #yqmarathi #yqtaai #yqmarathiquotes

read more
हसतोय मी
रडतही नाही...
        उन्हाळी पाऊस
        ढगांचाही नाही..

होकरात मी
नकारही नाही..
        दयाळू मी.
        जुलमीही नाही... हसतोय मी
रडतही नाही...
उन्हाळी पाऊस
ढगांचाही नाही..
होकरात मी
नकारही नाही..
दयाळू मी.
जुलमीही नाही...

yogesh atmaram ambawale

सुप्रभात मित्र आणि मैत्रिणीनों आजचा विषय आहे कोसळणार्या पावसात.. #कोसळणार्यापावसात चला तर मग लिहुया. #Collab #yqtaai Best YQ Marathi Quotes #YourQuoteAndMine #पाऊस

read more
ढगांचा गडगडाट होतो,नि विजेचा कडकडाट होतो.
कोसळतो मुसळधार पाऊस,मातीला सुगंध देऊन जातो.
कोसळणाऱ्या पावसात,मग चिंब चिंब भिजू वाटे.
आठवण येते तेव्हा सखीची,पावसात मग तिला भेटू वाटे.
कोसळणाऱ्या पावसात,मग नानाविध घटना घडतात.
कोसळणाऱ्या पावसाचे,बरसणाऱ्या धारांचे,
वेगवेगळे आवाज येतात.
कुठे बेडक डराव डराव करतात,
तर कुठे लहान मुलं,
बरसणाऱ्या पाण्यात होड्या बनवून सोडतात. सुप्रभात मित्र आणि मैत्रिणीनों
आजचा विषय आहे
कोसळणार्या पावसात..
#कोसळणार्यापावसात
चला तर मग लिहुया.
#collab #yqtaai 
Best YQ Marathi Quotes

yogesh atmaram ambawale

शुभ सकाळ मित्र आणि मैत्रिणीनों आजचा विषय आहे विषय - पहिला पाऊस #पहिलापाऊस1 तुमचे विषय कमेंट करा. चला तर मग लिहुया. आजच्या माझ्या पण आवडत्य #Collab #YourQuoteAndMine #yqtaai

read more
पहिला पाऊस,
मातीला सुगंध देऊन जातो.कुणाची तरी कमी भासवून जातो.
बालपणाची आठवण करून देतो.कांदाभजी ची तोंडावर चव देतो.
पहिला पाऊस,
खूप आनंद देतो,तर खूप भीती ही देतो.
मुलं घाबरतात इतका विजेचा कडकडाट देतो.
मनात धस्स होते इतका ढगांचा गडगडाट ही देतो.
कित्येकांना जवळ आणतो,तर कित्येकांना दूर ही करतो.
पहिला पाऊस
शेतकऱ्याच्या चेहऱ्यावर वेगळाच आनंद देतो.
बरसणाऱ्या धारांचे मधुर संगीत देतो.
वादळी वाऱ्यासह आल्यास कित्येकांना बेघर ही करतो.
पहिला पाऊस,
जितका हवाहवासा वाटतो,
तितकाच मुसळधार बरसता नकोसा ही वाटतो.
पहिला पाऊस जो तो आपल्या मर्जी ने पाहिजे तसा अनुभव घेतो. शुभ सकाळ मित्र आणि मैत्रिणीनों
आजचा विषय आहे

विषय - पहिला पाऊस 
#पहिलापाऊस1
तुमचे विषय कमेंट करा.
चला तर मग लिहुया.
आजच्या माझ्या पण आवडत्य

राकेश डाफळे...

*पाऊस मात्र पडत होता..* ओढ लागली होती पावसाची, सर्वजण वाट पाहत होते आतुरतेने... एकदा तरी बरसना, अशी विनवणी करत होते... माय अनवाणी फिरत हो #story

read more
mute video
loader
Home
Explore
Events
Notification
Profile