Find the Latest Status about स्वरांची ओळख from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, स्वरांची ओळख.
Dileep Bhope
भेटली होती एकदा जरी पुन्हा कधी विसरायची नाही नात्यांपलिकडेही असते वेड्या एक ओळख "माणुसकी!" //दिबा// ©Dileep Bhope #ओळख
somnath gawade
तुला पाहण्याआधी शब्दांतून ओळख झाली होती; पाहता क्षणी तुला शब्दांची ताकत पटली होती. #ओळख
somnath gawade
बेताल 'वक्तृत्वा'पेक्षा उत्तम 'कार्यकर्तृत्वा'ने मिळवलेली ओळख फार काळ टिकते. ओळख
ओळख
read moresomnath gawade
तीच्या डोळ्यात पाहिलेला मी आरशात कधी सापडलो नाही. ती ओळखून होती मला जितका तितका मी मलाच कळलो नाही. #ओळख
somnath gawade
फार दिवस झाले ती काही भेटली नाही; बहुदा, तीची आणि माझी सातजन्माची ओळख अजून पटली नाही. #ओळख
somnath gawade
चांगल्या कामाने ओळख तयार होते. आणि ओळखीतुन चांगली नसलेली कामे ही होतात. ओळख
ओळख
read moresomnath gawade
बेताल 'वक्तृत्वा'पेक्षा उत्तम 'कार्यकर्तृत्वा'ने मिळवलेली ओळख फार काळ टिकते. ओळख
ओळख
read moreRohini dhande
आईने जन्म दिला बाबांनी सहारा, खोटेपणाच्या या जगात फक्त स्नेह त्यांचा खरा. कठोरपणाच्या छेनीने बाबांनी आम्हाला घडवले, प्रेमाच्या व ज्ञानाच्या रंगांनी आईने आम्हा रंगविले, तेव्हा या जगाने मला ओळखले. म्हणूनच म्हणते विसरून चालणार नाही आई बाबाला त्यांच्याविना ओळखू शकले नसते हे जग मला 🙏🙏 ओळख
ओळख
read moreGaurav Pramod Deshpande
मला माझ्या आई -बाबांनी एक खूप छान गोष्ट शिकवली आहे. समोरचा जर तुमच्या विरुद्ध काही करत असेन. तुम्हाला किंवा तुमच्या मागे काही वाईट बोलत असेन तर लगेच व्यक्त होऊन त्यांना उत्तर देऊ नका शांत राहा. जगातले 100% प्रॉब्लेम शांत राहून खूप छान सुटतात. प्रत्येक परिस्थितीत तुमचं व्यक्त होणे हा तुमचा दरारा असेन ! प्रत्येक परिस्थितीत माझं शांत राहणे ही माझी ओळख आहे ! अन मला माझ्या माणसान मध्ये माझी ओळख निर्माण करायची आहे दरारा नाही ! ❣️#Gaurav❣️ ओळख #SardarPatel
ओळख #SardarPatel
read more