Nojoto: Largest Storytelling Platform

New best marathi kadambari Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about best marathi kadambari from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, best marathi kadambari.

Stories related to best marathi kadambari

    LatestPopularVideo

Arin Chatterjee

kadambari #poem

read more

Arin Chatterjee

kadambari... tomer jonno.... #poem

read more

Vijay Mohite

2023 BEST MARATHI UPCOMING👍🏻 #films

read more

Ritesh Gadam

#मराठी कविता #आयुष्य #marathi poem on life #Best marathi poem. #मराठीकविता

read more
आयुष्य •••
किती खेळवते अनेक वेळा अनेक रंगात
कधी भविष्याच्या  स्वप्नाच्या रंगात
 तर कधी प्रेम भंगात...
कधी हसवते खेळवते शाळेच्या आनंदात
तर कधी रडवे करून सोडते नात्यांच्या बंधनात.

कधी प्रेमाच्या जाळ्यात अडकवते
तर कधी मैत्रीच्या मोहात...
कधी मायेच्या ममतेत फुलते
तर कधी बापाच्या प्रेमात बहरते.

कधी दगडावर ठोकर खाऊन होते रडवे
तर कधी हृदयाला ठोकर खाऊन होते हळवे
कधी मित्र-मैत्रिणीच्या गोंगाट्यात रुसते
तर कधी एकट्या एकट्यात हस्ते.

कधी सुखाच्या किनार्‍यावर शांत बसते
तर कधी दुःखाच्या समुद्रात भटकत असते
कधी चंद्रावाणी सौम्य वाटते
तर कधी सूर्या वाणी कठोर भासते...
                        
                              _ रितेश गडम

©Ritesh Gadam #मराठी कविता #आयुष्य #marathi poem on life #best marathi poem.

Abhishek Panchal

YourQuote Taai Best YQ Marathi Quotes

read more
जाणिवा इतक्याही बोथट होऊ नयेत
की वेदना जाणवणे बंद होईल
मन इतकेही दगड होऊ नये
की भावनाहीन शांत राहील YourQuote Taai Best YQ Marathi Quotes

Abhishek Panchal

YourQuote Taai Best YQ Marathi Quotes

read more
वयासोबत इतकं मोठं तर नक्कीच व्हावं
की तुमच्या बाबतच्या निर्णयात तरी
तुमच्या मताला सन्मान असेल YourQuote Taai Best YQ Marathi Quotes

Abhishek Panchal

YourQuote Taai Best YQ Marathi Quotes

read more
आजच हिंमत करून
पुढे चालण्याचा निर्धार केला
तर उद्या पुढे जाऊन
आपण का मागे फिरलो
म्हणून पश्चाताप करायची
वेळ येणार नाही YourQuote Taai Best YQ Marathi Quotes

Abhishek Panchal

YourQuote Taai Best YQ Marathi Quotes

read more
आयुष्यात मात देणारे खूप भेटतील
तेव्हा साथ देणाऱ्यांचा 
हात पकडून चालण्यातच शहाणपण आहे YourQuote Taai Best YQ Marathi Quotes

Prerana Jalgaonkar

व्यर्थप्रयत्न marathi yqdidi yqtaai Best YQ Marathi Quotes YourQuoteAndMine YourQuote Taai

read more
आयुष्याचे
 मला हरवण्याचे 
वारंवार मला 
अपयशी ठरवण्याचे
--प्रेरणा

 
#व्यर्थप्रयत्न
#marathi 
#yqdidi #yqtaai 
Best YQ Marathi Quotes  #YourQuoteAndMine
 YourQuote Taai

Prerana Jalgaonkar

व्यर्थप्रयत्न marathi yqdidi yqtaai Best YQ Marathi Quotes YourQuoteAndMine YourQuote Taai

read more
आयुष्याचे
 मला हरवण्याचे 
वारंवार मला 
अपयशी ठरवण्याचे
--प्रेरणा

 
#व्यर्थप्रयत्न
#marathi 
#yqdidi #yqtaai 
Best YQ Marathi Quotes  #YourQuoteAndMine
 YourQuote Taai
loader
Home
Explore
Events
Notification
Profile