Nojoto: Largest Storytelling Platform

New अशी पंढरी पंढरी Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about अशी पंढरी पंढरी from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, अशी पंढरी पंढरी.

    LatestPopularVideo

Tejz0560

Anil Awathere

'अशी ती'

read more

SK

येईल अशी वेळ #poem

read more
येईल अशी वेळ,
जेव्हा शोधणार तु मला,
पण काही केल्या शोधुनही,
मी सापडणार नाही तुला..

येईल अशी वेळ,
जेव्हा पाहण्यास आतुरशील तु मला,
पण खुप प्रयत्न करुनही,
मी भेटू शकणार नाही तुला..

येईल अशी वेळ,
जेव्हा एकांतात आठवशील तु मला,
पण तुझे ओघाळणारे अश्रु पुसायला,
मी जिवंत दिसणार नाही तुला.. येईल अशी वेळ

Vilas Bhoir

अशी काजळाची रात्र

read more
अशी काजळाची रात्र 
सय चांदण्याची असे 
तिमीरात चालताना 
जसे उमलती ठसे

फुल पाकळी होऊन
रातराणी दरवळेल
गंध आपुल्या नात्याचा
बाहुपाशी बहरेल

शांत सागर तटाशी 
मन चंचल पाखरू
नजरेत एकाएकी
कसे स्वतःला सावरू

शशी माघारी फिरला
वाट पश्चिम दिशेची
तम बाळगण्या आता
पूर्ण तयारी मनाची

जिथे गारवा मायेचा
अलवारशी फुकंर
दाटलेल्या नभापरी
सारा अंधार अंधार 

                      ~ विलास भोईर 
                 ( अशी काजळाची रात्र )

©Vilas Bhoir अशी काजळाची रात्र

Sachin Zanje

अशी ही प्रेमकथा..

read more
एक थोडीसी कथा..

बरेच दिवसांनी ती बोलली.
बोलली ती म्हणून त्यांन सर्व व्यथा व्यक्त केली.
..
तो होता कवी ..
आणि ती होती मुलगी नवी.
..
भावनिक तेचा अर्थच होता त्याचा नेक
सौंदर्य तिचं रेखकटल त्यांन सुरेख.
..
कळले नाही तिचेच सौंदर्य तिला.
आवडीने पाठवले जे वाटलं त्याला.
..
होऊन गेली ती परी..
न दिसलेल सौंदर्य तिला तिचं त्यान रेखाकटल हयानेच झाली  दुरी..
..
पहीलाच हा संवाद 
तिनं केलं त्याला ब्लाॅक..
..
मग थोडा त्यांन विचार केला.
फोनवरूनच त्यांचा,मग  तिचा नंबर डिलीट झाला..

अशी ही असते काहीशी व्यथा.
घडते अशी ही जीवनात प्रेमकथा..

           सचिन.... अशी ही प्रेमकथा..

विराज भैय्या किसनराव धनवडे

येइल अशी वेळ

read more

मनिषा खालकर

का भावना अशी

read more

om sai ram

मैत्री असावी तर अशी #मराठीप्रेम

read more

Rajendrakumar Shelke

प्रित अशी वेडावली #dilkibaat #poem

read more
इज़हार *स्फुटकाव्य*
*विषय:-प्रीत वेडी अशी*
********************
तू नसता मज भास होई...
 येता समोर जणू धडधड वाटे...
माझ्या अंतरी तुझीच प्रतिमा...
भिजून गेली प्रित माझी....
मनी सदैव तुझाच चेहरा.....
खूणगाठ मनाशी मी बांधली...
बहरेल प्रित आपुल्या  प्रेमाची....
देशील ना साथ तू माझ्या हाकेला...
प्रेमात पुरता भिजून जाईन....
कळेल कधी या माझ्या मना...
आज असे अघटीत घडले...
सारेच पाश मी तोडून...
प्रीत वेडी अशी जाहली....
प्रेम आंधळे आज कळून चुकले...!
-----------–------–--------------------
✍️ राजेंद्रकुमार शेळके.
-- नारायणगाव, पुणे.

©Rajendrakumar Shelke प्रित अशी वेडावली

#dilkibaat

Sachin Zanje

तु अशी ही #Love

read more
तु अशी ही ...

कितीवेळा पाहावं तुला
पाहतच रहावं असं वाटतं.
भरूनही मन माझं 
रिकामच झालेल ते दिसत..

ओढ तुझी सखे 
लागते मज अशी.
ओंजळभर पाणी पिऊन
न भागावी ताहान जशी.

नवीन सुयोर्दयाची 
पहाट होते नव चैतन्याची.
तशी तू भासतेस ,असतेस
माझ्या त्या कवी मनाची.

कवी - सचिन सदाशिव झंजे. तु अशी ही

#Love
loader
Home
Explore
Events
Notification
Profile