Nojoto: Largest Storytelling Platform

New पणाला लावले Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about पणाला लावले from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, पणाला लावले.

Related Stories

    LatestPopularVideo

yogesh atmaram ambawale

सुप्रभात मित्र आणि मैत्रिणीनों आज आपण या विषयावर लिहीणार आहोत. भारत मातेची व्यथा... #भारतमातेचीव्यथा चला तर मग लिहुया. #Collab #yqtaai Best #YourQuoteAndMine #marathiquotes

read more
ह्या भारतमातेला काय वाटेल ह्याचा कुणीच विचार करत नाही,ह्या उलट जातपात धर्मावरून राजकारण करून भारतमातेला कसं लुटता येईल ह्याचाच विचार करीत आहेत.
ब्रिटिशांच्या गुलामगिरीतून मुक्त झालेली भारतमाता आज स्वत्याच्या धारतीपुत्रांची गुलाम झाली आहे.
कित्येक असे देखील आहेत ह्या देशात ज्यांची कुठलीही पात्रता नसताना भारतमातेची खोटी शपथ घेऊन तिचा मान राखण्याची गोष्ट करीत आहेत.
असे ही काही राजकारणी आहेत ज्यांना प्रजासत्ताक म्हणजे काय विचारले तर उत्तर देता येत नाही,वंदे मातरम् म्हणावे म्हटले तर ते ही येत नाही.
भारतमातेची व्यथा जाणायची असेल तर खरंच आपल्या आईचा दर्जा द्या आणि मग बघा तिच्या मनात काय चाललंय ते. सुप्रभात मित्र आणि मैत्रिणीनों
आज आपण या विषयावर लिहीणार आहोत.
भारत मातेची व्यथा...
#भारतमातेचीव्यथा
चला तर मग लिहुया.
#collab #yqtaai 
Best

yogesh atmaram ambawale

सुप्रभात मित्र आणि मैत्रिणीनों आज आपण या विषयावर लिहीणार आहोत. भारत मातेची व्यथा... #भारतमातेचीव्यथा चला तर मग लिहुया. #Collab #yqtaai Best #YourQuoteAndMine

read more
काय नि कशी मांडावी भारतमातेची व्यथा,
गुलामगिरीतून स्वातंत्र्य मिळावे म्हणून किती स्वातंत्र्यवीरांनी आपले जीव गमावले,
कित्येक मातांनी आपल्या भारत मातेला स्वातंत्र्य मिळावे म्हणून स्वतःच्या मुलांना देशासाठी कुर्बान केले,
अशा ह्या स्वातंत्र्य वीरांच्या कुर्बानीतून,बलीदानातून आपल्या भारत मातेला स्वातंत्र्य मिळाले,आपली भारतमाता गुलामगिरीतून मुक्त झाली.
पण आज कुणाला ह्या भारतमातेच्या व्यथा दिसत नाही,ज्यांनी ज्यांनी भारतमातेच्या स्वातंत्रतेसाठी आपले प्राण पणाला लावले,ह्या भारतमातेसाठी कुर्बान झाले,त्यांचीच पिढी आज ह्या भारतमातेची वाटणी करू पाहत आहे.
भारतमातेच्या स्वातंत्रतेसाठी पूर्वी कुणीच जातपात धर्मपंथ पाहत नव्हते,हिंदू,मुस्लिम,शीख ,ईसाई सर्व एकत्र येऊन लढत होते.
पण आज ह्या भारतमातेला खूप व्यथा होत आहे कारण तिचे मुले आज वेगवेगळे होऊन स्वतःचे राज्य निर्माण करू पाहत आहेत,भाईचारा विसरून स्वार्थासाठी दंगली करू पाहत आहेत,
तू हिंदू,तू मुस्लिम,तू शीख,तू ईसाई अशा अनेक अनेक जाती धर्मा वरून वाद घालीत आहेत. सुप्रभात मित्र आणि मैत्रिणीनों
आज आपण या विषयावर लिहीणार आहोत.
भारत मातेची व्यथा...
#भारतमातेचीव्यथा
चला तर मग लिहुया.
#collab #yqtaai 
Best

Priti

वेड लावले #कॉमेडी

read more

Secret Quotes

हद्द... प्रामाणिक पणाला पण नसती उगाच एवढं प्रेम नसते झाले..... अन त्रास पण नसताना.... सगळे मतलबी आहेत येथे.....

read more
एखाद्याची...
झोप उडून कस चैन पडतं
असेल समोरच्या व्यक्तीला,,
माहित नाही पण ज्या
पद्धतीने काळजाला त्रास
होतोय ना तर तो पण स्वतःच्या
चुकीने, हद्द असती प्रत्येक
गोष्टीला पण प्रेमाला नसते... हद्द...
प्रामाणिक पणाला पण नसती
उगाच एवढं प्रेम नसते झाले.....
अन त्रास पण नसताना....
सगळे मतलबी आहेत येथे.....

yogesh atmaram ambawale

सुप्रभात सुप्रभात माझ्या मित्र आणि मैत्रिणीनों कसे आहात? आजचा विषय आहे 'मी' पणाला सोडा.. #मीपणा चला तर मग लिहुया. #Collab #yqtaai YourQuo #YourQuoteAndMine

read more
नेहमीच नडतो हा 'मी' पणा
नाते ही तोडतो हा 'मी' पणा.
दुरावा वाढवतो हा 'मी' पणा
गर्व ही अंगी भरतो हा 'मी' पणा.
नावाची माती करतो हा 'मी' पणा
होत्याचे नव्हते ही करतो हा 'मी' पणा.
प्रत्येक बाबतीत आडकाठी हा 'मी' पणा
लोकांच्या नजरेत ही खटकतो हा 'मी' पणा.
म्हणूनच 'मी' नाही आपले म्हणत नाती जोडा
मारक आहे हा 'मी' पणा ह्या 'मी' पणाला सोडा. सुप्रभात सुप्रभात माझ्या मित्र आणि मैत्रिणीनों
कसे आहात?
आजचा विषय आहे
'मी' पणाला सोडा..
#मीपणा
चला तर मग लिहुया. 
#collab #yqtaai  #YourQuo

vaishali

सुप्रभात सुप्रभात माझ्या मित्र आणि मैत्रिणीनों कसे आहात? आजचा विषय आहे 'मी' पणाला सोडा.. #मीपणा चला तर मग लिहुया. #Collab #yqtaai YourQuo #YourQuoteAndMine

read more
मी पणाला सोडा
घ्या कमीपणा थोडा
दुरवलेली माणसे मायेने जोडा 

कर अहंकाराचा त्याग 
आपलेपणाने वाग
सोडून दे मनातील राग 

विसरुनी धर्म जात पात
पुढे कर माणुसकीचा हात 
तुलाही मिळेल मायेची साथ 




 सुप्रभात सुप्रभात माझ्या मित्र आणि मैत्रिणीनों
कसे आहात?
आजचा विषय आहे
'मी' पणाला सोडा..
#मीपणा
चला तर मग लिहुया. 
#collab #yqtaai  #YourQuo

DRx. Shital Gujar✍️

सुप्रभात सुप्रभात माझ्या मित्र आणि मैत्रिणीनों कसे आहात? आजचा विषय आहे 'मी' पणाला सोडा.. #मीपणा चला तर मग लिहुया. #Collab #yqtaai YourQuo #YourQuoteAndMine

read more
मी पणा सोडा अनेक ह्या विळख्यात अडकले |
स्वार्थीपणाचा अहंकार हाती काहीच नाही आले |

मी पणाने गती नाही तर अधोगती होते |
साह्य करून जगा प्रगती होते || सुप्रभात सुप्रभात माझ्या मित्र आणि मैत्रिणीनों
कसे आहात?
आजचा विषय आहे
'मी' पणाला सोडा..
#मीपणा
चला तर मग लिहुया. 
#collab #yqtaai  #YourQuo

महादेव जरे

*कधी इतकं प्रेम झाले काही कळलचं नाही,* *कधी इतकं वेड लावले काही कळलचं नाही,* *पहिल्यांदा कधी आवडलीस हे खरचं आठवत नाही,* *पण आठवण काढल्याशिवा #Quote

read more
*कधी इतकं प्रेम झाले काही कळलचं
 नाही,*
*कधी इतकं वेड लावले काही कळलचं नाही,*
*पहिल्यांदा कधी आवडलीस हे खरचं 
आठवत नाही,*
*पण आठवण काढल्याशिवाय आता
 खरचं
 राहवत नाही…* *कधी इतकं प्रेम झाले काही कळलचं नाही,*
*कधी इतकं वेड लावले काही कळलचं नाही,*
*पहिल्यांदा कधी आवडलीस हे खरचं आठवत नाही,*
*पण आठवण काढल्याशिवा

Hritik Shinde

देशाच्या या तीन रंगासाठी याची शान वाढवण्यासाठी किती जण अमर होतात आणि पिक्चर मध्ये दाखवलेल्या खोट्या पणाला आपण किती वाव देतो आणि जेव्हा खरे

read more
 देशाच्या या तीन रंगासाठी याची शान वाढवण्यासाठी किती जण अमर होतात 
आणि पिक्चर मध्ये दाखवलेल्या खोट्या पणाला आपण किती वाव देतो 
आणि जेव्हा खरे

Shailesh Hindlekar

शुभ प्रभात 💐 आज उंच उंच हंड्या बांधल्या जातील, थर लावले जातील, कुणाचा हात पोहोचेल कुणाचा नाही.. आपण तरी वेगळं काय करतो रोज..रोज थर लावतो, रो #poem #nojotophoto

read more
 शुभ प्रभात 💐
आज उंच उंच हंड्या बांधल्या जातील, थर लावले जातील, कुणाचा हात पोहोचेल कुणाचा नाही..
आपण तरी वेगळं काय करतो रोज..रोज थर लावतो, रो
loader
Home
Explore
Events
Notification
Profile