Find the Latest Status about marathi status fb page from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos.
Avinash Jha
From the grip of a hand and a pen so sleek, Flows a tale unspoken, a story unique. On the page, a whisper, a silent song, Etching dreams where words belong. Under the glow of a muted light, Thoughts take flight in the quiet night. A blank sheet turns to a canvas grand, Guided gently by a steady hand. ©Avinash Jha #Whispher #On #page #The #Page
Dr. BHAGYASHRI
White निरागसतेच्या जगातच डोळ्यात वाढणाऱ्या स्वप्नांच्या पाखरांना स्वातंत्र्याच्या आकाशात स्वच्छंद भरारी घेण्याची मुभा असते... एकदा का जबाबदारीच्या पिंजऱ्यात कैद झाल की हीच निरागसता लोप पावते.... _sentive_ink_ ©Dr. BHAGYASHRI Marathi# मराठी #
Marathi# मराठी #
read morekomal borkar
चला मतदान करूया! चल दादा मतदान करु आपल्या हक्काचा माणुस निवडून देऊ तुझं-माझं भविष्य उज्वल करु लोकशाहीला बळकट बनवु! एका दारुच्या बाटलीसाठी आपली मत नको विकू, पंधराशे रुपये भेटले म्हणून आयुष्यभर गुलामीची बेळी गळ्यात नको टाकू! रात्रभर चिकन मटन खावुन पैश्याने खिसे भरून बेरोजगारीने पिळलेल्या मुलाचे भविष्य धोक्यात नको घालु! फक्त निवडणुकीपर्यंतच मानाच स्थान मिळालं म्हणुन लोकशाहीच्या विरुद्ध नको चालू! जाती -धर्माच्या नावाखाली हजारो आमिष दाखवतील तरी तु विकला जाऊ नको कितीही घोषणा देऊन फसवणूक करतील तरी तु आपला स्वाभिमान गहान ठेवु नको! ©komal borkar #मतदान करु, लोकशाहीला बळकट बनवु# motivational thoughts in marathi motivational thoughts in marathi motivational quotes in marathi
#मतदान करु, लोकशाहीला बळकट बनवु# motivational thoughts in marathi motivational thoughts in marathi motivational quotes in marathi
read more