Nojoto: Largest Storytelling Platform

New घरात गेली Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about घरात गेली from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, घरात गेली.

Stories related to घरात गेली

    LatestPopularVideo

sandy

❤️💛❤️ बहरती मैत्री 💛❤️💛 अगदी वयात आली तेव्हापासूनच लांबसड़क केस...सडपातळ बांधा... हनुवटिवर एक छोटासा तीळ...एकंदरित हे असच वर्णन होऊ शकतं माझ #story #nojotophoto

read more
 ❤️💛❤️
बहरती मैत्री
💛❤️💛

अगदी वयात आली तेव्हापासूनच लांबसड़क केस...सडपातळ बांधा... हनुवटिवर एक छोटासा तीळ...एकंदरित हे असच वर्णन होऊ शकतं माझ

Shiva Karad

#उडत गेली ती #ज़िन्दगी

read more

Nishant Tendolkar

कविता राहून गेली

read more
कविता राहून गेली..


स्मरते अजुन आहे.
शब्दांच्या गाठीभेटी
चांदीचे भरले दाणे
आळवाच्या नाजुक देठी

पोळणारे पाय माझे
उन्हातल्या आचेवरी
पावसाचे गहिरे डाग
जळलेल्या या त्वचेवरी

ओंजळीत सुगंधी आहे
अजुनी मोगरा टपोरा
तु कविता लिहायला दिलेला
कागद अजूनही कोरा


डोळ्यामधील आसवे मग
वाटांना पुसती खुशाली
दूरच्या प्रवासा द्यायची
ती कविता राहुन गेली.

- निशांत तेंडोलकर कविता राहून गेली

Nagsen Weldode

दूर तू गेली तेव्हापासून...

read more
दूर तू गेली तेव्हापासून, 
सूर्योदय झालाच नाही...
 झाली होती पानझड जी,
    बहर पुन्हा आलीच नाही... दूर तू गेली तेव्हापासून...

Mangeshsinh SolankeyMumbai GhisadiGadiyaloharMahasabha

चोरीला गेली आमची जमात ...

read more

Kavi Avinash Chavan(युवा कवी)

तू सोडून गेली तेंव्हा...

read more
तू सोडून गेली तेंव्हा
जखमांचा पाऊस होता
वेदनांचा सुसाट वारा
जणू दंश विषाचा होता..१

घाव सावरण्या असे मनाचे
मलामांना हातचं नव्हते
एकाकी पडलो होतो
मज अपुले कुणीच नव्हते..२

वीज परकी होती तरीही
आकांत करुनी गेली
घायाळ काळजाचा या
ती आवाज सांगूनी गेली...३

नभ फाटून गेले होते
या फाटलेल्या हृदयासाठी
रक्तात नाहलो सजनीं
मी तू दिलेल्या अश्रूंसाठी..४

जव जखमांचा पाऊस स्थिरतो
ह्रुदयातून तो दरवळतो
विरहाचा गंध असातो
त्या सरणावर जाऊन जळतो..५
कवी अविनाश... तू  सोडून गेली तेंव्हा...

Kavi Avinash Chavan(युवा कवी)

ती वाट दूर गेली... #मराठीकविता

read more

Kavi Avinash Chavan(युवा कवी)

ती वाट दूर गेली... #मराठीकविता

read more

निशब्द देव

#ती गेली तेंव्हा रिमझिम

read more

Sandip Pawar

बाप कुठे घरात लक्ष देतो

read more
*बाप कुठे घरात लक्ष देतो?*

तो तर काय घराबाहेरच असतो. 
सकाळी निघतो, धक्के खात कामावर जातो, संध्याकाळी थकून घरी येतो.  
घरी आल्या आल्या तक्रारी ऐकतो… इतकंच?
यात काय विशेष?  *बाप कुठे घरात लक्ष देतो?*

शाळेची फिस, घरचा महिन्याचा किराणा, लाईटबिल, फोनबील…
सगळं मॅनेज करतो. महिनाअखेरीस पाय ओढत घराकडे येतो. 
घर चालवण्यासाठी वेळप्रसंगी उधारी करतो, ती कशीतरी फेडतो… 
पण *बाप कुठे घरात लक्ष देतो?*

मुलांच्या दुखण्याखुपण्यावर अस्वस्थ होतो. 
कुशीत घेऊन झोपत नसेल कदाचित, पण रात्रभर तो ही जागा राहतो. 
म्हाताऱ्यांची आजारपणे, हॉस्पिटलचा खर्च सगळ्यांची तरतूद करतो. 
स्वतःची दुखणी मात्र अंगावरच काढतो. 
पण त्याला कोण विचारतो? कारण असंही *बाप कुठे घरात लक्ष देतो?*

कुटुंबासाठी लढतो, कधी जिंकतो कधी हारतो. 
लढाईत झालेल्या जखमांना अलगद लपवतो. कुटुंबासमोर हसतो. 
पुरुष आहे ना तो? त्याला रडण्याची परवानगी कुठे? 
सर्व प्रसंग आनंदाने साजरे करून तो मात्र मनातच कुढतो. 
छ्या राव… *बाप कुठे घरात लक्ष देतो?*
🙏सगळ्या बाबांना सर्मपित🙏 बाप कुठे घरात लक्ष देतो
loader
Home
Explore
Events
Notification
Profile