Nojoto: Largest Storytelling Platform

New शिदोरी शिक्षणाची Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about शिदोरी शिक्षणाची from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, शिदोरी शिक्षणाची.

Related Stories

    LatestPopularVideo

Nikhil Thok

अनुभवाची शिदोरी ☺️

read more
🙄अनुभव शिकवतात प्रत्येक क्षणाला पण नशिबाचे चक्र काही केल्या थांबत नाही
आयुष्य जगताना तुम्ही कितीही प्रेम करा पण त्याचं मोल सहजासहजी कोणाला कळत नाही...🤗 अनुभवाची शिदोरी ☺️

nitsmit penshanwar

शिक्षणाची ज्योत #letter #मराठीकविता

read more
.. 

ती सावित्री... 

ज्योतीबांचा तो पाठींबा होता जिला
म्हणून घडविले सावित्री ला 

लढण्याची जिद्द होती जिला 
शिकण्याची आवड होती तीला

रूढी परंपरेची होती पायात बेडी
पण ज्योतीबांनी दिला धिर तीला 

शेन माती, गोट्यांचा होत होता वर्षाव जिला
तीच बनली शिक्षणाची कला 

अशी सावित्री होऊन गेली 
आज विद्येचा प्रसार करून गेली 

मुलगी शिकली प्रगती झाली 
हि शिकवन आम्हा देऊन गेली 
क्रांतीची ज्योत लाऊन गेली 

घडतो आम्ही जिच्या कष्टाने
 तीच आम्हा मुलींची सावित्री 
शिक्षणाचा वसा मिळाला जिच्या मुळे 
तीच आमची सरस्वती... 

स्मितनित

©nitukolhe smitnit शिक्षणाची ज्योत

#letter

Priya Tambde

शिदोरी लेखणीची... #MorningGossip #Poetry

read more

Priya Tambde

लेखणीची शिदोरी # mayur dada #Poetry

read more
" शिदोरी" लेखणीची....

तू दिलेली लेखणीची शिदोरी
मला जन्मभर पुरणार हाय...,
सोबतीला कोणी असो वा नसो
पण ती माझी कधी साथ सोडणार नाय ....!!

वाटल कधी रडाव तर अश्रू पुसायला
तिचंच असणं माझ्या आयुष्यात मला पुरेसं हाय....
मनाचा भार हलका करायला
तिच्याशिवाय मला कोणी एवढं जवळचं नाय.....!!!

सगळ्यात जवळची सोबतीन माझ्या
जन्म देणारी ती माझी माय.....,
पण "लेखणीची शिदोरी " म्हणजे माझ्या आयुष्यात
तू दिलेली दुसरी मला जणू दुधावरची साय...,
जणू दुधावरची साय.....!!
                       ✍️Piu 
कवयित्री- प्रिया तांबडे
ता. मुरुड-अलिबाग , जि. रायगड

©Priya Tambde लेखणीची शिदोरी # mayur dada

Madhuri Chavan

बाप...... आई... आयुष्याची शिदोरीविचार....

read more

DRx. Shital Gujar✍️

Dedicating a #testimonial to Chandrakant Kumudini 🍫🍫😊🙏 माझी शब्दरुपी राखी तुझे नेहमी रक्षण करणार तुझ्या ज्ञानाची शिदोरी अजून वाढत राहू ही त #Brother #yqbaba #yqquotes #yqtaai #रक्षाबंधन #रक्षाबंधन_स्पेशल

read more
दादा  तुझा प्रत्येक शब्द खूप भारी आहे|
तुझ्याकडे भरलेली ज्ञानाची शिदोरी आहे||

तुझा लेखनाची प्रशंषा  करायला शब्द फिके पडे |
तुझी ज्ञानाची शिदोरी अशीच वाढत राहो ||

तुझी नि माझी ओळख काही दिवसांपूर्वी झाली |
भाऊ-बहिणीच्या नात्याने आपली yq  वर भेट झाली ||

शब्दरूपी राखीच्या मी तुला बांधते |
शब्दरूपी राखी नेहमी तुझे रक्षण करेल ||
 
येथूनच तुझे औक्षण करते |
माझी राखी तुझे नेहमी रक्षण करेल||
- ✍️shital K. Gujar✍️



 Dedicating a #testimonial to Chandrakant Kumudini
🍫🍫😊🙏 माझी शब्दरुपी राखी तुझे नेहमी रक्षण करणार तुझ्या ज्ञानाची शिदोरी अजून वाढत राहू ही  त

yogesh atmaram ambawale

सुप्रभात मित्र आणि मैत्रिणीनों आजचा विषय आहे प्रिय भूतकाळ... #प्रियभूतकाळ चला तर मग लिहुया. #letters #Collab #yqtaai #yolewrimoमराठी Best #YourQuoteAndMine

read more
तूच एक असा परम मित्र आहेस माझा,
जो नेहमीच माझ्या सोबत असतो.
तुला विसरणे मला तर काही कुणालाही शक्य नाही.
तूच आहेस जो जीवनातील चांगली वेळ  नि वाईट काळाची आठवण करून देतोस.
गत काळातील आनंद,सुख आणि दुःख ह्यांची नेहमीच जाणीव करून देतोस.
कायम सोबत राहील अशी अनुभवांची शिदोरी ही देतोस.
म्हणून प्रिय भूतकाळ तू नेहमीच माझ्या सोबत असतो. सुप्रभात मित्र आणि मैत्रिणीनों
आजचा विषय आहे
प्रिय भूतकाळ...
#प्रियभूतकाळ
चला तर मग लिहुया.
#letters #collab #yqtaai 
#yolewrimoमराठी 
Best

मu थोरात

, तू खूप खस्ता खाऊन,अंगावर दगड माती झेलून ज्या दिवशी आम्हा मुलींसाठी शिक्षणाची दार उघडली त्याच दिवशी वर्मी घातला तू घाव इथल

read more

yogesh atmaram ambawale

शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे जबाबदारीचं ओझ.. #जबाबदारीचंओझ चला तर मग लिहुया. #Collab #yqtaai Best YQ Marathi Quotes पेज ला भेट द्या. #YourQuoteAndMine #bestofyqmarathiquotes

read more
जबाबदारीचे ओझं हे असे ओझं आहे
जे वाढत्या वयानुसार वाढत जातं.
लहानपणी जबाबदारीचे ओझे होते ते अभ्यासाचे,
गुरुजनांनी चांगले शिकविले हे दाखविण्यासाठी उत्तीर्ण होण्याची जबाबदारी.
मोठे होताच कर्ता झालास असे ऐकावे लागल्यामुळे घराची जबाबदारी.
कर्ता, कमविता झालो म्हणून कामाची जबाबदारी.
वयात आलो म्हणून घरच्यांनी लग्न लावले दिली संसाराची जबाबदारी.
सुखी संसारात मुलांचे आगमन झाले,
त्यांच्या पालनपोषणाची जबाबदारी.
आई वडील वृद्ध झाले म्हणून त्यांना योग्य प्रकारे सांभाळण्याची जबाबदारी.
मुले मोठे होत जाता त्यांच्या शिक्षणाची,भविष्याची जबाबदारी.
असे एक ना अनेक जबाबदारीचे ओझे
खांद्यावर घेऊन मी जगत आहे,
जबाबदारीचे गांभीर्य ओळखून
आयुष्याच्या संघर्षाशी मी चांगलाच लढत आहे. शुभ संध्या मित्रहो 
आताचा विषय आहे
जबाबदारीचं ओझ..
#जबाबदारीचंओझ
चला तर मग लिहुया.
#collab #yqtaai 
Best YQ Marathi Quotes पेज ला भेट द्या.

Santosh Jadhav

#शिक्षणाचा बाजार...! शिक्षणाचा बाजार...! शिक्षणाचा भाऊ आता बाजार झालाय जिथे नफातोट्याचा आता आजार आलाय इथे... शिक्षक इंजिनिअर डॉक्टर बाहेर #अनुभव

read more
शिक्षणाचा बाजार...! 
शिक्षणाचा भाऊ आता बाजार झालाय जिथे
नफातोट्याचा आता आजार आलाय इथे... 
शिक्षक इंजिनिअर डॉक्टर बाहेर पडले जथ्थे
आयुष्याच्या व्यवहाराचे पण सुटले नाही गुथ्थे..! 
कारखान्यांसारखी शाळामहाविद्यालये झाली गल्लोगल्ली 
प्रवेश फी ची हजारों कोटींची उलाढाल होते हल्ली 
जमत नसेल तर या शाळेत प्रवेश घेतलात कशाला..? 
तुमच्यामुळे नुकसान झालं सोडून दिलं मोठ्ठया माशाला..! 
भ्रष्टाचार इथेच शिकतात लहानपणीच मुले
कसा आदर्श मानतील छत्रपती आंबेडकर फुले..? 
भांडवलदार,कारखानदार शिक्षणसम्राट झाले
पालक आणि विद्यार्थी इथे गिर्‍हाईक बनून राहीले..! 
शिक्षण उच्च झालं शिक्षणाची मात्र घसरली पातळी 
सहनशक्ती सुटली मुलांनी आत्महत्येला दिली टाळी.. 
वह्या पुस्तके फळा खडू यांबरोबर महत्त्वाची असे छडी
म्हणून मुलांची भविष्याची आयुष्याची नीट बसे घडी..! 
अपवाद असतील काही शिक्षक,संस्थाचालक,शाळा 
जागा झाला समाज तर नक्की बसेल याला आळा... 
पुन्हा गुरूशिष्य परंपरा गुरूकुल शिक्षणपद्धतीकडे वळा
सरकारने दिला पर्याय तर या बाजाराला लागेल टाळा...! 
तीच शिस्त तोच जिव्हाळा तोच आदर देव माझे गुरू
अभ्यासातून आनंद आनंदातून शाळांचे मंदीर करू...
आनंदी शिक्षक,विद्यार्थी, शाळा,शिक्षणपद्धती उभारू
विद्यार्थी शिक्षक पालक सारे भारताला विश्वगुरू करू..! 
:jsantosh (संतोष लक्ष्मण जाधव) 
:9890064001.. (24/06/2020) #शिक्षणाचा बाजार...!
शिक्षणाचा बाजार...! 
शिक्षणाचा भाऊ आता बाजार झालाय जिथे
नफातोट्याचा आता आजार आलाय इथे... 
शिक्षक इंजिनिअर डॉक्टर बाहेर
loader
Home
Explore
Events
Notification
Profile