Find the Latest Status about मराठी शेर शायरी डाउनलोड from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, मराठी शेर शायरी डाउनलोड.
Kirti Tekale
चांदण्या असतील साक्षीदार येथे, आज एखादे वचन पाळायला घे __ मराठी शेर __
Sarika Makode
किती खोल झाली जखम काळजाला कुठे सांग शोधू मलम काळजाला सारिका मराठी गझल शेर.....
Dr.Chandu Pawar
तू आलीस आयुष्यात, मला जगणं कळलं, तुझ्या येण्याने नवीनच एक जग मिळालं.. असच तुझ्या पावलांची नेहमी साथ असू दे.. प्रत्येक सुख दुःखाच्या क्षणी, कायम हातात हात असू दे.. #मराठी #शायरी
Vishal Chaudhari
🚩 👉🏻 *माणूस सर्व काही Copy* *करू शकतो...* ☝ *पण नशिब नाही....*😌 💐 ~•═════• 👑 •═════•~ *नेतृत्व आणि कर्तृत्व* कुणाकडूनच उसने मिळत नाही.. *ते स्वतःलाच निर्माण करावे लागते.* ~•══• •══•~ 🌹🌹🌹*शुभ रात्री*🌹🌹🌹 © DYSP ANIL RATHORE मराठी शायरी
Anand Durge
जिवनात एका सुंदर मुलीच्या मागे धावण्या आपल जिवन इतकं सुंदर करा की मुली आपल्या मागे धावल्या पाहिजेत. ©Anand Durge मराठी शायरी
suraj bodakhe
चंद्रावर डाग आहे , सूर्यावर आग आहे , तुझ्या चेहऱ्यावर जो राग आहे , तो माझ्या प्रेमाचा एक भाग आहे . मराठी शायरी
suraj bodakhe
कुठेही रहा पण सुखात रहा , माझे सुख त्यात आहे , स्वतःचा जीव जपत रहा , कारण माझा जीव तुझ्यात आहे . 👫 मराठी शायरी