Nojoto: Largest Storytelling Platform

New नववधू प्रिया मी बावरते कवी Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about नववधू प्रिया मी बावरते कवी from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, नववधू प्रिया मी बावरते कवी.

    PopularLatestVideo

गोरक्ष अशोक उंबरकर

कवी मनाचा राजा मी #मराठीकविता

read more
mute video

Rajendrakumar Shelke

नववधू #poem

read more
*विषय:-शुभमंगल*
**********************
शुभमंगल म्हणता
पडे अक्षदा *डोई,*
सारेच सज्ज झाले
पाहण्याची करी *घाई.*

तुझी न माझी जोडी
स्वर्गात बांधली *ब्रम्हगाठ,*
या मंगलसमयी सख्या
आपुली ही *रेशीमगाठ.*

पाहून प्रिया तुला मी
सांग मना का *बावरले?*
जन्मोजन्मी मी तुझीच
स्वप्न सत्यात *उतरले.*

साज शृंगार करोनी
आज मी *सजले,*
हातात हात घालुनी
सप्तपदी मी *चालले.*

मांगल्याचे प्रतिक घेऊन
सासुरवाशीण *होते,*
प्रेमाच्या या आठवणीत 
मन माहेरीच *फिरते.*
-----------------------------
*✍️ राजेंद्रकुमार शेळके.*
-- नारायणगाव, पुणे.

©Rajendrakumar Shelke नववधू

Ravindrakumar Ghogare

🌹तु-मी🌹 ✍🏻 कवी. रविंद्रकुमार घोगरे..... #poem

read more
mute video

Ravindrakumar Ghogare

🌹तु-मी🌹 ✍🏻कवी. रविंद्रकुमार घोगरे...... #poem

read more
🌹तु-मी🌹
✍🏻कवी. रविंद्रकुमार घोगरे.....
-०९५९५ ९१९१ ६०..... 🌹तु-मी🌹
✍🏻कवी. रविंद्रकुमार घोगरे......

Ravindrakumar Ghogare

फसवून जगाला मी जगत आहे... -©कवी. रविंद्रकुमार घोगरे... #sholay #poem

read more
mute video

vinod vidyagar

कवी निलेश पवार यांची कविता मी गांधीला महात्मा म्हणणार नाही

read more
mute video

Anna Shinde Patil

## मी शब्दांचा गुलाम...#@ अश्लेष माडे (प्रीत कवी ) ❤️गुमनाम💔 Pooja

read more
!!!!! कोरोनाला हरवू या !!!!!

   " चला गड्यांनो जात विसरू या "
   " कोरानाला हरवण्याची जाल पसरू या "

   " नको कोणती जात, नको कोणता धर्म "
   " त्याला रोखण्यासाठी, करूया एकच कर्म "

   " चला गड्यांनो हाताला, सनिटायझर
      लावू या "
   " कोरोना रोगोला सारेजण हरवू या "

   " आपण आपल्या घरात निवांत बसू या "
   " कोरोना नावाच्या नरधमाला ठेसू या "

   " एकमेकांपासून दूर दूर राहू या "
   " पुन्हा एकदा घडलेलं रामायण पाहू या "

   " आपण सारे भारतीय तोंडाला रुमाल,
              बांधू या "
  " हीच खरी जिंकण्याची संधी साधू या "

   " पुन्हा एकदा माणुसकीचा माणूस म्हणून,
            जगू या "
   " सार्या विश्वात आपण नवा  इतिहास,
          घडवू या "

   " स्वच्छ, सुंदर, काळजीपूर्वक राहू या "
  " कोरोनाला पळवण्याचे गीत गावू या "

  " सतत सारेजण चांगले हात धुवू या "
  " या कोरोनाला कायमचा नमवू या "

  " चला गड्यांनो जात विसरू या "
  " कोरोनाला हरवण्याची जाल पसरू या "


          - भागवत शिंदे पाटील.
              उक्कडगांवकर.
         ता. पालम, जि. परभणी.
            मो. ९८३४०५५२९५. ## मी शब्दांचा गुलाम...#@ अश्लेष माडे (प्रीत कवी ) ❤️गुमनाम💔 Pooja

Anna Shinde Patil

# मी शब्दांचा गुलाम...#😘 अश्लेष माडे (प्रीत कवी ) ❤️गुमनाम💔 #poem

read more
!!! सोनेरी किरण !!!

   पडताच तपकिरी किरण सोनेरी...
   आवाज यायचा पक्ष्यांचा गोजिरी...

    एकच गोंगाट चिव चिव, काव काव...
     प्राणी मात्राचे समान हाव भाव...
 
    होताच, पहाट ती सुगंध यायचा,
    शिंपलेल्या सड्याचा...
    फूलून दिसायचा नजारा तो 
    विस्कटलेल्या अंगणाचा...

    आस्वाद घ्यायचा गाईच्या,
    अमृत दुधाचा...
     गोडवा तो मधमाशीच्या
    चिकट मधाचा...

    पहाटे पहाटे त्याच क्षणी
    वाहे बेभान वारा...
    त्याच संगे बरसायच्या
   अस्मितेच्या धारा...
 
   सौंदर्य लहरीने नटलेला शिवार हिरवा...
   अचुकतेचा उनाडी पहाटेचा तो गारवा...

   विसरतच गेलो ती तेजस्वी पहाट...
   पसरले अंधकाचे धुके ते दाट...

   पडताच तपकिरी किरण सोनेरी...
  आवाज यायचा पक्ष्यांचा गोजिरी...



        - भागवत शिंदे पाटील.
             उक्कडगांवकर.
          ता. पालम, जि. परभणी.
        मो. ९८३४०५५२९५. # मी शब्दांचा गुलाम...#😘 अश्लेष माडे (प्रीत कवी ) ❤️गुमनाम💔

Anna Shinde Patil

## मी शब्दांचा गुलाम...😘🙏 अश्लेष माडे (प्रीत कवी ) ❤️गुमनाम💔

read more
!!! सोनेरी किरण !!!

   पडताच तपकिरी किरण सोनेरी...
   आवाज यायचा पक्ष्यांचा गोजिरी...

    एकच गोंगाट चिव चिव, काव काव...
     प्राणी मात्राचे समान हाव भाव...
 
    होताच, पहाट ती सुगंध यायचा,
    शिंपलेल्या सड्याचा...
    फूलून दिसायचा नजारा तो 
    विस्कटलेल्या अंगणाचा...

    आस्वाद घ्यायचा गाईच्या,
    अमृत दुधाचा...
     गोडवा तो मधमाशीच्या
    चिकट मधाचा...

    पहाटे पहाटे त्याच क्षणी
    वाहे बेभान वारा...
    त्याच संगे बरसायच्या
   अस्मितेच्या धारा...
 
   सौंदर्य लहरीने नटलेला शिवार हिरवा...
   अचुकतेचा उनाडी पहाटेचा तो गारवा...

   विसरतच गेलो ती तेजस्वी पहाट...
   पसरले अंधकाचे धुके ते दाट...

   पडताच तपकिरी किरण सोनेरी...
  आवाज यायचा पक्ष्यांचा गोजिरी...



        - भागवत शिंदे पाटील.
             उक्कडगांवकर.
          ता. पालम, जि. परभणी.
        मो. ९८३४०५५२९५. ## मी शब्दांचा गुलाम...😘🙏 अश्लेष माडे (प्रीत कवी ) ❤️गुमनाम💔

Amardip Tayade

प्रसिद्ध कवी सुरेश भट वीजलो आज मी हा माझा अंत नाही कविता

read more
mute video
loader
Home
Explore
Events
Notification
Profile