Find the Latest Status about marathi manus quotes from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, marathi manus quotes.
Ashpak Talikote
खरच पहिल्या सारखं आता काहीच राहील नाही.. माणसं बदलली माणुसकी बदलली .. आपल्या सोयीनुसार वागु लागलय.. चांगुलपणा चां मुखोठा घालून, खोटेपणाचा मोठेपणा दाखवु लागलय.. Ego.. Attitude..Selfish रोग जणू पसरलय कोरोना पेक्षा घातक आता हेच वाटु लागलय स्वार्था साठी आता प्रत्येक नात जुळु लागलंय ढाल समजतोय ज्याला आता तोच पाठीत खंजीर खुपसू लागलंय. माणुसकीच्या रंगात आता जाती-पातीच रंग मिसळु लागलंय... पैशाच्या लोभे पोटी आता रक्ताच नातंही फिक पडु लागलंय.. माणुस म्हणुन जनावरांसारख वागु लागलंय.. रंग बदलण्यात सरड्याला ही माग टाकु लागलंय.. आयुष्याच्या वाटेवर एकमेकांचे पाय ओढू लागलंय.. दुसर्याच्या चुका शोधण्यात आपले कर्म विसरू लागलंय.. जिवन-मरण या श्रखंलेत आता माणुसच माणुसकीच अंत करू लागलंय.. लेखक / कवी अशपाक तालीकोटे #MarathiKavita #marathi #manus #HeartBook
#MarathiKavita #marathi #manus #HeartBook #poem
read moremarotitiparse
mansa re mansa tuzi volakha ashi tu ahes swarthi re ahes swarthi. kagdachya notapai janam dilelya matela visarla tu itaka kasa re vait swarthapai tu tuzya devalat devalahi kimat vahi tu itaka kasa re vait. tiparse maroti manus
manus
read moreGaurav Pramod Deshpande
रोजचेच ते रुसवे ,रोजचाच अबोला ! रोजचेच ते दुरावे ,रोजचेच हेवे दावे ! एक दिवस असा यावा ,माणसाने माणसा साठी द्यावा ! एकतेचा सोहळा असावा ,त्यात आनंद अतिथी असावा! एक दिवस असा यावा ,माणसाने माणसा साठी द्यावा ! कोना साठी हि द्वेष नसावा,सोबतीला सहवास असावा ! एक दिवस असा यावा ,माणसाने माणसा साठी द्यावा ! श्रीमंतीचा गर्व नसावा, सोबतीला साज नम्रतेचा असावा ! एक दिवस असा यावा ,माणसाने माणसा साठी द्यावा ! दोन तोंडी चेहरे नसावे,हृदयात फक्त आपले पण असावे! हे फक्त माझ्या कवितेत व्यक्त झाले ,माणसाने सत्यात कधी हे करावे ! प्रत्येक कवीच्या कवितेत हे व्यक्त होते, सत्यात मात्र नको तेच होते ! ❣️#Gaurav❣️ manus #Texture
manus #Texture
read moreHARD BOY
কিছু কিছু মানুষ আছে যারা নিজেদের স্বার্থের জন্য নিজেদের কে ঠকাতে পারে #kichu manus/
#kichu manus/
read more