Nojoto: Largest Storytelling Platform

New दुनियेची सफर देशील का Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about दुनियेची सफर देशील का from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, दुनियेची सफर देशील का.

    LatestPopularVideo

Ramprasad Darade

साथ देशील का? #मराठीशायरी

read more

Ramprasad Darade

साथ देशील का?

read more
साथ देशील का?

 वेड लागले तुझे
समजून मला घेशील का?

सोबत यायचय तुझ्या
साथ मला देशील का?

जिव हा कसा गुंतला तुझ्यात,
जिव तुझा मझ्यात गुंतवशिल का?

सहवास हवाय सखे
कायमचा तुझा मला,
जीवनात माझ्या येशिल का?

बघायचय तुला माझी झालेली,
मिळावण्याची संधी मला देशील का?

स्वप्नातही बघतोय तुलाच प्रिये,
एकदाचा होकर मला देशील का?

          रामप्रसाद दराडे साथ देशील का?

Akshay Bhelkar

साथ देशील का? #कविता

read more

Rutuja kalkate

देशील का साथ मला? #ऋतुwrites

read more
सांग ना 
देशील का साथ मला
चांदण्या राती फिरताना 
शुभ्र त्या चांदण्या
अन् चंद्र दुरून न्याहाळताना

देशील का साथ मला?
सुरेल गीत गाताना
बेधुंद होऊन नाचताना 
हलकेच शब्द गुंफून
कविता तुझसाठी रचताना

 देशील  का साथ मला
धुवाधार पावसात
 चिंब चिंब भिजताना 
बरसणाऱ्या त्या पर्जन्यसरी
अलगद ओंजळीत वेचताना

अडखळले जर कुठल्या वाटेवर 
हात घट्ट धरशील का
पावलोपावली सोबत असल्याची 
जाणीव  करून देशील का

सोबतीने एकमेकांच्या
ध्येयाचा पर्वत चढशील  का
समजूतिच्या वाटेवर 
डोळ्यांनीच सावरशील का

कधी वाळवंटाच्या निखाऱ्यावर तर
कधी मिलनाच्या सुंदर बेटावर 
कायम हात हातात घेऊन 
काही पावलं चालशील का
 
संवेदनांच्या मिटल्या पाकळ्यांना 
 अन् उमलू पाहणाऱ्या ज्योतींना
चिरंतन प्रकाशमन करशील का
सत्यात अशक्य असलं तरी
स्वप्नात वचन देशील का

जास्त काहीच नकोय मला 
फक्त कायम साथ दे मला 

अख्या जगाला हेवा वाटेल 
एवढ प्रेम देईल तुला

#ऋतुwrites देशील का साथ मला?

Vaibhav Thakre

❤️ उत्तर देशील का ❤️ #मराठीकविता

read more

Harish Damodhar Naitam

तुझा होकार मला देशील का... #poem

read more
तुझा होकार मला देशील का

बघताच क्षणी झालो मी तुझा दिवाणा
तुझी साथ मला  देशील का
प्रेम करतो मी अतुट तुझ्यावर 
तु माझा स्विकार तु करशील का ||

तुझ्या भेटीसाठी मारतो या चकरा
तु मला भाव देशील का
तुझ्यावर झालो मी फिदा
तु माझ्यावर प्रेम करशील का ||

तुझ्याविना राहवत नाही मला
नजरेला नजर भिडवशील का
एक थोडीशी स्माईल देऊन
तु मला आपलसं करशील का ||

तुला पाहून राणी झालं जिवाचं पाणी 
तुझा दिलं मला देशील का
तुझ्या ह्रदयात मला सामावुन घेशील
तु राणी माझी होशील का ||

कवी:- हरिष नैताम
मो.न. ९८३४२०९९२७ तुझा होकार मला देशील का...

Nishigandha Mane

तू तुझं आयुष्य मला देशील का ?

read more

Dhananjay(dhanuj) Sankpal

आज माझ्या अक्षरांना प्रेम देशील का तू.. #धनूज

read more
_#कवी'धनूज.
आज माझ्या अक्षरांना
प्रेम देशील का तू..
ना कोण माझे शब्दावीना
माझी होशील का तू..
शब्द माझे रुप तुझे
होऊनी कविता माझी होशील का तू..
आज माझ्या अक्षरांना
प्रेम देशील का तू..

-लेखक'कवी- (धनंजय संकपाळ)
#धनूज | रंग मनाचे. आज माझ्या अक्षरांना
प्रेम देशील का तू..

Sunil Zarikar

एक क्षण देशील..

read more

तुझ्या मनापर्यंत पोहचायचयं...
मग, तुझ्या नजरेतुनचं जायला हवं...! 
पण, असं काहीतरी घडण्यासाठी...
तु एकदा तरी माझ्याकडे...
प्रेमाने पाहायला हवं...! 
हे गगनातील तारे -निखळून तुझ्या ओंजळीत स्थिरावतीलही कदाचीत...
पण या चांदण्या रात्रीतल्या प्रवासातं...
तुही माझ्या सोबत असायला हवं...!
तुझ्या सुखात आणि दुःखात सोबत राहायचय..
पण, त्यासाठी जीवनात एक क्षण मी तुझा असायला हवं...!
मला एक क्षण देशील तुझ्या आयुष्यात..  एक क्षण देशील..

DR. LAVKESH GANDHI

सफर # सफर जिंदगी का #

read more
loader
Home
Explore
Events
Notification
Profile