Find the Latest Status about उन्हाळ्यात येणार्या फळांची नावे from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, उन्हाळ्यात येणार्या फळांची नावे.
Prerana Jalgaonkar
टीव्हीवर उद्या संध्याकाळी बरेच कार्यक्रम आहेत. युअरक्वोट ताईने उद्याची चर्चा हा विषय दिला म्हणून मनातली एक सल पानावर मांडली आहे. नक्की वाचा(👇) --प्रेरणा "झुकेगा नहीं साला..." "श्रीवल्ली" "सामे" "ओ अंटावा..." ऐकून बघून आता कंटाळा आला जीवाला, कानांना, डोळ्यांना...कुठेही जा, सोशल मीडिया, पुरस्क
Prerana Jalgaonkar
टीव्हीवर उद्या संध्याकाळी बरेच कार्यक्रम आहेत. युअरक्वोट ताईने उद्याची चर्चा हा विषय दिला म्हणून मनातली एक सल पानावर मांडली आहे. नक्की वाचा(👇) --प्रेरणा "झुकेगा नहीं साला..." "श्रीवल्ली" "सामे" "ओ अंटावा..." ऐकून बघून आता कंटाळा आला जीवाला, कानांना, डोळ्यांना...कुठेही जा, सोशल मीडिया, पुरस्क
Kunal Salve
भीती आहे मनात तू माझा होशील का नाही शब्द थरथरत्या ओठी आज आले हरवलेल्या गर्दीत ते तुलाच शोधत राही ! सुप्रभात मित्र आणि मैत्रिणीनों आजचा विषय आहे भीती आहे मनात... #भीतीआहेमनात चला तर मग लिहुया. विजेत्यांची नावे कमेंट करते. तुमचे विषय सुद्धा
Kunal Salve
केलं होतं प्रेम त्यांनी नजरेनंच सारं समजणारं इशाऱ्यांनी कळणारं बोलत नाही ती कधीच बोलत नाही तो कधीच असे शब्द कधीच ना ओठी आणणारं ! सुप्रभात मित्र आणि मैत्रिणीनों आताचा विषय आहे बोलत नाही ती कधीच बोलत नाही तो कधीच.. #तोती चला तर मग लिहुया. तुमचे विषय कमेंट करा. विजेत्यांच
Kunal Salve
मी पाहिलंय गं एक स्वप्न सांग तू माझ्या नजरेनं पाहशील का? तुलाच देवाजवळ माघीतलंय मी स्वप्न माझे साकारशील का ? सांग, मागितलं ज्या देवाजवळ मी तुला तो देव माझा तू होशील का ? असेल जरासं सुख दुःख आयुष्यात पण, ते सारून बाजूला, अस्तीत्व माझं होशील का ? सुप्रभात माझ्या मित्र आणि मैत्रिणीनों आजचा विषय आहे स्वप्न माझे साकारशील का? #स्वप्नमाझे चला तर मग लिहुया. हा विषय Rupali Jadhav यांचा आहे.
Kunal Salve
सावलीत विसावलेत कित्तेक आज असे माणुसकीचे वृक्ष आज दिसले एक रोग आला काय आणि त्यानं माणसाला मानसुकीचे मंत्र नव्याने सांगितले ! सुप्रभात मित्र आणि मैत्रिणीनों आजचा विषय आहे माणुसकीचे वृक्ष #माणुसकीचेवृक्ष माणुसकी आणि पर्यावरण यांचे संतुलन हे या काळाची गरज आहे.. हा व
Kunal Salve
अपमानास्पद वागणुकीने माणसानं ध्येय गाठावे हार ना मानत , जोपर्यंत, तूच ते कस्तुरी हरीण लोक नाहीत आपल्याला बोलत ! सुप्रभात मित्र आणि मैत्रिणीनों आजचा विषयाचे नाव - कस्तूरी #कस्तूरी1 आपण जीवनात प्रत्येक जण अशा एका ध्येयामागे कस्तुरीमृग प्रमाणे धावत असतो.
Chhaya Devi
मला आकाश होऊन पहायचे आहे, कधी विचार केलात का ?? Read caption👇🏻 मला आकाश होऊन पहायचे आहे, कधी हा विचार केलात का? आपल्याला साधे माणूस हुऊन पाहता येत नाही, देव माणूस होऊन पाहनं त्याहून कठीण आकाश होऊन पाहनं
Sanket Chaudhary
भीती आहे मनात, की चूक न व्हावी... कष्टाचे हे हात माझे, गरज कुणाची शिल्लक न रहावी अन्न सर्वांना मिळो की , कुणाच्या पोटी भूक न रहावी.. इतकी मेहनत घडो ईश्वरा, दिसो जगाला एक नवी छवी भीती आहे मनात, की चूक न व्हावी... आरसा बनवत आहे, जगाला बघण्या करिता.... बेजबाबदारीची त्यावर कीर न पडावी.. इतकी मेहनत घडो ईश्वरा, दिसो जगाला एक नवी छवी... भीती आहे मनात, की चूक न व्हावी... शब्द कोरत आहे मनाचे, कुणाच्या हृदयाला टिच न बसावी. माझ्यामुळे कुणीही सावरो, घमंडाची गर्त न व्हावी.... इतकी मेहनत घडो ईश्वरा, दिसो जगाला एक नवी छवी... सुप्रभात मित्र आणि मैत्रिणीनों आजचा विषय आहे भीती आहे मनात... #भीतीआहेमनात चला तर मग लिहुया. विजेत्यांची नावे कमेंट करते. तुमचे विषय सुद्धा
प्रकाश साळवी
गझल !! ****** लगावली : ललगा ललगा ललगा ललगा वृत्त : तोटक लिहिता लिहिता असल्या गझला चुकुन सुचला असला मतला ** चुकता चुकता भुलल्या नजरा रुसता फुलला सजला मतला ** लिहितो पुसतो कलगा करतो हसतो रडतो मजला मतला ** हलके हलके हसता हसतो हसता हसता हसला मतला ** सलगी करतो मजला नडतो अनन्य छळतो असला मतला ** प्रकाश साळवी बदलापूर - ठाणे मोबा. ९१५८२५६०५४ या वृत्तात कविता लिहायला घेतली त्याचा हा किस्सा ! त्याचे असे झाले या वृत्तात पण कवितेसाठी शब्द काही सुचेनात पण मी हट्ट सोडला नाही एक दोन दिव