Nojoto: Largest Storytelling Platform

New लोकांना कसे ओळखावे Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about लोकांना कसे ओळखावे from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, लोकांना कसे ओळखावे.

Stories related to लोकांना कसे ओळखावे

    LatestPopularVideo

Vishal Manwar

#गरजु लोकांना मदतीचा हात #poem

read more
✍🏻माझं लेखन 📝 
                   
      गरज्याला दान देऊन बघ.. 
आयुष्यात तू एकदा तरी
   गरज्याला दान देऊन बघ.. 
      त्यांच्याकडे दुःख किती आहे 
         थोडसं तू डोकावुन बघ.. 

फोटो आणि प्रसिद्धी नको देऊ
   भावनांना समजून बघ.. 
      बघून त्यांच्या डोळ्यातले अश्रू
         थोडासा आधार देऊन बघ.. 

जगातील सगळेच हीनदीन
   वेदना त्यांच्या जाणुन बघ.. 
      जास्त काही नको पण
         आक्रोश त्यांचा ऐकून बघ.. 

सगळेच नाही दयावंत या जगी
   मनाने थोडासा पाझरून बघ.. 
      येईल सुखही तुझ्या आयुष्यात
         हातांना रितेपण देऊन बघ.. 

जन्म मिळाला तुला मानवाचा
   दानशूर होऊन जगून बघ.. 
      होईल तुझ्या जन्माचे सार्थक
         स्वप्नपूर्तीचा अनुभव घेऊन बघ.. 

गरिबांच्या नशिबी आलेल्या
   काळोखाला दूर सारून बघ.. 
      जास्त काही नको फक्त
         गरज्याला दान देऊन बघ.. 

 कवी. विशाल ना मनवर✒🌼 #गरजु लोकांना मदतीचा हात

Vijay Mohite

AFRICAN लोकांना पन येड लागलाय 🤣 #films

read more

Supriya Yewale

#uskajaana काही लोकांना💯🤞😊 #मराठीविचार

read more

Vishal Manwar

#Flute गरजु लोकांना मदत करणाऱ्यांना सलाम..🙏 #poem

read more

प्रकाश साळवी

कसे सांगू !!

read more
कसे सांगू !!

काय करु मी तुला  कसे सांगू
माझ्या मनाचे हेच ताप कसे सांगू
**
हे मनाचे ओझे झाले परी
हलकें करूं कुणाला कसे सांगू
**
दाही दिशांना आभाळ काळे
संकटांत मी कुणाला कसें  सांगू
**
कालचे गंध फार लाचार होते
आजचे काय असतील कसें सांगू
**
शब्द माझे तोकडे लावण्य वर्तण्या
मी एकला भाग्यशाली कसे सांगू
**
 भिजले होते रान आसवांनी तुझ्या
 अन् मी पांघरले ढगांना कसे सांगू
 **
पंख लावूनी उडायचे बेत होते
छाटले तू पंख माझे कसे सांगू
**
दि. ०९/०५/२०२० कसे सांगू !!

Rahul Rambhau Vadate

लोकांना सुंदर विचार नाही, तर सुंदर चेहरे आवडतात..!!! #मराठीशायरी

read more

Chandrakant Devkamal

जगायच आशलना तर लोकांना वाईट समजु नका #welove

read more
सबको लगताहै हाम कुछ
नही करसकते जेब हाम कुछ करोगे तुम सभ देखने वाले देखते
देखते ही मरोगे,
सच है पर
कडवा है

©Chandrakant Devkamal जगायच आशलना तर लोकांना वाईट समजु नका

#welove

Sameer Pathan

कसे हो आप #वीडियो

read more

@Praju..

ignorance😔 #ignorance_hurts 😔 नव्या लोकांना तुम्ही माहित असला तरी जुन्या लोकांना तुमचा अख्खा इतिहास माहीत असतो..💯badfeeling💔😔

read more
अनुभवावरून एक गोष्ट सांगते🤞...

आपल्या प्रत्येकाच्या आयुष्यात Problems तर खुप असतात.पण काही लोकांच कसं असतं ना..नवीन दुःख आलं की जुनं दुःख दुर्लक्षित केलं जातं..तसंच नवीन वस्तू आली की जुन्या वस्तूही दुर्लक्षित केल्या जातात...अगदी तसंच काही लोकांच्या आयुष्यात "नवीन माणसं" आली की "जुनी नाती ,जुनी माणसं" त्यांना नकोशी वाटु लागतात💯..ते त्यांना टाळू लागतात.. अन् नंतर पद्धतशीरपणे जुन्या लोकांना दुर्लक्षित केलं जातं...!🤞💯😔

" भावनांचे विश्व " ( प्राजक्त ) 

Quotes Creator #ignorance😔 #ignorance_hurts 😔 नव्या लोकांना तुम्ही माहित असला तरी जुन्या लोकांना तुमचा अख्खा इतिहास माहीत असतो..💯#badfeeling💔😔

loader
Home
Explore
Events
Notification
Profile