Find the Latest Status about उपाशी का झाली मी from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, उपाशी का झाली मी.
Kavi Avinash Chavan(युवा कवी)
मी अजुनी तुझाच आहे #युवाकवी #कवी_अविनाशचव्हाण #तुझावेडा #काळजातल्या_कविता #मराठीकविता
read moreप्रा.शिवाजी ना.वाघमारे
का कुणावर प्रेम कराव ? का कुणासाठी झुरायच ,का कुणासाठी मरायच, देवाने आई बाबा दिले आहे त्यांच्यासाठी सगळं करायच.. ©प्रा.शिवाजी ना.वाघमारे का
का #Shayari
read moreप्रा.शिवाजी ना.वाघमारे
मी विकास. हसरा माझा चेहरा.. मधुर माझी वाणी आकाशवाणी वर असते माझी गाणी. ही विकासची कहाणी.! लेखनी माझी बहरदार विकासाची असते तिला धार.. स्वभाव माझा मन मिळावू नाते जोडतो मधूर वाणीत ते गुंफतो.! जय सावता जय ज्योती धर्म पाळतो. विकासाला नेहमीच सर्वोपरी मानतो..! दोन रत्न माझे श्री शाम मुखी त्यांच्या वसे राम.. हसमूख माझी रंजना सोबतीला माझ्या जशी पार्वती शिवला.! अशा मी विकास नेहमी हसत आनंदात....! ©प्रा.शिवाजी ना.वाघमारे मी विकास
मी विकास #Shayari
read moreKavi Avinash Chavan(युवा कवी)
कशास भिती त्या जखमांची, माझे प्रेम वेदनेवर आहे. नका सजावू चिता ही माझी, मी आधीच जळलो आहे.. #युवाकवी #मराठीकविता
read moreKavi Avinash Chavan(युवा कवी)
प्रेमात मागतो मी माझीच राख थोडी, देवून टाक माझ्या चितेस आग थोडी.. #युवाकवी #मराठीकविता
read moreLotus Mali
शब्द सारे गुंतलेले भावनांच्या अनतरी परी झाले पोरकी मी मझीयाच मनाच्या अनगणी https://lotusshayari.blogspot.com/ ©Lotus Mali शब्द सारे गुंतलेले भावनांच्या अनतरी परी झाले पोरकी मी मझीयाच मनाच्या अनगणी -LotusMali https://lotusshayari.blogspot.com/
शब्द सारे गुंतलेले भावनांच्या अनतरी परी झाले पोरकी मी मझीयाच मनाच्या अनगणी -LotusMali https://lotusshayari.blogspot.com/ #Shayari
read moreAjay Tanwar Mehrana
प्रेम योगी हैं बहुत कम बिना इनके पड़े अकाल योग करने का नहीं दम इसलिए है जिस्म जाल । योग युग का या स्वयं का बन गया अद्भुत कमाल , योग मेरा और तुम्हारा बन रहा प्रतिपल मिशाल । प्रेम भोगी हैं बहुत सारे जो भोगें गम मलाल , जिन्हें प्रिय हैं खूबसूरत शक्ल और गुलाबी गाल । बिना प्रेम भोगे गले ना किसी की नौजवां दाल इसलिए सदियों से चलती आ रही प्रिय प्रेम चाल । इस मिलन का योग है भोग में निश्चित दलाल , योग युग का या स्वयं का बन गया अद्भुत कमाल । . ©Ajay Tanwar Mehrana #योग #युग #का या स्वयं का