Find the Latest Status about नवऱ्याला वाढदिवसाच्या शुभेच्छा मराठी कविता from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, नवऱ्याला वाढदिवसाच्या शुभेच्छा मराठी कविता.
kavi Aniket Dabhade
9579027461 ©kavi Aniket Dabhade राजभाषा मराठी दिन.. #मराठीविचार #marathi
Jk
cute baby
White आशेची पालवी सुखाचा मोहर समृद्धीची गुढी, समाधानाच्या गाठी, नववर्षाच्या शुभेच्छा, तुमच्यासाठी.. गुढीपाडव्याच्या निमित्त सर्वांना हार्दिक शुभेच्छा ©cute baby #शुभेच्छा #shubhechha #suvichar #Hunrbaaz #nightthoughts
Jayesh Sawant
ती शक्ती आहे, ती भक्ती आहे ती सशक्त आहे, ती सर्व युक्त आहे ती रात्र आहे, ती सर्वत्र आहे ती दिन आहे, ती स्वाधीन आहे ती आशा आहे, ती परिभाषा आहे ती स्वाभिमान आहे, ती अभिमान आहे ती कर्तृत्व आहे, ती वक्तृत्व आहे ती ताई आहे, माई आहे, मैत्रीण आहे, सोबतीण आहे, इतरत्र आहे, सर्वत्र आहे, ती स्त्री आहे, ती जगत जननी आहे.... ©Jayesh Sawant #womeninternational #जागतीकमहिलादिन #mahiladin #महिलादीन #marathi #मराठी