Find the Latest Status about नावाचे गणपती from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, नावाचे गणपती.
viraj gosavi
Durga Deshmukh
*बाप्पास निरोपाचं पत्र* गणपती बाप्पा मोर् या पुढच्या वर्षी लवकर या असा निनाद आज सकाळपासुन कानात घुमत आहे • आज सकाळपासुन सगळ्याची लहान मोठ्याची, घरादारात गणपती बाप्पा तुम्हाला निरोप देण्यासाठी सगळीकडेच धामधुम सुरु आहे. कोणी तुम्हाला गाडीत बसवण्यासाठी गाडीची सजावट करत आहे. गुलाल उधळण होत आहे. तर कोठे तुम्हाला तुमचे आवडते मोदक तयार होत आहेत. आज तुम्ही एक वर्षासाठी आमच्या पासुन दुर जाणार खर तर तुम्ही येऊन दहा दिवस झाले. तुमच्या सोबतचे हे दिवस किती आनंदात गेले. रोज तुम्हाला मोदक तयार करणे तसेच तुमचे आवडते फुल तुम्हाला देणे. जसे काय तुमचे सर्व लाड पुरवण्यात दहा दिवस संपुन गेले. तुम्ही घरात आल्यावर खुप आनंदाचे वातावरण तयार झाले होते .सर्व वाईट विचार संपले होते मुलांना तर तुमचा खुपच लळा लागला होता. आज तुम्हाला निरोप देणे फार जीवावर येत आहे. माझ्या झाडावरची फुले तुमची वाट पहात रहातील. घरातील तुमची रहाण्याची जागा येण्याची वाट पाहिल. त्यामुळे तुम्ही लवकर या. आम्ही तुमची दहा दिवस केलेली सेवा गोड मानुन घ्या व जाताना तुम्हाला नमस्कार करत आहोत आम्हाला आशिर्वाद देऊन लवकर या. वाट पहात आहे दुर्गा देशमुख ©Durga Deshmukh गणपती बप्पा लवकर या
Medha Bhardwaj
SBR Patil NDN
Devanand Jadhav
Devanand Jadhav
Sai Raj Mainkar
बाप्पा आले नटून थटून उंदरावरती स्वार होऊन लाडु ,मोदक करा पटकन नैवेद्य यांना दाखवा चटकन उंदीर मामा चालून थकले गणोबा कसे थाटात बसले कान यांचे मोठ्ठाले केवढे पोटात एकवीस मोदक लपले फुले,आरास भरगच्च खास रोषणाईचा झगमगाट रोज रोज खाऊन गोड बाप्पा झाले आनंदाने लोड बाप्पा आले बाप्पा आले नटून थटून बाप्पा आले ©Sai Raj Mainkar बाल कविता...😊 गणपती बाप्पा मोरया 🙏💐🙏