Nojoto: Largest Storytelling Platform

New आणि या शब्दाची जात Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about आणि या शब्दाची जात from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, आणि या शब्दाची जात.

    LatestPopularVideo

अल्पेश सोलकर

तुझ्या विश्वासालामाझ्या शब्दाची साथ..👍

read more
विश्वासाचं अस्सल उदाहरण तर बगा..
बोलता बोलता तिला बोललो .की ऐक ना .
राग येणार नसेल तर सांगतो..
 -बोल बर.
अग काल मी मित्रांसोबत बार मध्ये बसलो होतो.
(रागाने बगत होती.जणू काही मी मोठा
 गुन्हा च केलाय आणि बोलली की )
- तू अस काही नाही करू शकत.हे मला
 माहीत आहे रे.माझा विश्वास आहे तुझ्यावर.
मग मी माझाही शब्द दिला की.
' मी कधीच कोणतंही व्यसन करणार नाही '
     तुझ्या विश्वासाला#माझ्या शब्दाची साथ..👍

Sunil Zarikar

प्रिय मित्र आणि मैत्रिणीनों हा आजचा विषय जरा खोल आणि यावर जास्त बोललं जात नाही. मला वाटतं यावर तुम्ही लिहावं. चारोळी मध्ये लिहील तरी चालेल. #Collab #YourQuoteAndMine #yqtaai #जात1

read more
एक छोटा दोन अक्षरी शब्द "जात".. 
प्रेम कधीच हारत नाही पण ते या 
छोट्याशा शब्दांसमोर जिवंत गाढल जात..
कधी मातीत, कधी मनात तर कधी भावनांत..
जातीला मानणारे जिंकतात खरे पण त्यांच्याच जवळच्या माणसाला जिवंत मारतात..
शरीराने जिवंत ठेवतात पण विश्वासाला, भावनेला मात्र  मारतात..
जात तर खरे पाहता माणुसकीला लागलेली किड,
मनापासून प्रेम करणाऱ्यांना वेगळे करतात आणि त्यांच्यांचकडून वेगळे करणारे आदराची अपेक्षा करतात.. प्रिय मित्र आणि मैत्रिणीनों
हा आजचा विषय जरा खोल आणि यावर जास्त बोललं जात नाही.
मला वाटतं यावर तुम्ही लिहावं.
चारोळी मध्ये लिहील तरी चालेल.

Sujata Darekar

प्रिय मित्र आणि मैत्रिणीनों हा आजचा विषय जरा खोल आणि यावर जास्त बोललं जात नाही. मला वाटतं यावर तुम्ही लिहावं. चारोळी मध्ये लिहील तरी चालेल. #Collab #YourQuoteAndMine #yqtaai #जात1

read more
जातीचं राजकारण करणा-यांनो,
जात तुम्हाला कळलीच नाही
म्हणून जाती आड दंगल पेटवून
माणसा माणसात लावता लढाई

जाती-जातीत माणसं विभागतांना
तुमच्या पोटाला आठ्या नाही पडत
तेव्हा खरंच कळतंय का तुम्हाला
तुम्ही माणुसकीचे मुडदे असता पाडत

तुझ्या अर्थाने तुझंही बरोबरच आहे
माणुसकीच मेली तिथे जात काय कळणार
किंवा कळली जरी असली तरीसुद्धा
'स्वार्थ' येतो ना आड, मग कशी वळणार

म्हणून आज जातीचं वेगळं समीकरण झालंय
माणसाच्या डोक्यातून जात नाही ती 'जात'
आणि विशेषतः पोषक वातावरण निर्मितीसाठी
'घात-पात' घडवून आणते ती 'जात' प्रिय मित्र आणि मैत्रिणीनों
हा आजचा विषय जरा खोल आणि यावर जास्त बोललं जात नाही.
मला वाटतं यावर तुम्ही लिहावं.
चारोळी मध्ये लिहील तरी चालेल.

Vibhan tyagi

जात

read more
युही नहीं बंदगी रखता हु इंसान वाली जात से, 
बड़ा इम्तेहान लेती है ये दो पैरो पर चलने वाली बिरादरी जात

Manmohan Dheer

जात

read more
ख़ुद से आज बात की जाए
चलो ये मुलाक़ात की जाए
.
दिन गर्म हो चले हैं बहस में
फैसले की इक़ रात की जाए
.
मुझमें ही गुम होगा अहद मेरा
थोड़ी बहुत मालूमात की जाए
.
आईने को झूठा साबित करके
शैतानी कोई करामात की जाए
.
चेहरे उतार के धीर अब सोचता है
इंसां से आदम की जात की जाए
.




     जात

VivekG poetry

#जात

read more
इश्क को जात खा गई हमारी
हम ठहरे मौर्यवंसी और वो निकली राजपूतानी

©VivekG poetry #जात

Priya Tambde

जात #poem

read more
जातीच्या जात्यात कसा माणूस भरडतो...
आणि अचानक माणुसकीला रंग जातीचा चढतो.......!!

चार खुंटे मिळून लाखोंना भडकावून....
एकविसाव्या शतकात आपण कुठे पडलोय अडकून........!!!

रोज का नाही आठवत जात जाता जाता बाजारात......
मित्र निवडताना कुठल्या जातीच्या हजारात......!!

रक्तदान करताना पाहिली का जात कुणाची....
रक्त चढवताना पाहिली का जात रक्ताची........!!!

जातपात पाहिली का कधी चंद्र सूर्य आणि ताऱ्याने......
श्वास कधी जातीधर्माचा ठरविला का वाऱ्याने........!!!

घास कधी विचारतो का भुकेला तिची जात....
पाण्याने कधी पाहिली का
तहानलेल्याची जात.......!!!

प्रिया तांबडे
१९-०९-२०१९ जात

Priya Tambde

जात #poem

read more
जातीच्या जात्यात कसा माणूस भरडतो...
आणि अचानक माणुसकीला रंग जातीचा चढतो.......!!

चार खुंटे मिळून लाखोंना भडकावून....
एकविसाव्या शतकात आपण कुठे पडलोय अडकून........!!!

रोज का नाही आठवत जात जाता जाता बाजारात......
मित्र निवडताना कुठल्या जातीच्या हजारात......!!

रक्तदान करताना पाहिली का जात कुणाची....
रक्त चढवताना पाहिली का जात रक्ताची........!!!

जातपात पाहिली का कधी चंद्र सूर्य आणि ताऱ्याने......
श्वास कधी जातीधर्माचा ठरविला का वाऱ्याने........!!!

घास कधी विचारतो का भुकेला तिची जात....
पाण्याने कधी पाहिली का
तहानलेल्याची जात.......!!!

प्रिया तांबडे
१९-०९-२०१९ जात

Rajkumar jha

#जात

read more
 #जात ।

Armaan Ali

आओ यारों तुम्हे एक कहानी सुनाऊं
सुनाकर अफसाना दिल देहलाऊं 

मेंने भी एक सेहरा से फूल चुराया था 
हां मेंने भी किसी को अपना बनाया था 

अरे गौर करो यारों मेरी बातों पे 
मै भी जागा था कभी रातो  में 

हुसन का दीवाना ना था में
उसकी सादगी पे मरता था 
बड़ी मोहब्बत थी उससे 
मगर बताने से डरता था 

वो हूर से कम ना थी उससे परिया भी शर्माती थी 
उसके मन में भी कुछ बाते थी जो वो मुझे कहना चाहती थी 

एक रोज करके हिम्मत मेंने उससे इजहार कर दिया 
उसने भी इश्क़  का आँखों इशारा कर दिया 

चमन में जैसे लगा कोई  बाहर आयी है 
मुझे ऐसा लगा जैसे किस्मत खुद चलके आयी है 

मेरी खुशियों का कोई ठिकाना ना था 
मेरे पास उदास रहने का कोई बहाना ना था 

बस फिर क्या था जिंदगी मेरी ऐसे मोड़ पर खड़ी हो गई 
मेरी मोहब्बत छोटी और वो  बड़ी हो गई 

मेरी किस्मत ने मेरा  साथ छोड़ दिया 
और उस फूल ने भी मेरा हाथ छोड़ दिया 

मेंने पूछा की क्यों छोड़ दिया साथ मेरा 
उसने कहाँ की अब तू ना रहा महबूब मेरा 

हम दोनों के बिच ऐसी कोनसी बात आ गई? 
(उसने जवाब दिया )
ना तुम बुरे हो ना मै बेवफा हूं हम दोनों के बीच में जात आ गई 

#अरमान

©Armaan Ali #जात
loader
Home
Explore
Events
Notification
Profile