Find the Latest Status about s marathi dj from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos.
king Rohit
shabdakar_poems
जग असं की अर्थ येईल जन्माला नको धाऊस फक्त पैशामागे शिक थोडा जगायला चार दिवसाचा प्रवास एवढी खटपट कशाला घे जगून जमतंय तेवढं वेळ लागणार नाही खेळ भातुकलीचा संपायला अशी कर मांडणी की एक ही हात सुटणार नाय तभ्येत ही शाबूत राहील नी डोक्याला ताण पण होणार नाय चार पोटं भरण्यासाठी खरचं एवढी धडपड करू नकोस जमतंय तेवढं घे जगून क्षण सुखाचा सोडू नकोस जग आयुष्य आनंदाने लूट मजा जगण्याची तरच अर्थ आयुष्याला फिकीर नको उद्याची काही दिवसांचा भाडेकरू तू नको दाखवू हक्क स्वतःचा मान समाधान मिळेल त्यात रिकामाच असतो प्रवास शेवटचा #marathi #MarathiKavita #marathipoem #marathicharolya #Life #marathiqoute s