Find the Latest Status about हातात हात फोटो from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, हातात हात फोटो.
युवराजपाटील वायभासे
नाहीच गुंतलो मी विश्वात वेदनेच्या, मी हात गुंफलेला हातात कवितेच्या नाहीच गुंतलो मी विश्वात वेदनेच्या, मी हात गुंफलेला हातात कवितेच्या! - युवराज
अल्पेश सोलकर
माझं स्वप्न आहे... तुझ्यासोबत जगण्याचं हातात हात घेऊन तुझा चारचौघात मिरवायच...! माझं स्वप्न आहे... तुझ्यासोबत जगण्याचं हातात हात घेऊन तुझा चारचौघात मिरवायच...!
अल्पेश सोलकर
..... माझं स्वप्न आहे... तुझ्यासोबत जगण्याचं हातात हात घेऊन तुझा चारचौघात मिरवायच...!
अल्पेश सोलकर
एकमेकांचे हात हातात येण्यापाठी एकमेकांवरील '' विश्वास '' उभा होता.... एकमेकांचे हात हातात येण्यापाठी एकमेकांवरील '' विश्वास '' उभा होता.... © अल्पेश सोलकर #yqbaba #yqhindi #yqtaai #yqtaaimarathi #हात #विश्वास
युवराजपाटील वायभासे
अल्पेश सोलकर
नुसता.. हातात हात काय.. मिठीचाही विचार व्हायला हवा होता... नुसता हातात हात काय.. मिठीचाही विचार व्हायला हवा होता... #alpeshsolkar #yqtaai #yqmarathi #bestmarathiquotes #हात_तुझा_हाती_घेऊन #म
somnath gawade
सृजनांचे ते हात गोजिरे निर्मितीचे त्यांना फुटती धुमारे.. नवप्रतिभेचा त्यांना सदैव ध्यास अशा सहहृदयीचा राहो सदा सहवास #हात