Find the Latest Status about होशील का from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, होशील का.
Abhiejeet Anant Tambe
माझ्या 'डॉक्युमेंट फाईल' मध्ये सेव्ह केलेल्या सर्व अर्धवट कवितांचे तुकडे पेंटब्रश मध्ये इम्पोर्ट करता येतील का? आलेच तर ते सर्व जोडता येतील का? जोडलेच तर त्यातून एक चेहरा तयार होईल का? झालाच तरी तो तुझा असेल का? आणि असलाच, तर मी माझ्या आयुष्यात एक परिपूर्ण कविता लिहिली असं समजू का? ©Abhiejeet Anant Tambe माझी होशील का?
nitsmit penshanwar
हातात हात देतांना थोड तरी मनाला सावराव आणी बोलक्या डोळ्यात बघुन त्या डोळ्यातल्या भावनांना एकच विचाराव आपल्यात विचारांची दुर्मिळता किती ही असली तरी तु माझी सात देशील का? आयुष्याच्या या क्षणापासून तर शेवटच्या श्वासापर्यंत येणाऱ्या प्रत्येक संकटांना झेलण्या साठी माझा हात तुझ्या हातात घेशील का? ......सांग तु माझा होशील का? ©nitu Kolhe तु माझा होशील का? #Love
राहुल दत्तात्रय जाधव
ओळख नसताना भेटलो आपण एका वाटेवरती, तुझ्या अन माझ्या नजरेनं आणलं दोन मनांना आवती भोवती , तुझ्या एका बघण्यानं माझ्या हृदयात आली भरती अन आहोटी, तुझ्या प्रेमाचा किनारा शोधू लागलं हे मन माझं . सांग आता तूच माझ्या या मनाला देशील का किनारा तुझ्या प्रेमाचा , तुझ्या साठी हे मन झालं वेडपीस , माझे डोळे आता बघू लागले स्वप्न तुझे , स्वप्नातून निघून माझ्या आयुष्यात येशील का तूच सांग प्रिये तू माझी होशील का ? सांग प्रिये तू माझी होशील का ?
Pratik Patil Patu
माझी होशील का? गुलाबी वारा सुळसुळ वाहतो तनाला माझ्या गारवा देतो. मनाला माझ्या गार करशील का? माझी होशील का? पिरतीचा पाऊस रिमझिम बरसतो मी मात्र माझ्या आसवांनी भिजतो, आसवांना माझ्या तू , रोख शील का? माझी होशील का? गुलाबाचा गंध तसा पिरतीचा सुगंध प्रेमात माझ्या तू, पडशील का? माझी होशील का? अशी गोड तुझी वाणी जसे अमृत वाहते करणी मला तू मनातले, सांगशील का? माझी होशील का? माझी होशील का? #yqtaai #love #poetry #rose #bestmarathiquotes #rain
सुतार अक्षय
तुला मी हे नाही विचारणार की, तू माझी valentine होशील का वैगरे... मला ७ दिवसांच्या प्रेमापेक्षा ७ जन्मांची सोबत आवडेल. त्यामुळे मी तुला हे विचारेल की, तू माझी आयुष्यभराची,हक्काची लग्नाची बायको होशील का...? ❤️ तुला मी हे नाही विचारणार की, तू माझी valentine होशील का वगैरे.. मला ७ दिवसांच्या प्रेमापेक्षा ७ जन्मांची सोबत आवडेल. त्यामुळे मी तुला हे व
sree
स्मरणात ठेवील दुनिया आपली प्रेम कहाणी करतो ग वादा.. सांग तुझा मी कान्हा आणि तू होशील का माझी ग राधा..! स्मरणात ठेवील सारी दुनिया प्रेम कहाणी करतो गं वादा. सांग तुझा मी कान्हा आणि तू होशील का माझी ग राधा..2 #गोकुळाष्टमी #गोपाळकाला #दहीहंडी
yogesh atmaram ambawale
पाहिले तुला अन प्रेम म्हणजे काय जाणिले, शुभ प्रभात माझ्या प्रिय मित्र आणि मैत्रिणींनो, आज आपण एक वेगळं चॅलेंज देतोय, अगदी रोमँटिक असं.. तुम्हाला एका ओळीमध्ये आपल्या खास व्यक्तीला