Nojoto: Largest Storytelling Platform

New नात्याला काही नाव नसावे गाणं Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about नात्याला काही नाव नसावे गाणं from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, नात्याला काही नाव नसावे गाणं.

    LatestPopularVideo

Amol Dudwadkar

जर हेच येणार असेल वाट्याला तर नाव तरी काय द्यावं त्या नात्याला?? #nojotovideo

read more

शब्दांचेअवजार

गाणं प्रेमाचं

read more

Sachin Gharat

मी गायलेलं गाणं #Music #nojotovideo

read more

राजेश देशकर

माझे लिहीलेले गाणं

read more

Sanjay Shinde

#Light माझ्या मनातली तू (गाणं) #मराठीकविता

read more
माझ्या मनातली तू आयूष्यातली तू 
अतूट प्रेमाच्या नात्याची जोड तू 
माझ्या मनातली...||ध्रु||
तुझ्या माझ्या प्रेमाचं एक नवं घर जीवनाला येई ताजा बहर.
देशील का मला आयुष्यभराची साथ गं माझ्या सखे तू...||१||
आणखीच काय मागावं मनातलं सगळं कानात सांगावं.
सुख दुःखाच्या आठवणींत माझ्या सोबतीला गं राहावं तू...||२||
माझ्या मनाला तुझ्या मनाची साथ देऊनी हातात हात.
सांग होशील का साजणी गं माझ्या हृदयातली तू...||३||

©Sanjay Shinde #Light माझ्या मनातली तू (गाणं)

Ankita Ghanekar

#ankitaghanekar #?#काही गोष्टी राग आणि चिडचिड याच्या पलीकडच्या असतात त्यांचचं दुसरं नाव #शांतता...? #मराठीविचार

read more

Vin's Bansode

#काही काही आयुष्य #poem

read more
भुरकट झाले आयुष्य असेच काही
शब्दात मांडले मी असेच काही
असे लिहलेले मी थोडे काही
आणि उरले क्वचित काही काही #काही काही आयुष्य

new ‌creator AK

नाव #जानकारी

read more

somnath gawade

#नाव

read more
कर्तृत्ववाने नावाच्या
मागे पुढे लावण्यासारखे
काही नसले की, लोक
पै,शेठ, साहेब लावून
मोकळे होतात.
😂🤣😃 #नाव

somnath gawade

#नाव

read more
   एखाद्याला 
नाव ठेवण्यापेक्षा
 नाव कमावणं
अवघड असतं! #नाव
loader
Home
Explore
Events
Notification
Profile