Find the Best कळतनाही Shayari, Status, Quotes from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about
Kunal Salve
कळत नाही तुला अर्थ प्रेमाचा सांग कसं तु प्रेम करणार? माझी तर तू व्याख्या आहेस प्रेमाची जी तुझ्याशिवाय कोणीच ना वाचणार ! शुभ संध्या लेखक मित्र आणि मैत्रिणीनों आताचा विषय आहे कळत नाही तुला अर्थ.... #कळतनाही चला तर मग लिहुया. #collab #yqtaai Best YQ Marathi Quotes पेज ला भेट द्या. लिहीत राहा. #YourQuoteAndMine
सरफिरी®
'सन्मान' या शब्दाचा.. जो तुझ्यात ही आहे अन् माझ्यात ही... तुला माहीत ही नसेल कदाचित त्यालाच 'आत्मसन्मान' म्हणतात.. तुझ्यात थोडा जास्त होता तो 'अहंकार' कळला नाही तुला अर्थ त्याला वजा करण्याचा... नात्यांची परिभाषा ही तू समजून घेतली नाहीस हातात हात घेऊन ही तू निर्विकार राहिलास.. आणि मी तुझ्यासोबत असूनही निरंतर एकटीच... शुभ संध्या लेखक मित्र आणि मैत्रिणीनों आताचा विषय आहे कळत नाही तुला अर्थ.... #कळतनाही चला तर मग लिहुया. #collab #yqtaai Best YQ Marathi Quotes पेज ला भेट द्या. लिहीत राहा. #YourQuoteAndMine
Atul waghade
कळत नाही तुला अर्थ सांगू तरी कसे तुला प्रेम माझे दाखवू तरी कसे प्रयत्न करतो मी सारखा देशील साथ तु जरासा म्हणतेस प्रेम कसे निभवायचे असते कळत नाही समोर कसे होईल भीती वाटते मग सांगू तरी कसे तुला कळत नाही प्रेमाचा अर्थ तुला वाट बघतो मी कधी प्रेम माझा कळेल तुला... शुभ संध्या लेखक मित्र आणि मैत्रिणीनों आताचा विषय आहे कळत नाही तुला अर्थ.... #कळतनाही चला तर मग लिहुया. #collab #yqtaai Best YQ Marathi Quotes पेज ला भेट द्या. लिहीत राहा. #YourQuoteAndMine
Atul waghade
कळत नाही तुला अर्थ कवितेतल्या ओळी मधले शब्द मी मांडत असतो माझे प्रेम कळावे तुला आणि तुला फक्त... शुभ संध्या लेखक मित्र आणि मैत्रिणीनों आताचा विषय आहे कळत नाही तुला अर्थ.... #कळतनाही चला तर मग लिहुया. #collab #yqtaai Best YQ Marathi Quotes पेज ला भेट द्या. लिहीत राहा. #YourQuoteAndMine
Atul Waghade

pooja d
का नाही कळत तुला तुझ्यासाठी रोज झुरतेय मी । क्षणाक्षणाला तुझ्या आठवणीत मरतेय मी ।। #कळतनाही
yogesh atmaram ambawale
मी नाही समजावत म्हणून काय, पण माझे डोळे तुला समजावण्याचा प्रयत्न करतात. उपयोग नाही काहीच जर कळत नाही तुला अर्थ वाटे मग मला तुला असे पाहणे म्हणजे नुसतेच व्यर्थ. शुभ संध्या लेखक मित्र आणि मैत्रिणीनों आताचा विषय आहे कळत नाही तुला अर्थ.... #कळतनाही चला तर मग लिहुया. #collab #yqtaai Best YQ Marathi Quotes पेज ला भेट द्या. लिहीत राहा. #YourQuoteAndMine
Prathamesh Malaikar
कळत नाही अर्थ तुला शब्दांवाचून भावनांचा डोळ्यांत माझ्या दाटून आहे पाऊस आपल्या स्वप्नांचा वाट पाहत आहे मी तुझ्या एका इशा-याची तुझी सोबत जणू एक झुळूक असते थंड गार वाऱ्याची अजून किती काळ थांबू मी तुझा सहवास लाभण्यासाठी खरी होतिल सगळी स्वप्न आपलं सुख उपभोगण्यासाठी अरुणोदय शुभ संध्या लेखक मित्र आणि मैत्रिणीनों आताचा विषय आहे कळत नाही तुला अर्थ.... #कळतनाही चला तर मग लिहुया. #collab #yqtaai Best YQ Marathi Quotes पेज ला भेट द्या. लिहीत राहा. #YourQuoteAndMine
About Nojoto | Team Nojoto | Contact Us
Creator Monetization | Creator Academy | Get Famous & Awards | Leaderboard
Terms & Conditions | Privacy Policy | Purchase & Payment Policy Guidelines | DMCA Policy | Directory | Bug Bounty Program
© NJT Network Private Limited
Follow us on social media:
For Best Experience, Download Nojoto