Nojoto: Largest Storytelling Platform

Best cinemagraphmarathi Shayari, Status, Quotes, Stories

Find the Best cinemagraphmarathi Shayari, Status, Quotes from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about hollywood cinema hindi mai, akshay kumar and shahrukh khan in zee cine awards 2011 10, cinema love quotes, cine love quotes, telugu cinema latest news and updates,

  • 3 Followers
  • 3 Stories

Durgesh Tiwari Payesh

Koi or mil gaya kya??? #cinemagraphmarathi

Vinod Umratkar

जो पूर्ण झाला नाही
त्याला "नवस" कसे म्हणू ?
ज्या दिवशी तूझी भेट नाही
त्याला "दिवस" कसे म्हणू ? #cinemagraphmarathi 
#yqmarathi #yqtaai #umratkar_vinod_for_yqmarathi #मराठी #चारोळी #marathicharolya

yogesh atmaram ambawale

शुभ संध्या मित्रहो हे पहिला सिनेमाग्राफ्स कोलँब चँलेंज आहे. समजा तुम्हाला कोलँब चं आँपशन दिसत नसेल तर तिथे असलेल्या तीन टिबांवर क्लिक करा आणि कोलँब करा. आणि दिलेल्या विषयावरुन कविता लिहा. तुम्हाला वर दिलेला वाँलपेपर दिसत नसेल तर लगेच तुमचं अँप अपडेट करा आणि subscribe करा. (आयओएस मध्ये सिनेमाग्राफ्स अजुन आलेल नाहीय लवकरच येईल.) आजचा विषय आहे #Collab #YourQuoteAndMine #yqtaai #cinemagraph #yqmarathiquotes #पानं #सुकलेलं #cinemagraphmarathi

read more
जीवनाचा आनंद कसा ?
तर
उडत असलेल्या फुलपाखरासारखा,
ताजा-टवटवीत फुलासारखा,
झाडांवरील हिरव्यागार पानांसारखा,
असावे जीवन असे एकदम छान
नसावे एखाद्या झाडाचे सुकलेले पान. शुभ संध्या मित्रहो 
हे पहिला सिनेमाग्राफ्स कोलँब चँलेंज आहे.
समजा तुम्हाला कोलँब चं आँपशन दिसत नसेल तर तिथे असलेल्या तीन टिबांवर क्लिक करा आणि कोलँब करा.
आणि दिलेल्या विषयावरुन कविता लिहा.

तुम्हाला वर दिलेला वाँलपेपर दिसत नसेल तर लगेच तुमचं अँप अपडेट करा आणि subscribe करा.
(आयओएस मध्ये सिनेमाग्राफ्स अजुन आलेल नाहीय लवकरच येईल.)
आजचा विषय आहे


About Nojoto   |   Team Nojoto   |   Contact Us
Creator Monetization   |   Creator Academy   |  Get Famous & Awards   |   Leaderboard
Terms & Conditions  |  Privacy Policy   |  Purchase & Payment Policy   |  Guidelines   |  DMCA Policy   |  Directory   |  Bug Bounty Program
© NJT Network Private Limited

Follow us on social media:

For Best Experience, Download Nojoto

Home
Explore
Events
Notification
Profile